सहज सुचलं म्हणून
( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी)
इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे.
* आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो. खरडफळ्यावर चर्चा लांबल्या तर इथे टाकता येतील.
_______________________________________________
* कालपासून एक पुस्तक वाचत आहे. # शेक्सपीअरची शोकनाट्ये - लेखक परशुराम देशपांडे. काॅन्टिनेण्टल प्रकाशन. आतापर्यंत शेक्सपिअरचे सुबोध केलेले लेखन असलेली इंग्रजी पुस्तके वाचली पण काही कळले नव्हते ते आता यातून कळायला लागले. पहिल्या चाळीस पानांच्या प्रकरणात शोकांतिका लेखनाचे विश्लेषण आहे. ते समजलं. एकूण चांगलं पुस्तक आहे.
कढीतली भजी :- या प्रकारातली पाककृती https://youtu.be/FU2JCUT-7bw?si=IkPFb2ZC9RXKU0eM
या विडिओतल्या कृतीप्रमाणे करून पाहिली. बरोबर झाली. ही भजी कढीतही टाकता येतील.( मेथीना गोटानी कढी - मेथीच्या भाजीची कढी.)आता थंडीत बाजारात मेथी येत आहे. खरं म्हणजे मेथा. खरी कसुरी मेथी क्वचितच येते. ती पराठ्यातही घालता येते. कमी कडू असते आणि हलका पोपटी रंग असतो.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
27193
प्रतिक्रिया
113
मिसळपाव
प्रतिक्रिया
इन्स्टाग्रामवर अजिंठाचे काही
केरळमध्ये काय बघाल ....https:
वेरूळ दहाव्या लेण्यात
विमान परत फिरवणे....
माथेरान कालपासून बंद.
# खाजगी कार्यालयांना xxxxx
In reply to माथेरान कालपासून बंद. by कंजूस
खासगी करण : वरच्या पातळीवर
In reply to माथेरान कालपासून बंद. by कंजूस
स्टेटसां कैकु लगायूँ बोलेतो...
एका जिवलगाचा प्रतिसाद - माझे उत्तर - हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें। कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें । फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें। तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म? तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव? फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू। अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले। बोलके मई स्टेटसां लगायूँ।
हैदराबादी चाय रेसिपी त्यातील
In reply to स्टेटसां कैकु लगायूँ बोलेतो... by वामन देशमुख
वा, चित्र बघूनच तब्येत खूष!
In reply to स्टेटसां कैकु लगायूँ बोलेतो... by वामन देशमुख
हैदराबादी चाय रेसिपी त्यातील
फस्क्लास !
In reply to हैदराबादी चाय रेसिपी त्यातील by कंजूस
अक्षय्य तृतीयेनिमित्त
मेहकरचा बालाजी?
In reply to अक्षय्य तृतीयेनिमित्त by वामन देशमुख
मेहकरचा बालाजी?
In reply to मेहकरचा बालाजी? by कंजूस
कुप्रसिद्ध मिपाकर अमरेंद्र
कुठेशी आहे ही घोडपाण्याची नाळ
In reply to कुप्रसिद्ध मिपाकर अमरेंद्र by अमरेंद्र बाहुबली
मुरबाड जवळ.
In reply to कुठेशी आहे ही घोडपाण्याची नाळ by कंजूस
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो.
श्री गुरुजी यांना संधी द्यायला हवी होती असे मी म्हणतो
In reply to श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. by वामन देशमुख
=))
In reply to श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. by वामन देशमुख
श्रीगुरुजी हा आइडी बॅन
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हल्ली गवि यांनी मिपासन्यास
बोला कंकाका. माझ्यालायक काय
In reply to हल्ली गवि यांनी मिपासन्यास by कंजूस
नमस्कार गवि, बरेच दिवसांत
Starlink - elan musk -
रोचक.
In reply to Starlink - elan musk - by कंजूस
नाणेघाट बद्दल चौकशी
माळशेज घाट चढून आल्यावर चूल
In reply to नाणेघाट बद्दल चौकशी by गोरगावलेकर
धन्यवाद
In reply to माळशेज घाट चढून आल्यावर चूल by प्रचेतस
एक सुचवतो.
In reply to माळशेज घाट चढून आल्यावर चूल by प्रचेतस
सूचनेबद्दल आभारी आहे
In reply to एक सुचवतो. by कंजूस
माथेरानला एक दिवस भटकून आलो.
छान
In reply to माथेरानला एक दिवस भटकून आलो. by कंजूस
मस्त आहेत फोटोज राणीच्या बागेतले!
In reply to छान by गोरगावलेकर
धन्यवाद
In reply to मस्त आहेत फोटोज राणीच्या बागेतले! by टर्मीनेटर
वाघाचे फोटो छान मिळाले आहेत.
In reply to छान by गोरगावलेकर
बंदी आहे पण
In reply to वाघाचे फोटो छान मिळाले आहेत. by कंजूस
बरोबर आहे परंतू आतापर्यंत
In reply to बंदी आहे पण by गोरगावलेकर
मस्त फोटो
In reply to छान by गोरगावलेकर
छान आहेत क्षणचित्रे!
In reply to माथेरानला एक दिवस भटकून आलो. by कंजूस
१.हल्ली मी कुटुंबाचे फोटो
खूप लिहू खूप शिकू मग कोण