मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझे काय चुकले? २.०

अमरेंद्र बाहुबली ·

कंजूस Sun, 11/24/2024 - 23:21
काय चुकलं? चुका दाखवणे चुकलं. तुमचा धाड पॅटर्न लोकांना आवडत नाही . वरवर बोलायचं वेगळं आणि करायचं वेगळं हे कधी शिकणार? माझंही हेच होतं. मित्र आणि शेजारी दूर जातात.

सुबोध खरे Mon, 11/25/2024 - 12:13
आजच्या मटण पार्टीला दिसू नकोस मास्तरांनी मला मैदानात झाडू मारायला पाठवले हे समोर दिसूनही माझे काय चुकले विचारताय? आश्चर्य आहे. असमयोचित बोलण्याचा मूर्खपणा

In reply to by अमरेंद्र बाहुबली

गवि Tue, 11/26/2024 - 06:32
तुमचे काहीच चुकले नाही. असेच खरे बोलत रहा. पण सातत्य असणे महत्वाचे. प्रत्येक वाक्य सत्य असावे. त्यात अपवाद नसावा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे Tue, 11/26/2024 - 10:11
पण मी चुकीचे काय बोललो होतो? खरं तेच बोललो होतो ना? असमयोचित बोलण्याचा मूर्खपणा. सत्य असले तरी बोललेच पाहिजे असे नसते. मुलाखतीला गेल्यावर मुलाखतकाराच्या दिसण्यावर टिप्पणी करून एकदा पहाच. "सत्य असले तरी"

In reply to by सुबोध खरे

सत्य असले तरी बोललेच पाहिजे असे नसते. अच्छा. असे होय. शाळेत भिंतीवर “नेहमीखरे बोलावे असे साने गुरुजींच्या फोटोसह लिहिलेले होते ते का म्हणून? :(

चांगलं लिहिलय बाहुबली. मी ही एक add करतो. निवडणुकीनंतर पक्ष प्रमुखांनी बैठक बोलावली. आणि एकमुखाने EVM वर खापर फोडले. मी भीत भीतच विचारले "खरंच घोटाळा झालाय का आपण हरलो म्हणून म्हणायचंय?". मावळ्यांनी मला नामर्द म्हणून तुडव तूडव तुडवला. सांगा, माझे काय चुकले?

In reply to by रात्रीचे चांदणे

ह्यावर आणखी एक. निवडणुकीनंतर पक्ष प्रमुखांनी बैठक बोलावली. जिंकल्याबद्दल सर्व एकमेकांचे अभिनंदन करत होते. “कुठलीही लाट नसताना, मराठा समाज, दलित विरोधात असताना, सभा फ्लॉप जात असताना आपण जिंकलो कसे?” मी विचारले. त्यांनी माझ्या खिशात नोटांचे बंडल कोंबून चुप बस म्हणून सांगितले. :)

निवडणुकीनंतर पक्ष प्रमुखांनी बैठक बोलावली. हरल्याबद्दल काहीजण डोळे पुसत होते ,काही एकमेकांना धीर देत होते. "ई.व्हि.एममध्ये १००% घोटाळा आहे आणि पैसा पण खूप वाटलाय" सगळे एकसुरात म्हणाले. "मग कर्नाटकात त्याचवेळी तीन ठिकाणी झालेल्या पोटनिवड्णुकीत आपण निवडुन आलो. तेथे पण ई.व्ही.एम घोटाळा होता का ? आपण पैसे वाटले का? मी आपले सहज विचारले. 'हाता'ला धरून त्यांनी मला बाहेर काढले. सांगा माझे काय चुकले?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

“संशय येऊ नये म्हणून तसे करावे लागते, गरीब राज्ये काँग्रेसला तर श्रीमंत राज्य आपल्याला “सेट” करावे लागते. घरी आल्यावर माईना त्यांच्या ह्यानी सांगितले. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हा हा हा. ते ह्यांनी १९६० साली सांगितले होते. सध्या कर्नाटक देशातील तिसरे श्रीमंत राज्य आहे असे ह्यांनी हल्लीच सांगितले होते. "महाराष्ट्रात काँग्रेसची जी वाताहत झाली त्याबद्दल मी ई.व्ही.एम ला दोष देणार नाही" असे पक्षाच्या बैठकीत ज्येष्ठ काँग्रेस नेते आणी मंत्री मुनियप्पा म्हणाले होते, ते लिहायचे राहुन गेले. https://www.deccanherald.com/india/karnataka/dont-want-to-blame-evms-for-defeat-of-congress-in-maharashtra-k-h-muniyappa-3291413

संजय खांडेकर Tue, 12/03/2024 - 16:27
दहा मिनिटांनी मला हिंदूद्रोही ठरवून समूहातून रिमूव्ह केले नी आजच्या मटण पार्टीला दिसू नकोस म्हणून बजावले. सांगा, माझे काय चुकले? बाकी काही चुको व ना चुको तुमची मटण पार्टी चुकली हेच खरं

चावटमेला Wed, 12/04/2024 - 14:41
एका मराठी वॉट्सअ‍ॅप ग्रुप मध्ये एकाने विक्रम संवत नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या, मी म्हणालो की, महाराष्ट्रात शक संवत नव वर्ष साजरं करतात, विक्रम संवत उत्तर भारतीय भय्यांमध्ये प्रचलित आहे, तेव्हापासून सदर सदस्याने माझ्याशी बोलणे सोडले, सांगा माझे काय चुकले?

