पंक्चरवाल्यांची चालुगिरी
मंडळी
आपल्या सर्वांनाच हा अनुभव कधी ना कधी आला असेल.आणि त्या त्या वेळी "अडला नारायण गाढवाचे पाय धरी" या उक्तीनुसार आपण तो प्रसंग विसरुन गेला असाल.
प्रसंग १-स्थळ-हिंजवडी वेळ-रात्री १०
ऑफिसमधुन निघायला जरा उशीरच झाला होता.बाईक काढली आणि सूम निघालो. रस्त्यात ट्रॅफिक नव्हते त्यामुळे लवकर घरी पोचायची आशा होती. डी मार्ट पार केले आणि लक्षात आले काहीतरी गडबड आहे. गाडी डग मारतेय. हवा भरायला थांबलो. हवा भरता भरता पोराने घोषणा केली..साब गाडी पंचर हे..बनाना पडेगा...काय करणार?निमूट मेन स्टॅण्ड्ला घेतली आणि त्याने टाकलेल्या खुर्चीवर बसलो.मागचे टायर पंक्चर होते. त्याने अजुन एका पोराच्या मदतीने पटपट बोल्ट काढले आणि ट्युबमध्ये हवा भरुन चेक करायला घेतले.मी बाजुलाच उभा राहुन बघत होतो.पाहता पाहता बेट्याने ४ पंक्चर खडुने दाखवले.म्हणजे किमन १२० रुपयाला फटका.त्याच्या मदतनीसाने लगेच मशीन गरम करायला लावले आणि पंक्चर काढायची तयारी केली. तोवर पहील्याने काळजीपुर्वक टायर चेक करायला घेतला.गप्पा मारता मारता "गाडी कितना साल हुवा?" (प्रत्येक टायरवाला हा प्रश्न विचारतोच्..त्याचे कारण माहीत नाही.) वगैरे विचारतानाच त्याने २ ठीकाणी टायर कट झालेला दाखवला. वरती एक छोटा खिळा काढुन दाखवला. मग २ प्रकारचे रबरी पॅच दाखवले..त्यातला मोठा (आणि जास्त किंमतीचा) गळ्यात मारला. असे करुन ४२० रुपये उकळले (मला ४२० बनवले). रात्री सव्वाअकरा वाजता घरी पोचलो.
प्रसंग २-स्थळ-वाकडेवाडी वेळ-दुपारी १२
तपशील थोड्या फरकाने सेम. ६०० रुपयाला फटका.
एकदोनदा मी फक्त ट्युबचे पक्चर काढुन घेतले..पण टायरला पॅच मारला नाही...दोन दिवसात पुन्हा पंक्चर होउन डबल खर्च झाला.
काही प्रश्न---
पेट्रोल पंप वाले कसे बनवतात हे सर्वांना थोडेफार माहीत आहे. हे टायरवाले नक्की कसे चुना लावतात?
टायरला आतुन पॅच मारायची खरंच गरज असते का?की ती एक बिझनेस ट्रिक आहे?
टायरवाल्यांचे ट्युबचे भाव एरियानुसार का बदलतात? जी ट्युब गावात २०० रुपयाखाली मिळते तीच हिंजवडीला २५० चे का होते?
चांगल्या कंपनीची एक्स्ट्रा ट्युब घेउन ठेवल्यास किती दिवस टिकते?
रस्त्यात एव्हढे खिळे/चुका कुठुन येतात?
तुम्ही या प्रसंगात कसे वागता? या लोकांकडुन न फसण्यासाठी काही टिप्स मिळतील का?
याद्या
25979
प्रतिक्रिया
132
मिसळपाव
आमची अॅक्सेस पण गेल्या २-३
हा अनुभव लै वेळेला आला आहे.
च्यायला, टायर पंक्चर
ह्म्म... माझाही अनुभव असाच
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteXटायरपंक्चर वगैरेची कामे
ट्यूबवाल्या टायरबाबतीत पंक्चर
बाकी टायर पंक्चर होतो तिथेच
हवा भरुन घ्यायला गेलो की हे
फोकस हवाच.
In reply to हवा भरुन घ्यायला गेलो की हे by यसवायजी
काहीसा असहमत
In reply to फोकस हवाच. by आयुर्हित
टायर कट...
