अनवाणी नवरात्र
नमस्कार मंडळी,
आजपासून नवरात्र सुरु होतयं. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. गरब्याच्या साथीने हे नउ दिवस जाउन दसरा कधी उजाडतो ते कळतहि नाहि. दसर्याच्याहि सर्वांना आगाउ शुभेच्छा.
वेल तर ह्या कालावधीत काहि लोकं नॉनवेज तर खात नाहिच पण ९ दिवस सगळीकडे अनवाणी फिरतात; अगदि ऑफिस ला सुद्धा बिना चप्पल / बूट येतात. हा नक्कि काय प्रकार आहे? हे असं करण्यामागे नक्कि काय भावना आहेत?
व्यक्तिश निदान मला तरी हे पटत नाहि. अर्थात प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते त्या बद्द्ल आक्षेप नाहि पण मी पाहिलयं जाताना वाटेवर एखादं मंदिर असेल तर लोक रस्त्यावरुन पण नमस्कार करताना चपला/बूट काढून करतात. निदान मी तरी बूट घालूनच नमस्कार करायचो/अजूनहि करतो.
तुमच्यापैकि कोणी असं काहि फॉलो करतं का?
वाचने
29062
वाचनखूण
प्रतिक्रिया
138
नॉनवेज न खाणे समजून शकतो. जैन
In reply to नॉनवेज न खाणे समजून शकतो. जैन by विजुभाऊ
हस्ताक्षर
नवरात्रात अनवाणी चालायची
श्री राम प्रसन्न किंवा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!In reply to श्री राम प्रसन्न किंवा by मदनबाण
ज्यांच्यासाठी या श्रद्धा आहेत
In reply to ज्यांच्यासाठी या श्रद्धा आहेत by विजुभाऊ
फुकटची बासरी वाजवून पण तोंडची
In reply to फुकटची बासरी वाजवून पण तोंडची by स्पा
=))
In reply to फुकटची बासरी वाजवून पण तोंडची by स्पा
अरे अरे, असं म्हणू नये
In reply to फुकटची बासरी वाजवून पण तोंडची by स्पा
श्री श्री श्री स्पाजी.
In reply to श्री श्री श्री स्पाजी. by विजुभाऊ
सध्यातरी बासरी फुकट न वाजवता
In reply to श्री श्री श्री स्पाजी. by विजुभाऊ
इजाभाय चिल :D
In reply to इजाभाय चिल :D by स्पा
ज्याच्यातुन काहीही निष्पन्न
In reply to फुकटची बासरी वाजवून पण तोंडची by स्पा
पांडोबा... , महत्वाचा फरक
In reply to पांडोबा... , महत्वाचा फरक by अत्रुप्त आत्मा
काय आहे मग बाजरी वाजवणे?
In reply to काय आहे मग बाजरी वाजवणे? by स्पा
छंद.
In reply to छंद. by बॅटमॅन
छंदाची व्याख्या काय?
In reply to छंदाची व्याख्या काय? by स्पा
@छंदाची व्याख्या काय?>>>
In reply to @छंदाची व्याख्या काय?>>> by अत्रुप्त आत्मा
मग वहीवर रामनाम लिहिणे, किंवा
In reply to मग वहीवर रामनाम लिहिणे, किंवा by स्पा
>>मग वहीवर रामनाम लिहिणे,
In reply to मग वहीवर रामनाम लिहिणे, किंवा by स्पा
मग त्याला छंदच का म्हणत नाही?
In reply to मग त्याला छंदच का म्हणत नाही? by अत्रुप्त आत्मा
कोण म्हणतंय श्रद्धा ?
In reply to मग त्याला छंदच का म्हणत नाही? by अत्रुप्त आत्मा
विजुभाऊ उवाच : श्री राम
In reply to विजुभाऊ उवाच : श्री राम by स्पा
ज्याला जे वाटेल ते त्याने
In reply to छंद. by बॅटमॅन
निरर्थक छंद म्हणायचा का ?
In reply to निरर्थक छंद म्हणायचा का ? by प्यारे१
प्यारे काका मध्येच आल्याने
In reply to प्यारे काका मध्येच आल्याने by स्पा
ओ मी मधेच कुठं आलो?
In reply to ओ मी मधेच कुठं आलो? by प्यारे१
+१
In reply to +१ by स्पा
स्पाउ, त्यापेक्षा विजुभाउंना
In reply to स्पाउ, त्यापेक्षा विजुभाउंना by कवितानागेश
हो हो टाकतो छुन्दा ची पाककृती
In reply to हो हो टाकतो छुन्दा ची पाककृती by विजुभाऊ
विजुभाऊ
In reply to निरर्थक छंद म्हणायचा का ? by प्यारे१
येवडं कराय लागतं व्हय
In reply to येवडं कराय लागतं व्हय by खटपट्या
हां मन्ग
In reply to हां मन्ग by दिपक.कुवेत
हम्म !!