लेखनविषय:
लेखनप्रकार
• घरी सत्यनारायण पूजेच्या प्रसादाला आलेल्या शेजारच्या काकूंना मी सांगितले, “सत्यपीर ही बंगालातील मुसलमानांची पूजा आपण कॉपी केली आहे.” घरचे भडकले आणि पूजा संपेपर्यंत मला घराबाहेर काढले. सांगा, माझे काय चुकले? • “बाळा, लवकर ये. आम्ही तुझी वाट पाहतोय,” असे प्रिवेडिंग बेबीशूटचे फोटो त्याने फेसबुकवर टाकले. “त्याचे तो ९ महिने घेईलच ना, लवकर कसा येईल?” मी कमेंट मधे विचारल्यावर त्याने फोन करुन घाण घाण शिव्या देऊन पुन्हा असे करू नकोस म्हणून बजावले. सांगा, माझे काय चुकले? • शिक्षकदिनी, व्हॉट्सअप समूहात गुरुजींच्या आठवणी सुरू होत्या.

तुमचा एक्सिट पोल अंदाज सांगा

स्वरुपसुमित ·
माझा अंदाज महायुती अस्पष्ट बहुमत मुंबई पुरते ठाकरे सेने ला यश मिळेल ( ११ पैकी ६-७ जागा शिंदे सेने विरुद्ध ) राज्यात ५१ लढती पैकी २०-२५ अजित पवार ह्यांची दाणादाण होणार व परत जाणार दोन्ही राष्ट्रवादी एक होणार व कोणत्या तरी दुसऱ्या पार्टी ला बाहेरून सपोर्ट देणार तुमचा अंदाज सांगा

कर्नलतपस्वी गुरुवार, 11/21/2024 - 05:43
मार्जिनल विजय,एकोबा कासरा सांभाळणार. दादांची दाणादाण पण १२मतीत बुडता बुडता वाचणार. (बुडाले तर काका ४८ वर्षाचे नाहीतर ८४). उबाठा ची नौका साधुवाण्याची होण्याची शक्यता. ठाकरे राजकुमार तळ्यात मळ्यात..... बघूयात. यावेळेस मतदार राजा सुद्धा बुचकळ्यात आणी निराश वाटतोय. भक्त आपापल्या देवांनाच पावणार. सगळ्यात शेवटी माझे मत वाया जाणार.

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 11/21/2024 - 08:48
कोणीही आले तरी फार फरक पडणार नाही. दहा कमी पडले तर राज्यातच अण्तर्गत सौदा होईल. ३० कमी पडले तर लोढा/रहेजांतर्फे सौदा होईल. ५० कमी पडले तर अहमदाबादला अदानींच्या फार्महाउसवर 'चर्चा' होईल.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

धर्मराजमुटके गुरुवार, 11/21/2024 - 10:36
कोणीही आले तरी फार फरक पडणार नाही. दहा कमी पडले तर राज्यातच अण्तर्गत सौदा होईल. ३० कमी पडले तर लोढा/रहेजांतर्फे सौदा होईल. ५० कमी पडले तर अहमदाबादला अदानींच्या फार्महाउसवर 'चर्चा' होईल. शक्यतो पहिले दोन पर्याय परवडतील. तिसरा पर्याय वापरावा लागला तर परत महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविल्याची चर्चा होईल. जो काही सौदा होईल तो महाराष्ट्रातच झाला पाहिजे. इथला पैसा इथेच वापरला गेला पाहिजे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्वेता२४ गुरुवार, 11/21/2024 - 10:45
हल्ली तुमच्या 'ह्या॑चे' मत काय? ते सा॑गत नाही तुम्ही ;)

श्रीगणेशा गुरुवार, 11/21/2024 - 09:54
काठावरचं बहुमत कोणालाही मिळू शकतं, महायुती किंवा मविआ. पण ते पाच वर्ष टिकवणं अवघड आहे. सत्तेसाठीची सर्कस सुरूच राहणार यात शंका नाही.

In reply to by श्रीगणेशा

शाम भागवत Fri, 11/22/2024 - 10:05
लोकांना सर्कसीचा कंटाळा आलाय. किंवा वातागले आहेत. त्यामुळे सर्कस पाच वर्षेतरी बंद पडेल असा कौल मिळेल असं वाटतंय. असं असेल तर २०१९ साली सर्कस सुरू करणारा हिरो झिरो झालेला दिसेल.

In reply to by शाम भागवत

अती झालं आणि हसू आलं अशी परिस्थिती आली की मतदार एका बाजूला व्यवस्थित बहुमताने कारभार करता येईल अशाप्रकारे मतदान करतात. उत्तर प्रदेशात १९९३ ते २००२ या काळात झालेल्या निवडणुकांमध्ये नेहमी खंडित जनादेश येत होता त्यातून मग आमदार फोडाफोड, पैशाचा महापूर वाहणे असले घाणेरडे प्रकार होत असत. त्याला कंटाळलेल्या मतदाराने २००७ पासून प्रत्येक निवडणुकीत स्पष्ट जनादेश दिला आणि एक बाजूला व्यवस्थित बहुमत दिले. २००७ पूर्वी फार कमी लोक उत्तर प्रदेशात राजकीय स्थिरता येईल असे म्हणत होते. पण ते तसे झाले. केंद्रातही १९९६ आणि १९९८ मध्ये खंडित जनादेश होता त्यामुळे काय परिणाम झाले ते सगळ्यांनी बघितले. त्यानंतर १९९९ पासून एका बाजूला स्पष्ट जनादेश यायला लागला- असा जनादेश की दुसर्‍या बाजूला फोडाफोडी करून सत्तेत येणे सहजासहजी शक्य होणार नाही. महाराष्ट्रातही अती झालं आणि हसू आलं अशीच स्थिती आली आहे. त्यामुळे मतदार एका बाजूला स्पष्ट जनादेश देतील असे मलाही वाटते.

