मी त्याला नेहमी पाहायचे, पण लक्ष द्यायचं नाही ठरवलं होतं. माझं आयुष्य वेगळं होतं, माझे स्वप्न वेगळे होते. साधीशी मी, काळीसावळी, पण स्वाभिमान माझ्या मनात होता. घरची परिस्थिती हलाखीची होती, बाप दारू पिऊन मरून पडलेला, आई आणि लहान बहिणीची जबाबदारी माझ्यावर होती. कॉलेजला सायकलने जाणं, वर्गात शिकणं, आणि घरी आल्यावर आईला मदत करणं – हेच माझं रोजचं जगणं.
पण त्या वर्गात तो होता. त्याचं आणि माझं काहीच कधी जुळलं नव्हतं. वर्गातल्या इतर मुलांसारखा तोही माझ्याकडे पाहायचा, काही बोलायचा.
डॉक्युमेंटरी
माहिती बद्दल धन्यवाद
हा भाग पण आवडला
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
In reply to पुढील भागाच्या प्रतिक्षेत by diggi12
.
In reply to . by diggi12
ठीक आहे. उद्या लिहितो.
वा मस्त! पण पुढील भाग कुठेय?
खूप छान चाचली आहे लेखमाला
धन्यवाद!