In reply to श्री राम प्रसन्न किंवा by मदनबाण
ज्यांच्यासाठी या श्रद्धा आहेत
In reply to ज्यांच्यासाठी या श्रद्धा आहेत by टवाळ कार्टा
परफेक्ट टवाळभौ
आणखिन एक श्रद्धा
हो पण खरे श्रध्दाळु लोक
In reply to हो पण खरे श्रध्दाळु लोक by प्रमोद देर्देकर
+१११११११
अरे ९ दिवसांची कलर स्कीम
*त्यागिरी !
In reply to *त्यागिरी ! by सुहास..
>>> हल्ली मिपावर चर्चांचां पण
In reply to >>> हल्ली मिपावर चर्चांचां पण by प्यारे१
आँ?
In reply to *त्यागिरी ! by सुहास..
पाहिलय !! मुस्लीम बांधव आहे ,
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!अवांतर : पुण्यात राहिले की
आस्तिक-नास्तीक्पाव.कॉम :)
वेल :P, हा धागा शंका निरसन
आस्तिक-नास्तिकतेच्या वादावर
In reply to आस्तिक-नास्तिकतेच्या वादावर by सुहास..
पाटा खेळपट्टीवर रन होतात मग
In reply to पाटा खेळपट्टीवर रन होतात मग by प्यारे१
तो खेळ बे-भरवशाचा ...जास्त रन
In reply to तो खेळ बे-भरवशाचा ...जास्त रन by सुहास..
प्रेक्षकांनी अशा मॅचेसकडं पाठ
In reply to प्रेक्षकांनी अशा मॅचेसकडं पाठ by प्यारे१
किमान दोन प्रेक्षक मॅचेस कशा
In reply to आस्तिक-नास्तिकतेच्या वादावर by सुहास..
आस्तिक-नास्तिकतेच्या वादावर
In reply to आस्तिक-नास्तिकतेच्या वादावर by दिपक.कुवेत
देवी ला वावड असत या नऊ दिवसात
In reply to देवी ला वावड असत या नऊ दिवसात by सुहास..
स्पष्ट बोललाच्या अजीबात राग नाहि
In reply to स्पष्ट बोललाच्या अजीबात राग नाहि by दिपक.कुवेत
"संधी घेतोय" हे विषेश खटकलं.
In reply to "संधी घेतोय" हे विषेश खटकलं. by सुहास..
हम्म...
In reply to आस्तिक-नास्तिकतेच्या वादावर by दिपक.कुवेत
जस्ट चील दिप्या.
स्वहित कशात आहे?
मी देखील नवरात्रातले नऊ दिवस
In reply to मी देखील नवरात्रातले नऊ दिवस by चौथा कोनाडा
हो का
In reply to हो का by दिपक.कुवेत
छ्या.. छ्या, आता माघार नाही !
अरे ९ दिवसांची कलर स्कीम
अरे ९ दिवसांची कलर स्कीम राहिली की...चपला नाही तसेच कपडे पण नाही... अनवाणी अनकपडेIn reply to अरे ९ दिवसांची कलर स्कीम by आशु जोग
मग सगळे दांडीया खेळतात कि
In reply to मग सगळे दांडीया खेळतात कि by टवाळ कार्टा
गरबा
मस्त पाकृ!
In reply to मस्त पाकृ! by पैसा
(निदान तुझ्याकडून) हे अपेक्षीत नव्हतं
In reply to (निदान तुझ्याकडून) हे अपेक्षीत नव्हतं by दिपक.कुवेत
आता सीरियसली
In reply to आता सीरियसली by पैसा
असामान्य भक्त....
In reply to असामान्य भक्त.... by प्रभाकर पेठकर
देव एवढा दूधखुळा नाही हो पण.
In reply to देव एवढा दूधखुळा नाही हो पण. by प्यारे१
अजाण बालके ती.....
In reply to देव एवढा दूधखुळा नाही हो पण. by प्यारे१
>> जर देवासाठी असेल तर ठीक.
बस कर पगले अब रुलायेगा क्या?
>>तुमच्यापैकि कोणी असं काहि
In reply to >>तुमच्यापैकि कोणी असं काहि by सूड
तुझं उत्तर धरलचं नाहिये
त्यापेक्षा उपवासाचे मस्त
मी हा प्रकार पहिल्यांदा
शिद तुमी अलिकडेच उस्मानाबादला
In reply to शिद तुमी अलिकडेच उस्मानाबादला by जेपी
मी २००० ते २००३ पर्यंत T.P.C
In reply to मी २००० ते २००३ पर्यंत T.P.C by शिद
बिनतारी संदेश.