In reply to काहीसा असहमत by राजेंद्र मेहेंदळे
पंचर असतानाचे सोडाच, नसतानाही
In reply to फोकस हवाच. by आयुर्हित
पेट्रोलपंप
In reply to पंचर असतानाचे सोडाच, नसतानाही by यसवायजी
निरीक्षण
सहमत आहे. केरळी पंचरवाले
In reply to निरीक्षण by तुषार काळभोर
बॅटम्यान.कशावरुन साम्गताय हे.
In reply to सहमत आहे. केरळी पंचरवाले by बॅटमॅन
महाराष्ट्रात केरळी पंचरवाले
In reply to बॅटम्यान.कशावरुन साम्गताय हे. by विजुभाऊ
हे सत्य आहे. असा माझाही वैयक्तिक अनुभव आहे.
In reply to बॅटम्यान.कशावरुन साम्गताय हे. by विजुभाऊ
बी टी कवडे रोडचं सांगू नका
In reply to निरीक्षण by तुषार काळभोर
हम्म
असो..
In reply to हम्म by राजेंद्र मेहेंदळे
आश्चर्य आहे
In reply to हम्म by राजेंद्र मेहेंदळे
युपी बिहार वाले पाहिले की
In reply to हम्म by राजेंद्र मेहेंदळे
सेम अनुभव
अगदी...
In reply to सेम अनुभव by समीरसूर
आपण अर्थव्यवस्थेला आणि कुणाची काही स्वप्ने पूर्ण करण्याला कारणीभूत झालो असा उदात्त विचार करून मी मोकळा होतो. मग टेंशन येत नाही. Smile+११११ दुसरे काही करून काही सिध्द होत नाही, म्हणून मी पण हेच विचार करतो..फातिमानगरच्या चौकात ३,४
आता जरा काडी सारण्याची इच्छा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteXजाता जाता :- समस्त बुलेट
In reply to आता जरा काडी सारण्याची इच्छा by मदनबाण
गेले ते दिवस.
In reply to जाता जाता :- समस्त बुलेट by काळा पहाड
बुलेटला अलॉय व्हील्स छान नाही
In reply to गेले ते दिवस. by अनिरुद्ध.वैद्य
सहमत...पण स्पोक व्हिलला
In reply to बुलेटला अलॉय व्हील्स छान नाही by कॅप्टन जॅक स्पॅरो
आयड्याची कल्पना नाही
In reply to सहमत...पण स्पोक व्हिलला by टवाळ कार्टा
होय.
In reply to सहमत...पण स्पोक व्हिलला by टवाळ कार्टा
+१
In reply to होय. by अनिरुद्ध.वैद्य
हे दिसायला (त्यातल्यात्यात)
In reply to +१ by कपिलमुनी
भारी दिसते आहे :)
In reply to +१ by कपिलमुनी
येस
In reply to +१ by कपिलमुनी
निव्वळ हातचलाखी.
चला आहेत माझ्यासारखे अजुन काही
वाचतिये, काय बोलणार?
पंक्चर किट
डांगे चौकातल्या एका
>>> दुसर्या दिवशी मी माझ्या
In reply to डांगे चौकातल्या एका by प्रचेतस
शेम टू शेम ...
In reply to डांगे चौकातल्या एका by प्रचेतस
आयला...
In reply to डांगे चौकातल्या एका by प्रचेतस
वाहन नसल्याकारणाने अजून तरी
केरळी पंक्चरवाल्यांचा अनुभव
स्थळं- कासारवाडी रेल्वे
ट्यूबलेसबाबत एक काळजी नेहमी
खर आहे !