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 11/21/2024 - 10:21
लोकसभा रिपीट होईल. लोकसभेलाही असेच मविआला हलक्यात घेण्यात आले होते पण मविआच्या शिलेदारानी मोदी सल्तनतीतील महाराष्ट्र जिंकायला आलेल्याना आसमान दाखवले. ह्यावेळीही मोदी सल्तनत जिंकेल असे खुश्मस्करे (आजच्या भाषेत गोदी मीडिया) सांगताहेत. खुश्मसकर्याना पाकिटे वेळच्या वेळी मिळण्याशी मतलब. पण दोन दिवसाने निकाल दिसेल. मोदी सल्तनीतीतील अन्यायकारक कोतवालानी जरंगे पाटलांच्या गावावर केलेला हल्ला मराठे विसरले असतील असे म्हणणे भाबडेपणाचे ठरेल. मराठे आपला हिसका मतपेटीतून दाखवतील व मोदी सल्तानतीला आणखी जोरात दणका देतील.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

लोकसभेला 'अब की बार फुसका बारच्या' ठरला. महायुतीने यावेळी विकासा-बिकासाला फाट्यावर मारुन 'बाटेंगे और जिंतेंगे' सॉरी 'बटेंगे तो कटेंगे'चा नारा लावला. काही गोबरपंथी लोकांना ते चालतंही पण हा बारही तसा फूसकाच ठरला. कल चाचण्या महाराष्ट्रात महायुतीच्या बाजूने असल्या तरी, महायुतीकडे लोकांनी मतदान करावे असे काही नाही असे वाटते. 'हरियाणा व लोकसभा' निवडणूकीत कल चाचणी विरुद्ध निकाल लागला. महाराष्ट्रातही तसेच होईल असा अंदाज आहे. महायुतीला लाडकी बहीण योजना किती तारेल त्याचबरोबर शेवटाच्या तासातील निर्णायक वाढलेले टक्केवारीतलं मतदान सद्य सरकार व्यवस्थेविरुद्ध जाईल का ? एकूणच महाविकास आघाडी सत्तेत येईल असे वाटते. शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विवेकपटाईत Sat, 11/30/2024 - 11:28
तुमचे आकलन सत्य आहे. बहुजन जनतेला गोबर गणेश समजून धर्म निरपेक्ष देशांत धर्माच्या आधारावर कायदे गेलेय. 1000 वर्ष जुन्या कागद पत्रांच्या आधारावर तुमची मालमत्ता वक्फ कब्जा करू शकतो असे कायदे बनले. बहुजन समाजाला जातीत विभाजित करून यादव+मुस्लिम गठजोड, मराठा + मुस्लिम गठजोड, पश्चमी उत्तर परदेशात मुस्लिम + जाट समीकरण, इत्यादि, करून चुनाव जिंकण्याचे षड्यंत्र सुरू झाले. पण या वेळी हरियाणा आणि महाराष्ट्राच्या जनतेने जातीला तिलांजली दिली. जनतेने हे ही दिसत होते आघाडी सरकारात अनेक विकासाचे प्रोजेक्टस बंद पाडले गेले होते. जनतेने विकाससाठी मत दिले. पैश्यांच्या आमिषाला लोक बळी पडले नाही. लोकसभेत केलेली चूक सुधारली. बाकी गूगल करून गेल्या दहा वर्षांतील विकासाचे आंकडे तपासू शकतात.

In reply to by विवेकपटाईत

जनतेने विकाससाठी मत दिले. पैश्यांच्या आमिषाला लोक बळी पडले नाही.
=)) विधानसभेच्या निकालाने खुश राहा. इंजॉय करा. लोकसभेच्या निवडणूकीत न दिसणारा विकास चार महिन्यात दिसला, हे भारीच होतं हं. ही निवडणूक पैशांची निवडणूक होती, असे वाटते. काही मतदार संघात तीन हजार प्रती माणूस मतदान दिले गेले असे म्हणतात. विरोधी पक्षांनीही वाटलेच असणार पण सत्ताधा-यांच्या तुलनेत ते कमीच पडले असतील असे वाटते. वाट्टेल ते करा पण निवडून आले पाहिजेत यासाठी केलेला आटापिटा. निवडणूक आयोगाने दिलेली सारखी दिसणारी चिन्हे. विरोधी पक्षांची अंतर्गत बंडाळी, नसणारा ताळमेळ. फूकटचा वाढलेला आत्मविश्वास. विरोधी पक्ष म्हणून निवडणूकीत न दिसणारी धार. आणि गोबरपंथींयांचा बटेंगे-बाटेंगे, हिंदू खतरेमे ही भिती दाखविणे वगैरे असं सगळं निवडणूकीत असतं. निवडणूका आता या दोन चार महिन्यात- दोन तीन दिवसांच्या प्रयत्नाने तात्काळ गोष्टीने जिंकता येतात. जाहीरनामे, सामाजिक जीवनमरणाचे प्रश्न या केवळ बाता असतात, हा नवा ट्रेंड या विधानसभा निवडणूकीने दिला असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१ त्यातही निवडणूक आयोगात आपली मांस घुसवली की बस्स मग. न्यायालयात कुणी गेलं की पंतप्रधान न्यायधिशाच्या घरी जाऊन आरती करतात, त्यामुळे न्याय मिळेलच ह्याची खात्रीही पटते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१ त्यातही निवडणूक आयोगात आपली माणसे घुसवली की बस्स मग. न्यायालयात कुणी गेलं की पंतप्रधान न्यायधिशाच्या घरी जाऊन आरती करतात, त्यामुळे न्याय मिळेलच ह्याची खात्रीही पटते.

