• घरी सत्यनारायण पूजेच्या प्रसादाला आलेल्या शेजारच्या काकूंना मी सांगितले, “सत्यपीर ही बंगालातील मुसलमानांची पूजा आपण कॉपी केली आहे.” घरचे भडकले आणि पूजा संपेपर्यंत मला घराबाहेर काढले. सांगा, माझे काय चुकले?
• “बाळा, लवकर ये. आम्ही तुझी वाट पाहतोय,” असे प्रिवेडिंग बेबीशूटचे फोटो त्याने फेसबुकवर टाकले. “त्याचे तो ९ महिने घेईलच ना, लवकर कसा येईल?” मी कमेंट मधे विचारल्यावर त्याने फोन करुन घाण घाण शिव्या देऊन पुन्हा असे करू नकोस म्हणून बजावले. सांगा, माझे काय चुकले?
• शिक्षकदिनी, व्हॉट्सअप समूहात गुरुजींच्या आठवणी सुरू होत्या.
खुप छान
In reply to खुप छान by यश राज
धन्यवाद!
सुंदर ट्रेक
In reply to सुंदर ट्रेक by कर्नलतपस्वी
बोपदेव घाटात कानिफनाथ यांचे
चांगली केली प्रदक्षिणा.
In reply to चांगली केली प्रदक्षिणा. by कंजूस
होय ,गोरखगड,हरिहर गड अवघड
In reply to चांगली केली प्रदक्षिणा. by कंजूस
तुम्ही म्हणताय तो गोरखगड हा
In reply to तुम्ही म्हणताय तो गोरखगड हा by प्रचेतस
त्या सिद्धगडावरही जायचा
मस्त भटकंती.
तुमची भटकंतीची आवड पाहून
अरे वा!
छान उपक्रम सुरू आहे, Bhakti.
भारी झाली 'ट्रेकेथॉन'...
हो, आयुष्यात सातत्याने
खूपच छान
मस्त