जातीयवादींचे प्राण झाले कासावीस,
परतून पुन्हा आलेच देवेंद्र फडणवीस !!
अपमानाचे पचवले हलाहल,
शांत राहिले, पाहून कोलाहल ।।
जातियवादींचा विषारी अपप्रचार,
देवेंद्र फक्त महाराष्ट्र विकासविचार ।।
अति केला द्वेष कारण ब्राम्हण,
आता तरी हा सक्षम आहे म्हण ।।
चीत केले देवाने देशद्रोही धार्जीणे,
लाजीरवाणी त्यांची हार व जीणे ।।
योग्य वेळी हिंदूशक्ती एकवटली,
घराणेशाहीने सफशेल धूळ चाटली ।।
देवेंद्रच आहे भगव्याशक्तीचा शिल्पकार,
राखेतून घेतली झेप,विजय स्वप्नसाकार ।।
अमीश जीवनपद्धतीबद्दल आदरयुक्त कुतुहल
In reply to अमीश जीवनपद्धतीबद्दल आदरयुक्त कुतुहल by चित्रगुप्त
जुन्या पद्धतीने बनवलेल्या उत्तम लाकडाचे फर्निचर
काही ठिकाणी sheepish लोकही
नवीन माहिती मिळाली.
रोचक प्रकरण
माहिती बद्दल धन्यवाद
मस्त लेख! पुभाप्र!!
अलाबामात बरेच अमीश आहेत.
वाचावे ते नवलच
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
२०२५
In reply to २०२५ by कर्नलतपस्वी
hershey ह्या चॉकलेटच्या फॅक्टरीला पण भेट देऊ शकता का?
In reply to २०२५ by कर्नलतपस्वी
3 river stadium पहा.
In reply to २०२५ by कर्नलतपस्वी
पेन्सिल्व्हानियात कोणत्या गावी जाणार ?