आपणां सर्वांनाच सुसंगत आयुष्य जगायला आवडतं. पण अनेक वेळा आपल्याला विसंगतीला सामोरं जावंच लागतं. विसंगत म्हणजे चुकीचं, योग्य नसणारं असं,खटकणारं! काही वेळा दस्तुरखुद्द आपणच विसंगत वागत असतो.
विसंगतीचं किंवा चुकांचं सर्वांत मोठं आगार म्हणजे सिनेमा आणि टी व्ही सृष्टी. यात कथेतील कंटीनुईटीच्या चुका, लेखकापासून, संवाद लेखकापासून, गीतकारापासून ते अगदी एडिटरपर्यंतच्या अनेकांच्या डुलक्या हे सर्व येतं.
प्रचंड गाजलेल्या, जुन्या लोकप्रिय "रामायण" टीव्ही सिरियल मध्ये अनेक पात्रांच्या उघड्या दंडावर देवीची लस टोचल्याच्या गोल खुणा दिसत होत्या.
गणिताच्या सोईसाठी प्रत्येक
In reply to गणिताच्या सोईसाठी प्रत्येक by महिरावण
प्रत्यक्षात आईकडून जनुकीय
चांगला लेख.
माझ्या मर्यदित माहितीप्रमाणे
In reply to माझ्या मर्यदित माहितीप्रमाणे by सुबोध खरे
.
२
@प्रगो: लई मंजे लईच भारी प्रतिसाद.
एक वेगळा छान लेख ..
चांगला लेख