In reply to by सुबोध खरे

शाम भागवत Sat, 11/30/2024 - 13:50
“मी सहसा अशा प्रकारच्या मेसेजपासून लांब राहतो. पण नाचता येईना अंगण वाकडे” या म्हणीची सुधारित आवृत्ती फारच भारी काढलीय. हसू आवरेना म्हणून दाद दिली. बाकी नविन मुद्दा नसल्याने अगोदरचे मेसेज फक्त वरवर पाहिले.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विवेकपटाईत Sat, 11/30/2024 - 16:08
लोकसभेत फक्त अर्धा टक्के मते कमी मिळाले होते. ते ही फाजील आत्मविश्वासामुळे. पवारांनी मराठ्यांच्या जातीचा उपयोग जराङे माध्यमातून केला. काठ की हांडी एकदाच चढते. विधानसभेत जराङे माध्यम फेल झाले. भाजप ने मेहनत घेऊन मतदान टक्का वाढविला. त्यामुळे ते जिंकले. बाकी गूगल करून देशाचा दहा वर्षाचा विकास तपासू शकता.

धर्मराजमुटके गुरुवार, 11/21/2024 - 10:34
अंदाज सांगणं अवघड आहे. मी भाजपा चा समर्थक आहे तरी पण एकवेळ उमेदवार कोण आहे हे पण पाहतो. आतापर्यंत ज्या कोणाला मतदान केलं त्या त्या वेळेस तो उमेदवार पराभूत झाला आहे पण तो पक्ष देशात / राज्यात सत्तेत आला आहे. मागील लोकसभेच्या वेळेस माझ्या मतदारसंघात वर्षा गायकवाड (काँग्रेस) आणि श्री. उज्जल निकम (भाजपा) हे उमेदवार होते. वर्षा गायकवाड आणि त्यांच्या वडीलांनी अनेक वर्षे मतदारसंघाची सेवा केली त्यामुळे त्याला आता तरी थोडा आराम मिळावा, घराकडे लक्ष द्यायला वेळ मिळावा या उदात्त हेतूने त्यांना मत दिले नाही. पण जनता क्रुर आहे. जो काम करतो त्यालाच पुन्हा कामाला जुंपते त्यामुळे वर्षा गायकवाड निवडून आल्या आणि त्यांनी आरामात बसून खावे हे माझे स्वप्न भंग पावले. ह्यावेळेस माझ्या मतदारसंघात महायुतीचे चे श्री. दिलीप भाऊसाहेब लांडे (धनुष्यबाण) हे उमेदवार होते. मात्र मी लहानचा मोठा झालो तेव्हापासून हाच उमेदवार वेगवेगळ्या पक्षातर्फे वेगवेगळ्या निवडणूकीत उमेदवार म्हणून उभा राहत आला आहे. त्यांनी प्रत्येक पक्षाची आणि जनतेची वर्षानुवर्षे सेवा केली आहे त्यामुळे त्याला आता तरी थोडा आराम मिळावा, घराकडे लक्ष द्यायला वेळ मिळावा या उदात्त हेतूने मत दिले नाही. त्यांचे विरुद्ध काँग्रेसचे नसीम खान उभे आहेत. यांनी देखील वर्षानुवर्षे मतदारसंघाची सेवा केली आहे त्यामुळे त्यांनादेखील तोच नियम लावला. मात्र नसीम खान यांना विविध पक्षातर्फे सेवा करण्याचा अनुभव नाही. त्याबाबतीत दिलीप भाऊसाहेब लांडे उजवे ठरतात. चांदिवलीत भाषण करताना या मतदारसंघात दोन लांडे उभे आहेत असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते. (संदर्भ). मात्र काल मतदानास गेले असता तेथे अजून एक दिलीप लांडे निवडणूकीस उभे होते. मात्र त्यांचा वडीलांचे नाव भाऊसाहेब नव्हते. मनसेचे श्री. महेंद्र भानुशाली हे मराठी बोलणारे व अनेक वर्षापासून मनसेचे सामान्य कार्यकर्ते देखील निवडणूकीस उभे होते. त्यामुळे सर्वात कमी वाईट पर्याय (किंवा कदचित योग्य पर्याय) म्हणून त्यांना मतदान केले. श्री. महेंद्र भानुशाली यांचा उमेदवार यादीतील क्रमांक ३ होता. शिवाय कालची तारीख २०/११/२०२४ यातील अंकांची बेरीज पण ३ येते या अंदाजपंचे दाहोदरशे या सट्टा नियमाप्रमाणे मतदान केले. संततीनियमनाची साधने वापरुन केलेल्या समागमासोबत कालच्या मतदानाची तुलना करता येईल. कर्त्यव्य केले पण त्यातून फलप्राप्ती होईल याची अपेक्षा नाही. चूकून साधने निष्प्रभ झाली आणि काही बरावाईट फळ मिळाले तर गोष्ट वेगळी. असेही कर्म करत जा, फलाची चिंता करु नको असे आपल्याला शिकविले आहे मात्र फल मिळणारच नाहीतर तरीपण कर्म कर ही शिकवण आपल्याला निवडणूकांद्वारे मिळत असते. आता अंदाजांकडे वळूया. (माझ्या अंदाजापेक्षा रस्त्याच्या कडेला बसलेल्या जोतिष्याच्या पोपटाचे अंदाज जास्त बरोबर असू शकतात ही शक्यता लक्षात घेऊन वाचावेत). मतदान बुधवारी झाले. बुधवार किंवा बुधग्रह हा वारंवातीतेचा कारक आहे. यादिवशी केलेली कामे तडीस जात नाही असा माझा वैयक्तीक निष्कर्ष आहे. म्हणजे या दिवशी एखादे काम केले की ते पुन्हा एकदा करावे लागते. त्यामुळे राज्यात कोणालाही स्पष्ट बहूमत मिळेल असे वाटत नाही. प्रचंड मोडतोड होऊन एखादे सरकार बनेल किंवा बनलेले सरकार कोसळून परत एकदा निवडणूका लागू शकतात असा माझा अंदाज आहे. २३ तारखेला बघूया काय होते ते. वरील प्रतिसाद वाचून इसापनितितील कथेप्रमाणे वाचकांचे मनोरंजन आणि प्रबोधन झाले असेल असे समजून प्रतिसाद पुर्ण करतो.

