मी पयला... ???
मी पयला... हा प्रतिसाद अनेक धाग्यांवर मी पाहिला, मला याचा अर्थ नाही समजला. किंवा हा नियम जेव्हा लागू झाला असेल तेव्हा मी मिपावर येत नसेन त्या वेळचा असेल. पण एखाद्या उत्तम धाग्याची सुरवात अश्या प्रतिसादाने होते तेव्हा काय होते माहिती आहे? अनेक वाचक हे आधी प्रतिसाद वाचतात व मग लेख वाचायला घेतात. त्यांना हा "मी पयला..." असा प्रतिसाद दिसला की ते धागा सोडतात व दुसरा उघडतात, कारण मी असेच करत होतो. आपण एकदम जाणवले व असे धागे आवर्जून वाचले तर धागे खरच उत्तम व माहितीपूर्ण होते पण अश्या पहिल्या प्रतिसादाचा सोस पाहून असेल त्यांच्या गप्पा-टप्पाचा विषय म्हणून मी सोडून दिले होते. मिपावर किंवा एखाद्या संकेतस्थळावर जे लोगिन करतात तेच वाचक असतात असे नाही.. अनेक सर्च इंजीनच्या माध्यमातून मिपासारखे संस्थळ वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोचत असते. त्यात माझ्यासारखे प्रतिसादापासून वाचन सुरु करणारे किमान ५-१०% तरी असतील ना?
असो, यात काय आनंद मिळतो हे मला माहिती नाही, मिळत असेल ही कदाचित, त्या शिवाय का अशी होड लागेल? जर एखादे बक्षीस, एखादा पुरस्कार पहिल्या प्रतिसादाला मिळत असेल तर कृपया त्याबद्दल मिपाने जाहीर घोषणा करावी, कारण संपादक मंडळ देखील यात लक्ष देत नाही म्हणजे हे अधिकृत असेल असे मी समजतो आहे.
हा धागा मिपाला खटकत असेल तर काढला तरी चालेल पण जे खटकले ते लिहितो आहे. किंवा माझे गैरसमज दूर होतील असे दुवे मला द्यावेत.
धन्यवाद!
याद्या
13187
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पयला!!!!!!
विलासराव, जोड्यांनी मारा राव
In reply to मी पयला!!!!!! by विलासराव
"छ्या, आपण नाय बा असं कधी बोल्लो!‘‘
In reply to विलासराव, जोड्यांनी मारा राव by दशानन
विलासराव, जोड्यांनी मारा राव!
जेपी कुठे आहे?
ज्या धाग्यांवर "मी पयला"
In reply to जेपी कुठे आहे? by पैसा
हे मायबोली वर बघितलंय. कदाचित
एकदम बरोबर ... त्या
In reply to हे मायबोली वर बघितलंय. कदाचित by रामपुरी
मराठी
In reply to एकदम बरोबर ... त्या by जेनी...
संस्थळ : मराठी अतरंगी
In reply to मराठी by कपिलमुनी
शुद्धलेखन तर बोंबच आहे.
In reply to मराठी by कपिलमुनी
माझ्यामते धन्स हा धन्यवाद आणि
In reply to शुद्धलेखन तर बोंबच आहे. by बॅटमॅन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!अर्थात. बहुसंख्य लोक असा शब्द
In reply to माझ्यामते धन्स हा धन्यवाद आणि by मदनबाण
अजुन एक शब्द मिपावर सर्रास
In reply to अर्थात. बहुसंख्य लोक असा शब्द by बॅटमॅन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काजळमायामराठी
In reply to मराठी by कपिलमुनी
ओ काकू
In reply to एकदम बरोबर ... त्या by जेनी...
अय्या कमुन्ना काकु का म्हणताय
In reply to ओ काकू by पैसा
:)
In reply to ओ काकू by पैसा
नो नो नो
In reply to हे मायबोली वर बघितलंय. कदाचित by रामपुरी
मुविंचाही हातभार
आम्ही मोजी कथांचे फॅन आहोत...
In reply to मुविंचाही हातभार by श्रीरंग_जोशी
'मी पयला' ला लै मोठा इतिहास
चालू द्यात.
मिपाचे मनोगत करण्याच्या
In reply to चालू द्यात. by एस
मिपाचे मनोगत करण्याच्या प्रयत्नांना शुभेच्छा.कोण मनोगत ? धन्यवाद.कोण मनोगत ?
