• घरी सत्यनारायण पूजेच्या प्रसादाला आलेल्या शेजारच्या काकूंना मी सांगितले, “सत्यपीर ही बंगालातील मुसलमानांची पूजा आपण कॉपी केली आहे.” घरचे भडकले आणि पूजा संपेपर्यंत मला घराबाहेर काढले. सांगा, माझे काय चुकले?
• “बाळा, लवकर ये. आम्ही तुझी वाट पाहतोय,” असे प्रिवेडिंग बेबीशूटचे फोटो त्याने फेसबुकवर टाकले. “त्याचे तो ९ महिने घेईलच ना, लवकर कसा येईल?” मी कमेंट मधे विचारल्यावर त्याने फोन करुन घाण घाण शिव्या देऊन पुन्हा असे करू नकोस म्हणून बजावले. सांगा, माझे काय चुकले?
• शिक्षकदिनी, व्हॉट्सअप समूहात गुरुजींच्या आठवणी सुरू होत्या.
अबा, सो इनोसन्ट
काय चुकलं?
आजच्या मटण पार्टीला दिसू नकोस
In reply to आजच्या मटण पार्टीला दिसू नकोस by सुबोध खरे
पण मी चुकीचे काय बोललो होतो?
In reply to पण मी चुकीचे काय बोललो होतो? by अमरेंद्र बाहुबली
तुमचे काहीच चुकले नाही. असेच
In reply to तुमचे काहीच चुकले नाही. असेच by गवि
सौ सुनारकी
In reply to पण मी चुकीचे काय बोललो होतो? by अमरेंद्र बाहुबली
पण मी चुकीचे काय बोललो होतो?
In reply to पण मी चुकीचे काय बोललो होतो? by सुबोध खरे
सत्य असले तरी बोललेच पाहिजे
सत्य असले तरी बोललेच पाहिजे असे नसते.अच्छा. असे होय. शाळेत भिंतीवर “नेहमीखरे बोलावे असे साने गुरुजींच्या फोटोसह लिहिलेले होते ते का म्हणून? :(In reply to सत्य असले तरी बोललेच पाहिजे by अमरेंद्र बाहुबली
खरं बोलून पाहा मोठेपणी हे
चांगलं लिहिलय बाहुबली. मी ही
In reply to चांगलं लिहिलय बाहुबली. मी ही by रात्रीचे चांदणे
ह्यावर आणखी एक.
निवड्नुकीनंतर
In reply to निवड्नुकीनंतर by माईसाहेब कुरसूंदीकर
“संशय येऊ नये म्हणून तसे
In reply to “संशय येऊ नये म्हणून तसे by अमरेंद्र बाहुबली
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
भाजपचा spy असावा.
In reply to भाजपचा spy असावा. by अमरेंद्र बाहुबली
कुठे त्या भुजबळांच्या नादाला
In reply to कुठे त्या भुजबळांच्या नादाला by सुबोध खरे
एस म्हणून म्हणून तुम्ही आता
अंबा, तुम्हीच एक वाटसप ग्रूप
In reply to अंबा, तुम्हीच एक वाटसप ग्रूप by कंजूस
खिक्क. :)
२
मस्त
दहा मिनिटांनी मला हिंदूद्रोही
In reply to दहा मिनिटांनी मला हिंदूद्रोही by संजय खांडेकर
हाहा. खरं आहे. ;)
हाहा