टयुबलेस टायरला मी फक्त हवा भर
हवा भरताना सोबतच थांबावे
अगागा
उत्तम माहिती
कोथरुड ला गीताई मॉल च्या
हे आता कॉमन झालंय. मध्ये
In reply to कोथरुड ला गीताई मॉल च्या by Maharani
भ्रष्ट्र राजकारण्यांवर
In reply to हे आता कॉमन झालंय. मध्ये by काळा पहाड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15खबरदारी
सुलभ शौचालय वाल्यांची
ट्युब लेस वापरा. हवा गेलि
Avantar
आय अॅग्री. इट टेक्स लॉट ऑफ
In reply to Avantar by बिहाग
(ंओदेस प्ल मोवे थिस तो
In reply to आय अॅग्री. इट टेक्स लॉट ऑफ by काळा पहाड
इथे मराठीची "ग..म..भ..न"
In reply to (ंओदेस प्ल मोवे थिस तो by पाषाणभेद
३३ ऐवजी ४० भरतात हवा . मी आता
मी २-४ महिने रोज बाईक चालवत
पंक्चर सोल्युशन वाल्या
In reply to मी २-४ महिने रोज बाईक चालवत by पिलीयन रायडर
कुठली बायको
In reply to पंक्चर सोल्युशन वाल्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
उसंदु काय प्रकार आहे विअर्ड
In reply to कुठली बायको by अत्रन्गि पाउस
उ सं डू
In reply to उसंदु काय प्रकार आहे विअर्ड by कॅप्टन जॅक स्पॅरो
मीच एक बायको आहे.. माझ्या
In reply to पंक्चर सोल्युशन वाल्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
अहो बायको म्हणजे बाईक अश्या
In reply to मीच एक बायको आहे.. माझ्या by पिलीयन रायडर
नाहीये असं काही बाय डिफॉल्ट..
In reply to अहो बायको म्हणजे बाईक अश्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
ट्युबलेस ची पण चौकशी करा.
In reply to नाहीये असं काही बाय डिफॉल्ट.. by पिलीयन रायडर
अहो बायको म्हणजे बाईक अश्या
In reply to अहो बायको म्हणजे बाईक अश्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
मी तुझ्या आणि खाटुकच्या
In reply to अहो बायको म्हणजे बाईक अश्या by टवाळ कार्टा
खाटूक आणि माझ्यावर बरेच
In reply to मी तुझ्या आणि खाटुकच्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
व्यनि कर किंवा व्हॉट्स अॅप
In reply to खाटूक आणि माझ्यावर बरेच by टवाळ कार्टा
कुठला ओ कुठला तो शिक्का म्हणे
In reply to खाटूक आणि माझ्यावर बरेच by टवाळ कार्टा
तोच तो...मिपावरच्या काही
In reply to कुठला ओ कुठला तो शिक्का म्हणे by बॅटमॅन
अब मिपा की कोई भी ताकत हमें
In reply to तोच तो...मिपावरच्या काही by टवाळ कार्टा
काम झालेलं दिसतय
In reply to अब मिपा की कोई भी ताकत हमें by बॅटमॅन
काठी न घोंगडं घेऊ द्या की रं,
In reply to अब मिपा की कोई भी ताकत हमें by बॅटमॅन
"पंक्चर रेझीस्टंट सोल्यूशन"
कशाला झंझट. सरऴ मी म्हणालो
In reply to "पंक्चर रेझीस्टंट सोल्यूशन" by मोदक
खी खी खी
In reply to कशाला झंझट. सरऴ मी म्हणालो by कॅप्टन जॅक स्पॅरो
हायला मिपावर एक अनिरुद्ध
In reply to खी खी खी by अनिरुद्ध.वैद्य
आत्तापोतुर
In reply to हायला मिपावर एक अनिरुद्ध by कॅप्टन जॅक स्पॅरो
अन्या दातार वाचु र्हायला का
In reply to आत्तापोतुर by अनिरुद्ध.वैद्य
अर्धे पंक्चरवाले बुलेटच
In reply to खी खी खी by अनिरुद्ध.वैद्य
अर्धे पंक्चरवाले बुलेटच पंक्चर काढत नाही म्हणून हात वर करतातही पण भानगड आहे का..??होय.
In reply to अर्धे पंक्चरवाले बुलेटच by मोदक
मी चांदणी चौक (अपाचे) ते
In reply to कशाला झंझट. सरऴ मी म्हणालो by कॅप्टन जॅक स्पॅरो
अब्बा...
In reply to मी चांदणी चौक (अपाचे) ते by कैलासवासी सोन्याबापु
माहिती मिळाली तर मल पण कळवा
In reply to "पंक्चर रेझीस्टंट सोल्यूशन" by मोदक
"पंक्चर रेझीस्टंट सोल्यूशन"
In reply to "पंक्चर रेझीस्टंट सोल्यूशन" by मोदक
गवि साहेब
In reply to "पंक्चर रेझीस्टंट सोल्यूशन" by गवि
धन्यवाद गवि..!!
