सहज सुचलं म्हणून
( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी)
इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे.
* आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो. खरडफळ्यावर चर्चा लांबल्या तर इथे टाकता येतील.
_______________________________________________
* कालपासून एक पुस्तक वाचत आहे. # शेक्सपीअरची शोकनाट्ये - लेखक परशुराम देशपांडे. काॅन्टिनेण्टल प्रकाशन. आतापर्यंत शेक्सपिअरचे सुबोध केलेले लेखन असलेली इंग्रजी पुस्तके वाचली पण काही कळले नव्हते ते आता यातून कळायला लागले. पहिल्या चाळीस पानांच्या प्रकरणात शोकांतिका लेखनाचे विश्लेषण आहे. ते समजलं. एकूण चांगलं पुस्तक आहे.
कढीतली भजी :- या प्रकारातली पाककृती https://youtu.be/FU2JCUT-7bw?si=IkPFb2ZC9RXKU0eM
या विडिओतल्या कृतीप्रमाणे करून पाहिली. बरोबर झाली. ही भजी कढीतही टाकता येतील.( मेथीना गोटानी कढी - मेथीच्या भाजीची कढी.)आता थंडीत बाजारात मेथी येत आहे. खरं म्हणजे मेथा. खरी कसुरी मेथी क्वचितच येते. ती पराठ्यातही घालता येते. कमी कडू असते आणि हलका पोपटी रंग असतो.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
26987
प्रतिक्रिया
113
मिसळपाव
प्रतिक्रिया
फेब्रुवारी ११-२० च्या दरम्यान पुण्यात कट्टा करुया का ?
डोंबिवली येथे यायला जमेल का?
In reply to फेब्रुवारी ११-२० च्या दरम्यान पुण्यात कट्टा करुया का ? by चित्रगुप्त
क्यूं
In reply to डोंबिवली येथे यायला जमेल का? by मुक्त विहारि
उजव्या मांडीचे हाड मोडले आहे.
In reply to क्यूं by कंजूस
काळजी घ्या
In reply to उजव्या मांडीचे हाड मोडले आहे. by मुक्त विहारि
पुणे बुक फेस्टिवल २०२४
वाचन ही शांत वातावरणात
In reply to पुणे बुक फेस्टिवल २०२४ by Bhakti
वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे
In reply to वाचन ही शांत वातावरणात by रामचंद्र
झक्कास परवणी!
In reply to पुणे बुक फेस्टिवल २०२४ by Bhakti
#वाचालतरआनंदीहोणार
In reply to पुणे बुक फेस्टिवल २०२४ by Bhakti
वाचाल तर आनंदी होणार
In reply to पुणे बुक फेस्टिवल २०२४ by Bhakti
वाचाल तर आनंदी होणार
In reply to पुणे बुक फेस्टिवल २०२४ by Bhakti
अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं
सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) =
In reply to अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं by कंजूस
खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;) होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!अप्पा बळवंत चौक... पुणे...
In reply to सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) = by Bhakti
अंतरजालावरून सुद्धा घरपोच येतात.
In reply to अप्पा बळवंत चौक... पुणे... by मुक्त विहारि
महत्त्वपूर्ण लेखः दारूचा पहिला प्याला पिण्यापूर्वी हे वाचा
उपयोगी दुवा.
In reply to महत्त्वपूर्ण लेखः दारूचा पहिला प्याला पिण्यापूर्वी हे वाचा by श्रीरंग_जोशी
अरेरे. उशीर झाला.
In reply to महत्त्वपूर्ण लेखः दारूचा पहिला प्याला पिण्यापूर्वी हे वाचा by श्रीरंग_जोशी
पहिला प्याला १९८० मार्च...
In reply to महत्त्वपूर्ण लेखः दारूचा पहिला प्याला पिण्यापूर्वी हे वाचा by श्रीरंग_जोशी
बरोबर.
In reply to पहिला प्याला १९८० मार्च... by कर्नलतपस्वी
पंकज उधास......
In reply to बरोबर. by कंजूस
कौन कहता.....
In reply to पंकज उधास...... by कर्नलतपस्वी
पोषणमूल्य समानच असते मग फरक काय असतो?