In reply to बिनतारी संदेश. by प्रभाकर पेठकर
हा हा हा. काय काका, खेचताय
In reply to शिद तुमी अलिकडेच उस्मानाबादला by जेपी
>> तक्तालीन कलेक्टर
नवरात्रात अनवाणी चालले की ९
In reply to नवरात्रात अनवाणी चालले की ९ by मृत्युन्जय
>>> माझ्यापुरते तरी मी माझा
In reply to नवरात्रात अनवाणी चालले की ९ by मृत्युन्जय
एकतरी अंधश्रद्धा कमी झाली म्हणायची.
In reply to नवरात्रात अनवाणी चालले की ९ by मृत्युन्जय
मी स्वतःवर किती संयम राखु
In reply to मी स्वतःवर किती संयम राखु by शिद
मी हि केला कि
In reply to नवरात्रात अनवाणी चालले की ९ by मृत्युन्जय
शिंगणापुरात अगोदरही चोर्या
ह्म्म... जरासे विषयांतर करुन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!In reply to ह्म्म... जरासे विषयांतर करुन by मदनबाण
वरील विडीओची फेसबूकवर आजकाल
In reply to वरील विडीओची फेसबूकवर आजकाल by शिद
काल व्हॉट्सअॅप वरुन माझ्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!In reply to ह्म्म... जरासे विषयांतर करुन by मदनबाण
बाणा व्हिडिओ अर्धाच पाहिलाय
In reply to बाणा व्हिडिओ अर्धाच पाहिलाय by दिपक.कुवेत
अगदी...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!In reply to अगदी... by मदनबाण
अगदी +१ माझ्याही डोळ्यात पाणी
ऐकावं ते नवलच. मी कधी असं
चामड्याची चप्पल
In reply to चामड्याची चप्पल by भिंगरी
धन्य ते महाभाग, जे
एक तरुण मुलगा... जुवेनाईल
In reply to एक तरुण मुलगा... जुवेनाईल by पिंपातला उंदीर
:(
In reply to एक तरुण मुलगा... जुवेनाईल by पिंपातला उंदीर
>>> लेखन श्रेय मुग्धा कर्णिक
In reply to एक तरुण मुलगा... जुवेनाईल by पिंपातला उंदीर
"नवरात्रींची चिरंतन रात्र
In reply to एक तरुण मुलगा... जुवेनाईल by पिंपातला उंदीर
देवी अस्तित्वात असेल तर काही
धन्यवाद प्यारे
दीपक ला शतकी धाग्यासाठी आगाऊ
In reply to दीपक ला शतकी धाग्यासाठी आगाऊ by पिंपातला उंदीर
टोमणा कि जळ्जळ
In reply to टोमणा कि जळ्जळ by दिपक.कुवेत
अरे बाबा प्रतिसाद आम्चे
In reply to अरे बाबा प्रतिसाद आम्चे by पिंपातला उंदीर
ओह मला वाटलं
In reply to ओह मला वाटलं by दिपक.कुवेत
मार्क टेलर ने Bradman चा
In reply to दीपक ला शतकी धाग्यासाठी आगाऊ by पिंपातला उंदीर
दीपकला टोमणा? त्याच्या
.?
In reply to .? by विनायक प्रभू
जे आम्हाला सोयिस्कर आणि केलं
दिवस आण्खी काय ़काय ़ करायचे
उपास
In reply to उपास by विनायक प्रभू
आपापली कुवत, वकुब इ इ नुसार
पापी
In reply to पापी by विनायक प्रभू
मी कस्लेही उपास ़ पाळत नाही
In reply to मी कस्लेही उपास ़ पाळत नाही by सुहास..
भिजलेले बेदाणे आणि जुळ्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काजळमायाम्हणजे मी पापी का?
बाळू
चामड्याच्या नाही पण रबराच्या
शतकी धाग्यासाठी...
आपण काहीतरी चांगलं केलं असं
सहमत
In reply to सहमत by कोऽहम्
कोs हम, कोs हम ? मी कोण ? अहो
In reply to नवरात्रीचा सुविचार by माम्लेदारचा पन्खा
ह्या पाय ....
In reply to ह्या पाय .... by माम्लेदारचा पन्खा
"देवी पावेल"...
एक खुळचट प्रथा पाळली जात आहे.
In reply to एक खुळचट प्रथा पाळली जात आहे. by पाषाणभेद
सहमत.
अन आजकाल रस्त्यांवर किती लोकं
दिपक्.कुवेत
In reply to दिपक्.कुवेत by प्रसाद गोडबोले
@ प्रगो
In reply to @ प्रगो by दिपक.कुवेत
वाचला हो ...पण त्यात काही रस
अनवाणी नवरात्र ?
In reply to अनवाणी नवरात्र ? by काउबॉय
याने काय होणार???
In reply to याने काय होणार??? by टवाळ कार्टा
हे वाचा सीटींग इज न्यु
In reply to याने काय होणार??? by टवाळ कार्टा
होय प्रकार मला अनाकलनीयच वाटला.
श्रद्धा
'न जाणता' कोटीवरि| साधने केली
In reply to 'न जाणता' कोटीवरि| साधने केली by प्यारे१
प्यारे काका ,