फरसाण हा नमकिन पदार्थ प्रत्येकाच्या घरातल्या डब्यात असतोच...
लहान थोर सा-यानाच तो आवडतो..
फरसाण असले कि गृहिणी मिसळ... भेळ आदी चट्पटीत प्रोग्राम करत असतातच
फरसाण तयार करणारे अनेक लोक्स आहेत... पण पुण्यात..चितळे ..काका हलवाई.. पुरोहित...हॉट चिप्स..चौधरी तर क्यांप एरियात बुधानी कराची वाला आदी प्रख्यात आहेत..
मला पुरोहितांचे फरसाण आवडते,.
या व्यतिरिक्त हळदिराम..बिकानेर असे अनेक ब्र्यांड्स पण आहेत ज्यांची पाकिटे जनरल स्टोर मधे लोंबकळताना दिसतात..
हल्ली तर फरसाण मधे पण बरेच प्रकार आलेले आहेत
पुण्यात चितळे ..काका हलवाई तसे नशिक नागपुर आदी शहरात पण फरसांण कुणा हवलवायाची खासियत असणार
आपल्या गावात कोणता हलवाई प्रसिद्ध आहे ..फरसाण..नमकिन साठी??


वाचने
25852
प्रतिक्रिया
105
मिसळपाव
प्रतिक्रिया
इंदोरी नमकीन हेच खरे. बाकी
पुण्याच्या मंडळींनी या
नडियादी भुसा आणि महाबळेश्वर
सदाशिव पेठेत एस पी कॉलेज समोर
कुर्ला (प.) चा दिप़क
@.....विलासराव सहमत......!!!
In reply to कुर्ला (प.) चा दिप़क by विलासराव
आपणो प्राईम मिनिस्टरनो गाममा बहू सरस फरसाण छे...
वा विलासराव तुम्ही जुन्या
चिपळूणच्या परांजपे यांचा लाल
गुजरातमध्ये आणि आता मुंबईत पण
संगमनेर मध्ये बाजारतळावर नढे ची फरसाण भेल
आमच्या गावातील ब्रिजवासी
पर्चुरण
गुजराथीत "परचुरण". हा शब्द
फरसाणात चिवडा जास्त असावा की
कोठारीचं फरसाण मुलुंडला नक्की
दुकानात.
In reply to कोठारीचं फरसाण मुलुंडला नक्की by प्रोलिफिकगाय
आदर्श इंधन कुठे मिळते? आदर्श
In reply to दुकानात. by प्रभाकर पेठकर
आजकाल मेले मैद्याचे फरसाण
माझ्या माहीतीप्रमाणे ते फरसाण
@ वाट्याण्याचे असते.>>> रैट्ट
In reply to माझ्या माहीतीप्रमाणे ते फरसाण by विजय पिंपळापुरे
तेलातली प्रामाणिक भेसळचा
होय, सफेद वाटाणे भिजवुन
अकुचा धागा
कोठारींचे फरसाण दुकान
..मुलुंड पशिमेला पाच रस्त्याला डावीकडे कोपृयातले दुकान...
In reply to कोठारींचे फरसाण दुकान by प्रोलिफिकगाय
मुलुंड स्टेशन पश्चिम ला
In reply to कोठारींचे फरसाण दुकान by प्रोलिफिकगाय
Kothari Sweets Farsan
किती रहिले?
अंधेरी पश्चिम
नव्याण्णव.
शंभर!!
गुलाबजाम!
In reply to शंभर!! by अनुप ढेरे
फरसाणावर धाग्याचे शतक..
धन्यवाद विनोद१८ !!