मी पयला... ???
मी पयला... हा प्रतिसाद अनेक धाग्यांवर मी पाहिला, मला याचा अर्थ नाही समजला. किंवा हा नियम जेव्हा लागू झाला असेल तेव्हा मी मिपावर येत नसेन त्या वेळचा असेल. पण एखाद्या उत्तम धाग्याची सुरवात अश्या प्रतिसादाने होते तेव्हा काय होते माहिती आहे? अनेक वाचक हे आधी प्रतिसाद वाचतात व मग लेख वाचायला घेतात. त्यांना हा "मी पयला..." असा प्रतिसाद दिसला की ते धागा सोडतात व दुसरा उघडतात, कारण मी असेच करत होतो. आपण एकदम जाणवले व असे धागे आवर्जून वाचले तर धागे खरच उत्तम व माहितीपूर्ण होते पण अश्या पहिल्या प्रतिसादाचा सोस पाहून असेल त्यांच्या गप्पा-टप्पाचा विषय म्हणून मी सोडून दिले होते. मिपावर किंवा एखाद्या संकेतस्थळावर जे लोगिन करतात तेच वाचक असतात असे नाही.. अनेक सर्च इंजीनच्या माध्यमातून मिपासारखे संस्थळ वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोचत असते. त्यात माझ्यासारखे प्रतिसादापासून वाचन सुरु करणारे किमान ५-१०% तरी असतील ना?
असो, यात काय आनंद मिळतो हे मला माहिती नाही, मिळत असेल ही कदाचित, त्या शिवाय का अशी होड लागेल? जर एखादे बक्षीस, एखादा पुरस्कार पहिल्या प्रतिसादाला मिळत असेल तर कृपया त्याबद्दल मिपाने जाहीर घोषणा करावी, कारण संपादक मंडळ देखील यात लक्ष देत नाही म्हणजे हे अधिकृत असेल असे मी समजतो आहे.
हा धागा मिपाला खटकत असेल तर काढला तरी चालेल पण जे खटकले ते लिहितो आहे. किंवा माझे गैरसमज दूर होतील असे दुवे मला द्यावेत.
धन्यवाद!
वाचने
13184
वाचनखूण
प्रतिक्रिया
63
मी पयला!!!!!!
In reply to मी पयला!!!!!! by विलासराव
विलासराव, जोड्यांनी मारा राव
In reply to विलासराव, जोड्यांनी मारा राव by दशानन
"छ्या, आपण नाय बा असं कधी बोल्लो!‘‘
विलासराव, जोड्यांनी मारा राव!
जेपी कुठे आहे?
In reply to जेपी कुठे आहे? by पैसा
ज्या धाग्यांवर "मी पयला"
हे मायबोली वर बघितलंय. कदाचित
In reply to हे मायबोली वर बघितलंय. कदाचित by रामपुरी
एकदम बरोबर ... त्या
In reply to एकदम बरोबर ... त्या by जेनी...
मराठी
In reply to मराठी by कपिलमुनी
संस्थळ : मराठी अतरंगी
In reply to मराठी by कपिलमुनी
शुद्धलेखन तर बोंबच आहे.
In reply to शुद्धलेखन तर बोंबच आहे. by बॅटमॅन
माझ्यामते धन्स हा धन्यवाद आणि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!In reply to माझ्यामते धन्स हा धन्यवाद आणि by मदनबाण
अर्थात. बहुसंख्य लोक असा शब्द
In reply to अर्थात. बहुसंख्य लोक असा शब्द by बॅटमॅन
अजुन एक शब्द मिपावर सर्रास
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काजळमायाIn reply to मराठी by कपिलमुनी
मराठी
In reply to एकदम बरोबर ... त्या by जेनी...
ओ काकू
In reply to ओ काकू by पैसा
अय्या कमुन्ना काकु का म्हणताय
In reply to ओ काकू by पैसा
:)
In reply to हे मायबोली वर बघितलंय. कदाचित by रामपुरी
नो नो नो
मुविंचाही हातभार
In reply to मुविंचाही हातभार by श्रीरंग_जोशी
आम्ही मोजी कथांचे फॅन आहोत...
