फरसाण हा नमकिन पदार्थ प्रत्येकाच्या घरातल्या डब्यात असतोच...
लहान थोर सा-यानाच तो आवडतो..
फरसाण असले कि गृहिणी मिसळ... भेळ आदी चट्पटीत प्रोग्राम करत असतातच
फरसाण तयार करणारे अनेक लोक्स आहेत... पण पुण्यात..चितळे ..काका हलवाई.. पुरोहित...हॉट चिप्स..चौधरी तर क्यांप एरियात बुधानी कराची वाला आदी प्रख्यात आहेत..
मला पुरोहितांचे फरसाण आवडते,.
या व्यतिरिक्त हळदिराम..बिकानेर असे अनेक ब्र्यांड्स पण आहेत ज्यांची पाकिटे जनरल स्टोर मधे लोंबकळताना दिसतात..
हल्ली तर फरसाण मधे पण बरेच प्रकार आलेले आहेत
पुण्यात चितळे ..काका हलवाई तसे नशिक नागपुर आदी शहरात पण फरसांण कुणा हवलवायाची खासियत असणार
आपल्या गावात कोणता हलवाई प्रसिद्ध आहे ..फरसाण..नमकिन साठी??


वाचने
25852
प्रतिक्रिया
105
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पयला
आमच्या गावाजवळ लेस्टरला फरसाण
=))
>>>> आता कुटा फर्साण!
In reply to =)) by पैसा
कुटलेलं फरसाणं छान लागतं.
In reply to >>>> आता कुटा फर्साण! by प्यारे१
बेस्ट अॅज चकणा
अरे सुहास काय विचारतोयस? तुला
In reply to बेस्ट अॅज चकणा by सुहास..
मला आवडते
सुका मिसळपाव !
त्यात उकडलेलं अंडं सुद्धा
In reply to सुका मिसळपाव ! by तुमचा अभिषेक
आमच्याइथे मागल्यावर्षीपासून
आमच्याइथे मागल्यावर्षीपासून
In reply to आमच्याइथे मागल्यावर्षीपासून by रेवती
असेल, मग मी काय करू?
In reply to आमच्याइथे मागल्यावर्षीपासून by विजुभाऊ
मुंबई
कोठारीचं फरसाण
In reply to मुंबई by पिवळा डांबिस
धोकादायक भेसळ.
In reply to कोठारीचं फरसाण by सुबोध खरे
अनुभव
In reply to धोकादायक भेसळ. by प्रभाकर पेठकर
आनंद झाला.
In reply to अनुभव by पिवळा डांबिस
कांही ठिकाणी, कांही संशयास्पद
In reply to आनंद झाला. by प्रभाकर पेठकर
करेक्ट!!
In reply to मुंबई by पिवळा डांबिस
आयच्या गावात!!!
In reply to मुंबई by पिवळा डांबिस
मुंबईच्या बाहेर जग आहे बरं का
In reply to आयच्या गावात!!! by पिवळा डांबिस
ऑलरेडी, मुभा दिलेली आहे.
In reply to मुंबईच्या बाहेर जग आहे बरं का by प्यारे१
(No subject)
In reply to ऑलरेडी, मुभा दिलेली आहे. by पिवळा डांबिस
.
In reply to (No subject) by प्यारे१
>>ऑलरेडी, मुभा दिलेली आहे.
In reply to ऑलरेडी, मुभा दिलेली आहे. by पिवळा डांबिस
पिडां च्या फुडे
In reply to >>ऑलरेडी, मुभा दिलेली आहे. by सूड
थॅन्क यू!
In reply to पिडां च्या फुडे by पैसा
ऑफ कोर्स!
In reply to थॅन्क यू! by पिवळा डांबिस
हजार सोनाराचो नि येक पिवळो
In reply to ऑलरेडी, मुभा दिलेली आहे. by पिवळा डांबिस
+१००००००
In reply to मुंबई by पिवळा डांबिस
फरसाण आलं..मग जिलबी नको का?
आत्मूस, जिलबी दिस्तेय खरी पण
In reply to फरसाण आलं..मग जिलबी नको का? by अत्रुप्त आत्मा
त्यांनी लपविले नसेल. कदाचित
In reply to आत्मूस, जिलबी दिस्तेय खरी पण by बॅटमॅन
हम्म, शक्यता नाकारता येत नाही
In reply to त्यांनी लपविले नसेल. कदाचित by प्रचेतस
शक्यता पडताळून..
In reply to हम्म, शक्यता नाकारता येत नाही by बॅटमॅन
ह्या... अकुकाकांच्या धाग्यात
.
मंगला टाकीजजवळ गुप्ता
फरसाण
In reply to मंगला टाकीजजवळ गुप्ता by अनुप ढेरे
शिवाजीनगर कोर्टाकडून जो रस्ता
In reply to फरसाण by हरकाम्या
दादर कबुतरखाना डि'सिल्वा
इतकं जंक फूड देवून तुम्ही
In reply to दादर कबुतरखाना डि'सिल्वा by कंजूस
दादर कबुतरखाना डि'सिल्वा
In reply to दादर कबुतरखाना डि'सिल्वा by कंजूस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15येऽऽस्स!!!
In reply to दादर कबुतरखाना डि'सिल्वा by कंजूस
भावनगर
पैसे दिले का नाही की
In reply to भावनगर by माईसाहेब कुरसूंदीकर
१९८०?
In reply to पैसे दिले का नाही की by काळा पहाड
फुरसुंगीकर आज्जी, लिहा ना
In reply to भावनगर by माईसाहेब कुरसूंदीकर
रे मेल्या
In reply to फुरसुंगीकर आज्जी, लिहा ना by सूड
....अग अग माई आमचा नान्यासुद्धा अगदी असेच म्हणतो......!!!!
In reply to भावनगर by माईसाहेब कुरसूंदीकर
वा वा वा माईसाहेब. तुमच्या
व्यक्ति:श मला चितळे, काका
फरसाण
माहितीकरिता धन्यवाद!
In reply to फरसाण by तिमा
अगदी
In reply to फरसाण by तिमा
प्रदीप जाजा. गुजराथी लोक ;
In reply to अगदी by प्रदीप
सारू, विजुभाय
In reply to प्रदीप जाजा. गुजराथी लोक ; by विजुभाऊ
आम्ही तुम्हाला आपलं म्हणतो!!
In reply to प्रदीप जाजा. गुजराथी लोक ; by विजुभाऊ
???
In reply to आम्ही तुम्हाला आपलं म्हणतो!! by पिवळा डांबिस
फ्रायडे मूड! दुसरं काय!!!
In reply to ??? by नाटक्या
बाटला गं बाई, बाटला!!!!
In reply to आम्ही तुम्हाला आपलं म्हणतो!! by पिवळा डांबिस
अकुंचा
आमचे मत
पुण्यातलं फरसाण हे कसलं फरसाण
In reply to आमचे मत by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
पुणे आणि पिंपरी चिंचवड्मधे
In reply to पुण्यातलं फरसाण हे कसलं फरसाण by काळा पहाड
नाशिककर सहमत. लै भारी.
In reply to आमचे मत by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
+१
In reply to नाशिककर सहमत. लै भारी. by प्रचेतस
नाशिककर
In reply to आमचे मत by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
पुण्यात फरसाण हा प्रकार इतका