||मोरया ||
काल संकष्टीचतुर्थी होती, श्रीगणेशाचे दर्शन "झालं" का ? नाही झालं ? लक्षात नाही राहिलं ? विसरुन गेलास ?
हरकत नाही , आत्ता करू दर्शन.
____________________________
मुळात शिवशक्ती द्वैत च नाही. जो शिव आहे तीच शक्ती आहे, जी शक्ती आहे तोच शिव आहे !
हे दोघे भिन्न आहेत असे वाटणे , हे द्वैत आहे , असे वाटणे हा "तुझा" विचार आहे .
आणि हा विचार मायेचा आहे, एकट्या शक्तीचा आहे, फक्त एकट्या शक्तीने घडवलेला आहे. कारण मुळात शुध्द शिवस्वरुपाच्याठायी विचार वगैरे काहीच नाही.
भारीच
किस्सा मस्त आहे!
In reply to किस्सा मस्त आहे! by अथांग आकाश
किस्सा नाही स्वानुभव आहे...