In reply to बरोबर. by कंजूस
सर्व विषे कमी प्रमाणात औषधेच
In reply to महत्त्वपूर्ण लेखः दारूचा पहिला प्याला पिण्यापूर्वी हे वाचा by श्रीरंग_जोशी
आशिष बुक स्टॉल
वाचनालयांनी घ्यावीत.
In reply to आशिष बुक स्टॉल by कंजूस
गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री
गोवा पर्यटन मंत्री यांची
In reply to गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री by कंजूस
कथित मुजोरपणा
In reply to गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री by कंजूस
मुजोर म्हणजे बोलण्यात अशा
In reply to कथित मुजोरपणा by गोरगावलेकर
सहमत.
In reply to मुजोर म्हणजे बोलण्यात अशा by गवि
"तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ...
In reply to मुजोर म्हणजे बोलण्यात अशा by गवि
मुजोरपणा
In reply to कथित मुजोरपणा by गोरगावलेकर
पुण्यातल्या पुस्तक महोत्सवात
३ आठवडे मोफत ऑनलाइन योगासन वर्ग
ती साईट पाहिली. नोंदणी केली
In reply to ३ आठवडे मोफत ऑनलाइन योगासन वर्ग by श्रीरंग_जोशी
हरारीची मुलाखत रणवीरने घेतली
मराठी किंवा कुणीही.
In reply to हरारीची मुलाखत रणवीरने घेतली by Bhakti
दुरुस्ती मराठीxxxx. हरारी
पहिला काचेचा पूल
खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून
दमण- वापी- दादरा नगरहवेली-
In reply to खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून by कंजूस
पण दमणच्या मार्केटमध्ये
In reply to दमण- वापी- दादरा नगरहवेली- by गवि
आधी मद्य पिऊन मग कोणत्याही
In reply to पण दमणच्या मार्केटमध्ये by प्रचेतस
एकूणात तुमचा अनुभव जोरदार
In reply to आधी मद्य पिऊन मग कोणत्याही by गवि
तुमच्या इतका जोरकस, प्रगाढ,
In reply to एकूणात तुमचा अनुभव जोरदार by प्रचेतस
नका हो त्या जीवघेण्या आठवणी :
In reply to तुमच्या इतका जोरकस, प्रगाढ, by गवि
सळसळत्या वाऱ्याने एखादा
In reply to नका हो त्या जीवघेण्या आठवणी : by प्रचेतस
हो ना.
In reply to सळसळत्या वाऱ्याने एखादा by गवि
काला रे सइयां काला रे...
In reply to आधी मद्य पिऊन मग कोणत्याही by गवि
चित्रकार मात्र शाम निळाच
In reply to काला रे सइयां काला रे... by टर्मीनेटर
खरंतर गुजरातला समुद्र
In reply to दमण- वापी- दादरा नगरहवेली- by गवि
केळवे किनारा तर लोकांनी
In reply to खरंतर गुजरातला समुद्र by कंजूस
हं.
In reply to केळवे किनारा तर लोकांनी by गवि
या निमित्तने "मद्य पिऊन
In reply to खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून by कंजूस
घरी बसूनच काही प्राणी पक्षी
'मिपा कट्टा - भायखळा' (६ जानेवारी २०२५)
मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच
In reply to 'मिपा कट्टा - भायखळा' (६ जानेवारी २०२५) by टर्मीनेटर
मुंबईत ( ठाणे डोंबिवली धरुन)
In reply to मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच by कंजूस
कुमार १ आता मिपावर का लिहित
In reply to 'मिपा कट्टा - भायखळा' (६ जानेवारी २०२५) by टर्मीनेटर
कट्टा मिस्ल्याची हुरहूर..
In reply to 'मिपा कट्टा - भायखळा' (६ जानेवारी २०२५) by टर्मीनेटर
आणि आजोबा परत जिवंत झाले!
चालत घरी आले.
In reply to आणि आजोबा परत जिवंत झाले! by Bhakti
या घटनेची नोंद घेत
In reply to आणि आजोबा परत जिवंत झाले! by Bhakti
हंपीजवळच्या पुरातन दगडी
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर
कट्टा मिस्ल्याची हुरहूर..
उन्हाळी भटकंती.
मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात.
In reply to उन्हाळी भटकंती. by कंजूस