In reply to "पंक्चर रेझीस्टंट सोल्यूशन" by गवि
साध्या हवेत पण ७४% नायट्रोजन
In reply to धन्यवाद गवि..!! by मोदक
लॅांग ड्राईव्ह ला फरक पडतो.
In reply to धन्यवाद गवि..!! by मोदक
धन्यवाद!
In reply to लॅांग ड्राईव्ह ला फरक पडतो. by कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्या मागचे शास्त्र काही
In reply to लॅांग ड्राईव्ह ला फरक पडतो. by कॅप्टन जॅक स्पॅरो
एवढे नाही हो घेत पैसे. बाईक
In reply to ह्या मागचे शास्त्र काही by प्रसाद१९७१
एक्सप्रेसवेवरच्या पंपावर
In reply to एवढे नाही हो घेत पैसे. बाईक by कॅप्टन जॅक स्पॅरो
एक्सप्रेसवेवर सगळचं महाग आहे.
In reply to एक्सप्रेसवेवरच्या पंपावर by गवि
खालील लिंकवर नायट्रोजन
In reply to एक्सप्रेसवेवर सगळचं महाग आहे. by कॅप्टन जॅक स्पॅरो
+१
In reply to एवढे नाही हो घेत पैसे. बाईक by कॅप्टन जॅक स्पॅरो
४ वर्षांत एकदाही हवा भरली
In reply to +१ by तुषार काळभोर
छे छे
In reply to ४ वर्षांत एकदाही हवा भरली by टवाळ कार्टा
भूमीरस्ता लढवतो.. :Dखिक्क...काय गहन वाक्य लिहिलेत
In reply to छे छे by तुषार काळभोर
खिक्क...काय गहन वाक्य लिहिलेत ;)ळॉळ
In reply to खिक्क...काय गहन वाक्य लिहिलेत by टवाळ कार्टा
नायट्रोजनचे थिऑरिटिकल फायदे
In reply to ह्या मागचे शास्त्र काही by प्रसाद१९७१
असे आहे तर!
In reply to लॅांग ड्राईव्ह ला फरक पडतो. by कॅप्टन जॅक स्पॅरो
यानिमित्याने...
सहमत
In reply to यानिमित्याने... by ब़जरबट्टू
वारज्याला सीएनजी पंपाच्या
मोरं :))
In reply to वारज्याला सीएनजी पंपाच्या by खटासि खट
मनसेमोराचा कसा पिसारा फुलला.
In reply to वारज्याला सीएनजी पंपाच्या by खटासि खट
मारूती वॅगनर आर
- लफडल्यातले पंक्चर नेहमी टायच्या बाजूला होते जिथे टायर जमिनिला टेकते तिथे नाही
- वाल्व्ह नेहमी कापला जातो आणि नविन टाकला जातो.
- ट्युबलेस ला जो कातड्याचा धागा लावला जातो तो एकाचा तिन चार केला जातो (उभा चिरून)
- असे लोक त्याचे फोन किंवा कॉन्टॅक्ट नम्बर देत नाहीत
. उपाय (मला सुचलेले आणि कुठे कुठे वाचलेले)अजुन एक चोर पंचरवाला
मागे एक्दम ३ पंक्चर तेही नवीन
असे काय तंत्रज्ञान असेल याबद्दल जरा कुतुहलच आहे..
In reply to मागे एक्दम ३ पंक्चर तेही नवीन by संदीप डांगे
वोके वोके. माय मिष्टेक...
In reply to असे काय तंत्रज्ञान असेल याबद्दल जरा कुतुहलच आहे.. by तुषार काळभोर
मग काय ठरलं? मी काय करायचय
ट्युबलेस टायर उत्तम पर्याय
In reply to मग काय ठरलं? मी काय करायचय by पिलीयन रायडर
झालं की. ट्युबलेस मधे अॅन्टी
In reply to मग काय ठरलं? मी काय करायचय by पिलीयन रायडर
पेट्रोल पंप
+१०००
In reply to पेट्रोल पंप by सुनील
+१
+१
In reply to +१ by खंडेराव
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..टायर जेल - कुचकामी
In reply to +१ by मदनबाण
ओह्ह... चला तर सीलंट निदान
In reply to टायर जेल - कुचकामी by ऋष्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Cinema Choopistha Mava... ;) :- { Race Gurram }सेल्फ सर्व हवायंत्र नाही का?