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 11/21/2024 - 10:44
मी एक्झिट पोल घेतले नाहीत त्यामुळे मी अंदाज सांगणार नाही. (मी शेंगा खाल्ल्या नाहीत.... च्या धर्तीवर वाचावे). इथल्या म्हणजे मिपावरील कोणीही एक्झिट पोल घेतले असतील असे वाटत नाही. मग नक्की कसले आकडे इथे सांगितले जात आहेत? धाग्याचे शीर्षकच आहे- "तुमचा एक्सिट पोल अंदाज सांगा" :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 11/21/2024 - 11:07
हाहाहा. काल मतदान संपल्यावरही चाणक्यचा मला कॉल आला होता, कोण निवडून येईल ह्या कुणाल मत दिले असे थेट त्यानी विचारले. मी सांगितले. आणी लगेच फोन कट केला. धन्यवाद म्हणायचंही सौजन्य दाखवले नाही. पुढच्या वेळी करा फोन. सरळ वंचितला मत दिले म्हणून कळवेल.

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 11/21/2024 - 11:08
आयुष्यभर कमळाला मत दिलेल्या वडिलाना तुतारी दाबा म्हणून कण्वेंस केलं, आयुष्यात पहिल्यांदा तुझ्यामुळे पवारांना मत देतोय बोलले. आणी टीव्हीवर युती जिंकेल म्हणून पोल वाले बोंबलू लागले, तुझ्यामुळे माझं मत वाया गेलं म्हणून माझ्यावर आगपाखड करण्यात आली. मत वाया जाणे हा काय प्रकार आहे?? :(

अकिलिज गुरुवार, 11/21/2024 - 21:16
मटक्याच्या नंबरवर किंवा लॉटरी वर लावलेले पैसे जसे नंबर लागला नाही तर वाया जातात, तसंच काहीसं. आमच्याही पिताश्रींचं असंच काहीसं आहे. गेल्या पिढीत हे जरा घट्ट बसलेलं आहे असं वाटतंय. माझा गरीबाचा अंदाज : युतीला आणि मविआला साधारण समसमान जागा मिळतील. १०-१२ चा फरक असेल. मग जिंकलेले उमेदवार किंवा अपक्ष ओढण्याची स्पर्धा होईल. त्यात फडणवीस आणि शिंदे खोकी पणाला लावतील. बंडखोरी करुन जिंकून आलेले परत घरबापसीसाठी वाजवून हिस्सा घेतील. ठाकरेंबरोबर गुळपिठ जमवणं इतरांना एकंदरीत अवघड जातं. काकांची हातोटी कितपत कामास येईल शंका आहे. त्यामुळे शेवट महायुतीत होण्याची शक्यता जास्त वाटतीय. आणि काहीही घडू शकतं. अजित पवार कोलांट्याउड्या मारून काहीही करू शकतात. आपण आपलं मनोरंजन चालू ठेवायचं. पांडुरंग आहे महाराष्ट्राच्या हिताची काळजी करायला. असं म्हणायचं.

शाम भागवत Fri, 11/22/2024 - 08:22
पांडुरंग आहे महाराष्ट्राच्या हिताची काळजी करायला. असं म्हणायचं.
खरं आहे. यावेळेस पांडूरंगच धावून आला हेच दिसणार आहे. पालघरचं मतदान किती वाढलंय ते बघा. ९-१० च्या सुमारास पंढरपूरला मतदान नेहमीपेक्षा १७ टक्के कमी झालेले दाखवलं जातं होतं. १२ वाजेपर्यंत ते -२ टक्के इतकं बदललं. नक्कीच कोणीतरी राजकारणाशी संबंध नसलेल्या लोकांचा विश्वास कमावलेल्या अधिकारी व्यक्तीने लक्ष घातल्याने, लोकं मतदान करायला दिवसाच्या शेवटी धावली असावीत. खरखोटं तिथलीच माणसं सांगू शकतील. उद्या मुस्लीम व्होट बँकेवर उतारा मिळाल्याचं निवडणूक निकालातून दिसून येईल असं वाटतंय. बघूया काय होतंय.

