• घरी सत्यनारायण पूजेच्या प्रसादाला आलेल्या शेजारच्या काकूंना मी सांगितले, “सत्यपीर ही बंगालातील मुसलमानांची पूजा आपण कॉपी केली आहे.” घरचे भडकले आणि पूजा संपेपर्यंत मला घराबाहेर काढले. सांगा, माझे काय चुकले?
• “बाळा, लवकर ये. आम्ही तुझी वाट पाहतोय,” असे प्रिवेडिंग बेबीशूटचे फोटो त्याने फेसबुकवर टाकले. “त्याचे तो ९ महिने घेईलच ना, लवकर कसा येईल?” मी कमेंट मधे विचारल्यावर त्याने फोन करुन घाण घाण शिव्या देऊन पुन्हा असे करू नकोस म्हणून बजावले. सांगा, माझे काय चुकले?
• शिक्षकदिनी, व्हॉट्सअप समूहात गुरुजींच्या आठवणी सुरू होत्या.
छान.
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाय द वे, काही दिवसांच्या ध्यान-धारणा-मौन वगैरे नंतर
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काही दिवसांच्या ध्यान-धारणा
In reply to काही दिवसांच्या ध्यान-धारणा by सोत्रि
सहमत.
छान !
कळते पण वळत नाही अशी अवस्था
सक्रीय ध्यानाबद्दल माहिती
कळतंय पण वळत नाही
In reply to कळतंय पण वळत नाही by मार्गी
ते ध्यान सातत्याने करणं व २३
छान माहिती मिळाली.
ओशो पण क्रियायोग संप्रदायाचे आहेत का ?