In reply to मिपाचे मनोगत करण्याच्या by जेपी
मला आजपर्यंत वाटत होतं , हे
मी टैम्पास म्हून ल्हितो
जेव्हा मिपाचे नवे दिवस होते,
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!अरेच्च्या!!
In reply to जेव्हा मिपाचे नवे दिवस होते, by मदनबाण
मोजींच्या धाग्यावर...
In reply to अरेच्च्या!! by किसन शिंदे
. मी पयला हे नक्की कधी सुरु
मी पयला हे नक्की कधी सुरु झाल्ल ते सांगता येत नाही,पण ही पद्धत जुनी आहे एव्हढ मात्र नक्की !मिपा विश्लेषक आदुबाळ सांगु शकेल.बहुदा सातवाहन काळापासून ही
In reply to . मी पयला हे नक्की कधी सुरु by जेपी
तिसरा बॅटमॅनचा सेनापती चौथा
In reply to बहुदा सातवाहन काळापासून ही by आदूबाळ
काय सांगताय ?
In reply to तिसरा बॅटमॅनचा सेनापती चौथा by अनुप ढेरे
यात गैर काय?
'अशुद्ध लेखन'ही एखाद्याची हौस असू शकते.
In reply to यात गैर काय? by सर्वसाक्षी
गल्लत
In reply to 'अशुद्ध लेखन'ही एखाद्याची हौस असू शकते. by प्रभाकर पेठकर
आनंद.
In reply to गल्लत by सर्वसाक्षी
आक्षेप
निरुपद्रवी गंमत आहे ती. शिवाय
+१०००
In reply to निरुपद्रवी गंमत आहे ती. शिवाय by आतिवास
अतिवास ताईंशी सहमत
In reply to निरुपद्रवी गंमत आहे ती. शिवाय by आतिवास
१०० टक्के सहमत ...
In reply to निरुपद्रवी गंमत आहे ती. शिवाय by आतिवास
थर्ड पार्टी म्हणून कधी या
अचानक अनेक जागे झालेले पाहून आनंद झाला.
In reply to थर्ड पार्टी म्हणून कधी या by दशानन
"मज्जा म्हणून येता जाता
In reply to थर्ड पार्टी म्हणून कधी या by दशानन
"मज्जा म्हणून येता जाता मुक्या प्राण्याला दगड मारणे"मिपा लेखक/लेखिकांना मु़के प्राणी ठरवल्याबद्दल णीषेढ ! ;) =))>>मिपा लेखक/लेखिकांना मु़के
In reply to "मज्जा म्हणून येता जाता by डॉ सुहास म्हात्रे
मी नाय भौ वापरला कंधीच !
काय??? तुम्ही अजुन कधीच नाहि
In reply to मी नाय भौ वापरला कंधीच ! by सवंगडी
+१
In reply to काय??? तुम्ही अजुन कधीच नाहि by जेनी...
नै ना …. शाळेत पण शेवटून
In reply to काय??? तुम्ही अजुन कधीच नाहि by जेनी...
वशाड मेलो!!
अन हि काय पिंडा आहे
In reply to वशाड मेलो!! by पिवळा डांबिस
तुम्हाला कोणी सांगितलंय?
In reply to अन हि काय पिंडा आहे by सवंगडी
त्यांना आनंद मिळाला म्हणून मी
In reply to तुम्हाला कोणी सांगितलंय? by पिवळा डांबिस
ओ पिंडा मास्तर
In reply to तुम्हाला कोणी सांगितलंय? by पिवळा डांबिस
मी पयला हा प्रतिसाद दिसणार नाही :)
या धाग्यानंतर 'मी पयला' चळवळ
म्हणे 'मी पैला'. कायपण करतात
वय वाढलं तरी पोरखेळ जात नाही बघा.....
In reply to म्हणे 'मी पैला'. कायपण करतात by यसवायजी
ओ काका, 'सही' एवस्तीत बघितली
In reply to वय वाढलं तरी पोरखेळ जात नाही बघा..... by मुक्त विहारि
दंगा करायला ना नाही आहे, करा
In reply to ओ काका, 'सही' एवस्तीत बघितली by यसवायजी
इथे शेवटच्या प्रतिसादासाठी
In reply to दंगा करायला ना नाही आहे, करा by दशानन