In reply to by सुबोध खरे

आज २ दिवसांनी तुमचा “आज” उगवला? मधल्या काळात मुंद्रा पोर्टवर सापडलेल्या मालाची टेस्टिंग चालू होती का? :)

मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे

वामन देशमुख ·

सुरिया Fri, 11/22/2024 - 12:45
दाढी, चेहरा-फ्रेश, आफ्टर-शेव, पावडर इ. सगळ्यांसाठी मिळून फक्त चाळीस रुपये लागले.
दाढिसोबत हे सगळे गृहित धरलेलेच असते. नुसती दाढी असे नसतेच. दाढी कटिंग काही न करता नुसते चेहराफ्रेश आणि पावडर असे करुन घेणारे लोक पण १० रुपये फक्त टिकवुन जातात. काही फिक्स गिर्हाईक त्यातच डोके मसाज पण करुन घेतात. अधिकची सेवा: आरशाच्या जवळ एक लहान डबी ठेवलेली असते. काही जणांना कपाळावर टिका (तिलक, गंध) लावायचा असतो त्यांच्यासाठी हे फ्री फ्री फ्री.

मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे परभणी जिल्ह्यातल्या एका लहानशा गावी, माझ्या आजोळच्या एका लग्नाला यायचं होतं. काल रात्री सिकंदराबादहून १७६६३ या रेल्वेने बसलो. आज सकाळी परभणीला आलो. तिथून आधी १७६६८ या गाडीने, नंतर एका जीपने लग्नाच्या गावी आलो. फ्रेश होऊन नाश्ता झाल्यानंतर दाढी ट्रिम् करायला बाहेर पडलो. या गावात दोन सलुन आहेत. आधी एका ठिकाणी गेलो तर तिथे दोनजण आधीच बसून होते. दुसरा दुकानात तीनजण बसून होते. परत पहिल्या दुकानात आलो. वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

पळ….

अमरेंद्र बाहुबली ·

कंजूस Sat, 11/16/2024 - 20:18
जमलंच भन्नाट. असंच काही लिहा. ( शशक वगैरे प्रकार नाही आवडत. उगाचच शब्द मोजून साहित्या........) (शताब्दीची काच कुणी फोडली. हे अवांतर.)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कंजूस Sat, 11/16/2024 - 21:32
खरं आहे. वंदे भारत गाड्या चालू झाल्यावर सुरुवातीला खूप दगडफेक झाली होती.

कर्नलतपस्वी Sat, 11/16/2024 - 20:44
बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत. वाटले होते शेवटी उलगडा होईल पण नाही झाला. कदाचित वाचकांवर सोडलेले दिसतयं. उडीद डाळ तांदुळ चे बॅटर, मग इडली करा,डोसा करा नाहीतर अप्पे करा. ए आय ने आपले काम चोख बजावले आहे. कथा प्रकार आवडला. असा काही प्रकार आहे का ? शोधायला हवे. जाणकार मिपाकर यावर प्रकाश टाकू शकतील.

In reply to by कर्नलतपस्वी

बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत. वाटले होते शेवटी उलगडा होईल पण नाही झाला. कदाचित वाचकांवर सोडलेले दिसतयं. बरोबर. पण नंतर उलगडा करेन. ए आय ने आपले काम चोख बजावले आहे. ए आयक ला फक्त व्याकरण सुधारणांसाठी वापरालय. मराठी व्याकरण कधीच विसरलो.

चांदणे संदीप Mon, 11/18/2024 - 13:10
कथा वाचून झाल्यावर पुन्हा एकदा वर जाऊन लेखकाच नाव वाचून घेतलं. अमरेंद्र बाहुबली! जव्हेरगंज शैली छान जमलीये. कथा काय समजली नाही पण आवडली. :) सं - दी - प

कथा अनेकांना समजली नाहीये, पण कथेतच हिंट आहे. ही कथा मला पडलेले स्वप्न आहे. आणी मी जसेच्या तसे उतरवण्याचा प्रयत्न केलाय. स्वप्नात मला पुणे रेल्वे स्टेशनवर एकाच प्लेटफॉर्म दिसला. एरंडवने नावाचा बोर्डही दिसला. कथेत पुढे लाल शर्ट वाल्या मुलाचे डोळे लालबुंद होते, त्याने ज्या सिगारेटी फुंकल्या त्या गांजाने भरलेल्या होत्या, नशेत त्याने काय कृत्य केले हे त्यालाही समजले नाही. स्वतःच मुलीला खाली फेकले. आणी कुत्र्याचा गळा दाबला. त्या फाटक्या माणसाचीच मुलगी असल्याने मुलगी मेल्यावर त्यानेही आत्महत्या केली. मी पळत सुटलो नी मनात खरोखरच असे विचार येत होते.

In reply to by सुरिया

धन्यवाद. जव्हेरगंज ह्यांच्या कथांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. ही कथा लिहितानाही त्यांची शैली वापरण्याचा प्रयत्न केला.

कंजूस Mon, 11/18/2024 - 18:44
थोड्याच दिवसांत AI साहित्यिकांचा बाजार आठवतील, चित्रकारांचा उठवलाच आहे. मग अशा गोष्टींनाच वाव मिळेल.

