खूप म्हणजे खूपच पूर्वी, लहानपणी शाळेला जाताना मला बसचा कंडक्टर म्हणायचा,"ए पोरी, लवकर चढ. तुझं दप्तर पडतंय बघ." नंतर काही वर्षांनी कंडक्टर मला "ताई" म्हणायचा. मग मावशी, काकू म्हणायला लागला. या संबोधनातल्या चढत्या श्रेणीवरुन माझ्या वाढत्या वयाची श्रेणी तुमच्यासारख्या चाणाक्ष वाचकांच्या लक्षात येईल. त्यानंतर आता तर मी म्हातारी किंवा चांगल्या शब्दांत वृद्धा, वयस्कर, ज्येष्ठ नागरिक झालेली आहे. येत्या काही वर्षांत मी अतिज्येष्ठ नागरिक होईन. लेखाच्या शीर्षकातला "सायंकाळ" म्हणजे काय ते आता स्पष्ट झालं असेल.
तर.. आता लाल बस, आणि रेल्वे पण कायमची सुटली. कारण उंच पायऱ्या लांघून आत चढता येत नाही.
मी पयला!!
मायबोली वरचा हा लेख आठवला
उस्ताद आठवण राहील.
सुंदर संकलन !
उपज अंगाने म्हणजे काय?
In reply to उपज अंगाने म्हणजे काय? by अनामिक सदस्य
या संदर्भात जालावर एक लेख सापडला
उस्ताद झाकिर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
‘बजे सरगम हर तरफ से गुंजे
अभ्यासपूर्ण लेख. झाकीर भाई
देवा घरची रत्ने...