जातीयवादींचे प्राण झाले कासावीस,
परतून पुन्हा आलेच देवेंद्र फडणवीस !!
अपमानाचे पचवले हलाहल,
शांत राहिले, पाहून कोलाहल ।।
जातियवादींचा विषारी अपप्रचार,
देवेंद्र फक्त महाराष्ट्र विकासविचार ।।
अति केला द्वेष कारण ब्राम्हण,
आता तरी हा सक्षम आहे म्हण ।।
चीत केले देवाने देशद्रोही धार्जीणे,
लाजीरवाणी त्यांची हार व जीणे ।।
योग्य वेळी हिंदूशक्ती एकवटली,
घराणेशाहीने सफशेल धूळ चाटली ।।
देवेंद्रच आहे भगव्याशक्तीचा शिल्पकार,
राखेतून घेतली झेप,विजय स्वप्नसाकार ।।
माझाही विश्वास बसेना.
In reply to माझाही विश्वास बसेना. by कंजूस
@कंजूस भाऊ यांच्या मागणीनुसार....
भारी किस्से .....
In reply to भारी किस्से ..... by मुक्त विहारि
बाय द वे,
In reply to बाय द वे, by मुक्त विहारि
आहो, सगळी रात्र स्वप्नात गेली.
In reply to आहो, सगळी रात्र स्वप्नात गेली. by कर्नलतपस्वी
असा कायदा मागील सत्तर वर्षांत कुणालाच कसा सुचला नाही नवल वाटते.
In reply to असा कायदा मागील सत्तर वर्षांत कुणालाच कसा सुचला नाही नवल वाटते. by मुक्त विहारि
राष्ट्र प्रथम... कुठलं? कारण
राष्ट्र प्रथम...कुठलं? कारण काही लोक स्टेट्स ला राष्ट्र प्रथम, नेशन फर्स्ट असे टाकतात नी असतात अरबी मुस्लिमांकडे चाकरी करत नाहीतर हरिते पत्रा साथी अमेरिकन सरकारच्या पाया पडत असतात!In reply to राष्ट्र प्रथम... कुठलं? कारण by अमरेंद्र बाहुबली
तरीही राष्ट्र प्रथमच.
In reply to तरीही राष्ट्र प्रथमच. by कर्नलतपस्वी
त्यांना आपले म्हणा.....
In reply to तरीही राष्ट्र प्रथमच. by कर्नलतपस्वी
मुद्दा तो नाहीच कर्नल साहेब
In reply to मुद्दा तो नाहीच कर्नल साहेब by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to राष्ट्र प्रथम... कुठलं? कारण by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to आहो, सगळी रात्र स्वप्नात गेली. by कर्नलतपस्वी
रूपये पंधराशे बँकेत जमा केले.
In reply to रूपये पंधराशे बँकेत जमा केले. by कर्नलतपस्वी
छान कर्नल साहेब, तरी ते
In reply to छान कर्नल साहेब, तरी ते by अमरेंद्र बाहुबली
पहिली मारूती आठशे......
In reply to पहिली मारूती आठशे...... by कर्नलतपस्वी
अरे वा! मी आल्टो २ वर्षे
In reply to आहो, सगळी रात्र स्वप्नात गेली. by कर्नलतपस्वी
जुन्या गाड्या, कुठल्याही
मस्त!
नवीन कायद्याची माहिती अत्यंत
शीर्षक वाचून आधी भलतेच काही
In reply to शीर्षक वाचून आधी भलतेच काही by प्रचेतस
मलाही! :)
@अबा,@प्रचेतस....याला म्हणतात मार्केटिंग.....
टंकाळ्याचा XXचा घो....
... पुढचा टप्पा?
In reply to ... पुढचा टप्पा? by वामन देशमुख
@ वामनराव ..पधरा वर्षांहून अधिक जुनी सगळीच वाहने स्क्रॅप .
In reply to @ वामनराव ..पधरा वर्षांहून अधिक जुनी सगळीच वाहने स्क्रॅप . by कर्नलतपस्वी
धन्स गडकरी सो आणी त्यांचे शिलेदार.
In reply to @ वामनराव ..पधरा वर्षांहून अधिक जुनी सगळीच वाहने स्क्रॅप . by कर्नलतपस्वी
+१
In reply to +१ by वामन देशमुख
सरकारी फी किती लागली?
हा वेगळाच लेखनप्रकार आवडला!
इव्हेंटफुल रात्र ..... ?
सर्वांचे पुनच्छ मनापासून आभार.