In reply to by कंजूस

अहो ही गोष्ट कृत्रिम बुधिमत्तेची नाही. मी स्वतः लिहिलीय. फक्त व्याकरण शुद्धीकरण नी फोटो साठी ए आय वापरलंय. मी एक तास खपून गोष्ट लिहिली. :( रच्याकाने ह्यापुढे कितीही कलाकारी करा, ए आय लाच क्रेडिट जाईल अस दिसतंय. :(

. मी रेल्वेत चढलो. पुण्यासारख्या ठिकाणी एकच प्लॅटफॉर्म कसा असेल? पण इथे तर एकच प्लॅटफॉर्म दिसतोय. असो. जनरलच्या डब्यात एक चांगलं असतं, कमी पैशात जाता येतं, बुकिंग वगैरेची झंझट नाही. जवळपासच्या गावात उतरणारेच जनरलच्या डब्यात चढतात. जनरलच्या डब्यात असते तशी भरपूर गर्दी ह्या डब्यातही होती. रेल्वे हडपसरला थांबली. हडपसरला रेल्वे स्टेशन आहे? हे माहित नव्हतं. बरेच लोक चढले, काही उतरले, डबा गच्च भरला होता. एक मुलगा दिसला, माझा भाचा शिवम सारखा, तेवढंच वय असावं १९-२०. त्याने लाल फुल टी-शर्ट आणि जीन्स घातली होती.

वडोदरा, पावगढ-चंपानेर-५ -लकुलीश मंदिर

कर्नलतपस्वी ·

कर्नलतपस्वी Fri, 11/15/2024 - 20:12
मी प्रकाशचित्रे डकवण्यासाठी इमगौर(imgur) हे ॲप वापरतो पण आता ते त्रास देत आहे. एकच रट लावलीय "पुन्हा प्रयत्न करा", देX भौ कडून काही शिकलाय का?....(हलकेच घ्या) असो, जवळपास तीस चित्र डकवायची आहेत. मंदिरातील शिल्पे आहेत. नंतर प्रयत्न करून बघतो नाहीतर निर्वाणीचा पांडुरंग "साहित्य संपादकांना ",शरण जाईन.

कंजूस Sat, 11/16/2024 - 09:14
लेख आटोपशीर छान झाला आहे. नवीन जागा कळली. सात दिवस पाहिजेत म्हणजे बरंच काही पाहायला असावं. फोटो दुरुस्ती प्रयत्न . Image width="100%" टाकल्यावर... l7
-१३
पट्टीवर लकुलीश शिल्प
-
l8
-१४

टर्मीनेटर Sat, 11/16/2024 - 12:39
हा भागही आवडला!
मी प्रकाशचित्रे डकवण्यासाठी इमगौर(imgur) हे ॲप वापरतो पण आता ते त्रास देत आहे.
वाचकांनाही त्रास देत आहे 😀 हाय स्पीड कनेक्शनवरही लेखातल्या इमेजेस लोड होइपर्यंतचा काळ माझ्या संयमाची कसोटी पहाणारा ठरला! गुगल फोटोज वरुन चित्रे देण्याचे तंत्र आत्मसात करुन घ्या कर्नल साहेब....

In reply to by टर्मीनेटर

कंजूस Sat, 11/16/2024 - 15:09
....इमगौर(imgur) हे ॲप वापरतो पण आता ते त्रास देत आहे....... चूक Imgur ची नाही. ज्या साईजचा फोटो imgurवर टाकला तोच शेअर होतो. चार, पाच एमबीचा असेल तर तोच येतो आणि लेखात तीन एमबीएचे तीस फोटो टाकले तर लेख नव्वद एमबीचा होईल. लोड होणार नाही. गूगलफोटोने तीन वर्षांपूर्वी हे बदलले. फुलसाईज फोटो शेअर होत नाही शंभर ते तीनशे केबींचा होतो. गूगल ड्राईवचे फोटो मात्र फुल साईजचे शेअर होतात. शिवाय ते स्टोरेजमध्ये मोजले जातात. या कारणास्तव मी फोटो स्लाईडशो यूट्यूबवर टाकून शेअर करतो. दोन चार फोटो लेखामध्ये फुल साईचे टाकतो.

In reply to by कंजूस

कर्नलतपस्वी Sat, 11/16/2024 - 21:58
मुळ छायाचित्रे साठ ते ऐंशी टक्के काॅम्प्रेस करून टाकली आहेत. साधारण एक ते दिड एम बी एवढीच साईझ आहे प्रत्येक चित्राची.

गोरगावलेकर Tue, 12/03/2024 - 16:39
आपण सुचवल्याप्रमाणे मी येत्या वर्षातील माझ्या भटकंतीसाठी एक आठवडा निश्चित राखीव ठेवणार .

प्रचेतस Sat, 12/28/2024 - 14:40
हा भाग वाचावयास निवांत असा वेळच मिळत नव्हता, तो आज सवडीने वाचून काढला आणि अर्थातच आवडला. पाशुपत मताची स्थापना लकुलिशाने केलेली नाहीच, ते मत अधिक प्राचीन आहे. त्याचा उद्गाता खुद्द शिव असे शांतिपर्वात सांगितलेले आहे. पशु म्हणजे ब्रह्मापासून स्थावरापर्यंत सर्व सृष्टी आणि त्यांचा पालनकर्ता म्हणजे पशुपति अशी पाशुपत मताची संकल्पना आहे. १८ व्या क्रमांकाचे शिल्प स्कंदाचे वाटते आहे, तर २० व्या क्रमांकाचे शिल्प हे इंद्राचे आहे हे त्याचे वाहन असलेल्या हत्तीमुळे स्पष्ट होते आहे. २१ वे गजेन्द्रमोक्षाचे सुंदर शिल्प आहे तर २२वे शिल्प सरस्वतीचे असावे, तिच्या हातात बहुधा पुस्तक आहे. २३ व्या क्रमांकाची ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत मात्र ह्यात मधे महेश (तीन मुखांचा) हा सदाशिव रूपात आहे. तर २४ वे शिल्प सूर्याचे आहे, दोन्ही हातात कमळे आहेत. २७ व्या शिल्पात डाव्या जाऊस व्हिसलींग चामुण्डा आहे. ३२ वे अंधकासुरवधाचे तर ३३वे दुर्गेचे आहे. ३४वे नटराजाचे तर ३५ वे शिवाचे शिल्प सर्वाधिक सुंदर आहे. एकंदरीत शिल्पे सुंदर आहेत पण बहुतांषी विदारण झालेली असल्यामुळे लक्षणे सुस्पष्ट नाहीत.

पावागढ पावागड।वडोदरा, पावगढ-चंपानेर-१ वडोदरा, पावगढ-चंपानेर-२ वडोदरा, पावगढ-चंपानेर-3 वडोदरा, पावगढ-चंपानेर-४ अनुभवांती- पावागढ-चंपानेर बघण्यासाठी कमीत कमी तीन दिवस आणी जास्तीत जास्त सात दिवस तरी हवेत.

प्रसिद्ध झाले आहे!

युयुत्सु ·

गवि गुरुवार, 11/14/2024 - 09:24
उत्तम. अभिनंदन. जाता जाता.. पुस्तकाबद्दल थोडी माहिती, परिचय इथे लिहीला असता तर बरे झाले असते. अजूनही विचार करावा. नुसती अमेझॉन लिंक दिलेली दिसत आहे.

In reply to by कंजूस

युयुत्सु गुरुवार, 11/14/2024 - 14:34
दहा पंधरा मिनिटे श्वास रोखून ठेवता येतो का मनुष्याला?> https://www.guinnessworldrecords.com/news/2021/5/freediver-holds-breath-for-almost-25-minutes-breaking-record-660285?form=MG0AV3

सोत्रि Mon, 11/18/2024 - 10:38
किंडल व्हर्जन उपलब्ध आहे, डाउनलोड करायाला ठेवले आहे. वाचून झल्यावर अभिप्राय कळवतो किंवा काही शंका असल्यास त्याही कळवतो. - (इ-रीडरींगला सरावलेला) सोकाजी

In reply to by युयुत्सु

ब्लॉक केले असते तर, कोणताच प्रतिसाद लेखन प्रतिसाद करता येत नाही, मिपावर अधुन मधून असे तांत्रिक एरर वगैरे येत असतात. पुन्हा प्रयत्न करुन बघा. -दिलीप बिरुटे

In reply to by युयुत्सु

प्रशांत Mon, 11/18/2024 - 12:31
नवीन लेख टाकण्यापासून ब्लॉक केले आहे
, नाहि. लॉगिन करता येते /प्रतिसाद देता येतात म्हणजेच ब्लॉक केलेले नाहि. emoji काढुन लेख प्रकाशित करायचा प्रयत्न करा.

In reply to by सोत्रि

सोत्रि Sun, 12/01/2024 - 07:12
प्राणायाम म्हणजे अल्पकाळ केलेले जाणीवपूर्ण संथ श्वसन! ही व्याख्या परिपूर्ण वाटून प्रचंड आवडली आहे. पुस्तक त्यातल्या न रूळलेल्या मराठी शब्दांमुळे जरा क्लिष्ट झाले आहे असं मला वाटलं. एकंदरीत स्तुत्य उपक्रम आहे! - (प्राणायामी) सोकाजी

युयुत्सु Mon, 12/02/2024 - 15:54
पुस्तक त्यातल्या न रूळलेल्या मराठी शब्दांमुळे जरा क्लिष्ट झाले आहे असं मला वाटलं. पुस्तक लिहीताना शास्त्रीय संकल्पनांसाठी योग्य परिभाषेचे आह्वान खूप मोठे होते. फिजिओलॉजीवरील आयुर्वेदाची मराठी पुस्तके जर बघितलीत तर तुम्हाला या भाषेला मराठी का म्हणायचे असा प्रश्न पडेल. तरीही आम्ही इंग्रजीत सारांश दिला आहे, त्याचा लाभ घ्यावा. शंका असतील तर अवश्य विचाराव्यात...

प्रसिद्ध झाले आहे! प्रसिद्ध झाले आहे!

लाडका नातू..

आजी ·

सौंदाळा Wed, 11/13/2024 - 14:15
छानच आहे गोष्ट, पहिल्यांदाच ऐकली. मुलीला सांगतो. लेखाचे नाव वाचून आजीनी राजकारणावर काही लिहिले की काय असे वाटले :)

गवि Sat, 11/16/2024 - 12:13
खूप काळाने साधी सरळ बोधकथा वाचून बरे वाटले. मार्मिक आहे. ही कथा नेमकी आत्ताच का आठवली यावर मात्र विचार आणि मौन.. हे वाक्य सूचक असावे. :-))

मी आज तुम्हाला माझ्या आईने मला माझ्या लहानपणी सांगितलेली एक गोष्ट सांगणार आहे. म्हणजे मला ती अचानक आठवली. ती का आठवली यावर अजून माझा विचार आणि मौन चालू आहे. ही कथा म्हणजे काहीशी प्रचलित बोधकथाच आहे. त्यामुळे नवीन कथा म्हणून त्यात किती मूल्य आहे कोण जाणे. पण "मूल्य" या गोष्टीबद्दल मात्र ही कथा नक्की बोलते. एका गावात एक म्हातारे गृहस्थ राहत होते. त्यांचं वय असेल सत्तरच्या आसपास. त्यांना सगळे आबा म्हणून हाक मारायचे. आबा सत्तर वर्षांचे असले तरी काटक होते. व्यायाम करायचे. दिवसभर काबाडकष्ट करायचे. त्यांना बायको मुलं नव्हती. बायको पूर्वीच मरण पावली होती.