'मी पयला' ला लै मोठा इतिहास
चालू द्यात.
In reply to चालू द्यात. by एस
मिपाचे मनोगत करण्याच्या
मिपाचे मनोगत करण्याच्या प्रयत्नांना शुभेच्छा.कोण मनोगत ? धन्यवाद.In reply to मिपाचे मनोगत करण्याच्या by जेपी
कोण मनोगत ?
मला आजपर्यंत वाटत होतं , हे
मी टैम्पास म्हून ल्हितो
जेव्हा मिपाचे नवे दिवस होते,
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!In reply to जेव्हा मिपाचे नवे दिवस होते, by मदनबाण
अरेच्च्या!!
In reply to अरेच्च्या!! by किसन शिंदे
मोजींच्या धाग्यावर...
. मी पयला हे नक्की कधी सुरु
मी पयला हे नक्की कधी सुरु झाल्ल ते सांगता येत नाही,पण ही पद्धत जुनी आहे एव्हढ मात्र नक्की !मिपा विश्लेषक आदुबाळ सांगु शकेल.In reply to . मी पयला हे नक्की कधी सुरु by जेपी
बहुदा सातवाहन काळापासून ही
In reply to बहुदा सातवाहन काळापासून ही by आदूबाळ
तिसरा बॅटमॅनचा सेनापती चौथा
In reply to तिसरा बॅटमॅनचा सेनापती चौथा by अनुप ढेरे
काय सांगताय ?
यात गैर काय?
In reply to यात गैर काय? by सर्वसाक्षी
'अशुद्ध लेखन'ही एखाद्याची हौस असू शकते.
In reply to 'अशुद्ध लेखन'ही एखाद्याची हौस असू शकते. by प्रभाकर पेठकर
गल्लत
In reply to गल्लत by सर्वसाक्षी
आनंद.
आक्षेप
निरुपद्रवी गंमत आहे ती. शिवाय
In reply to निरुपद्रवी गंमत आहे ती. शिवाय by आतिवास
+१०००
In reply to निरुपद्रवी गंमत आहे ती. शिवाय by आतिवास
अतिवास ताईंशी सहमत
In reply to निरुपद्रवी गंमत आहे ती. शिवाय by आतिवास
१०० टक्के सहमत ...
थर्ड पार्टी म्हणून कधी या
In reply to थर्ड पार्टी म्हणून कधी या by दशानन
अचानक अनेक जागे झालेले पाहून आनंद झाला.
In reply to थर्ड पार्टी म्हणून कधी या by दशानन
"मज्जा म्हणून येता जाता
"मज्जा म्हणून येता जाता मुक्या प्राण्याला दगड मारणे"मिपा लेखक/लेखिकांना मु़के प्राणी ठरवल्याबद्दल णीषेढ ! ;) =))In reply to "मज्जा म्हणून येता जाता by डॉ सुहास म्हात्रे
>>मिपा लेखक/लेखिकांना मु़के
मी नाय भौ वापरला कंधीच !
In reply to मी नाय भौ वापरला कंधीच ! by सवंगडी
काय??? तुम्ही अजुन कधीच नाहि
In reply to काय??? तुम्ही अजुन कधीच नाहि by जेनी...
+१
In reply to काय??? तुम्ही अजुन कधीच नाहि by जेनी...
नै ना …. शाळेत पण शेवटून
वशाड मेलो!!
In reply to वशाड मेलो!! by पिवळा डांबिस
अन हि काय पिंडा आहे
In reply to अन हि काय पिंडा आहे by सवंगडी
तुम्हाला कोणी सांगितलंय?
In reply to तुम्हाला कोणी सांगितलंय? by पिवळा डांबिस
त्यांना आनंद मिळाला म्हणून मी
In reply to तुम्हाला कोणी सांगितलंय? by पिवळा डांबिस
ओ पिंडा मास्तर
मी पयला हा प्रतिसाद दिसणार नाही :)
या धाग्यानंतर 'मी पयला' चळवळ
म्हणे 'मी पैला'. कायपण करतात
In reply to म्हणे 'मी पैला'. कायपण करतात by यसवायजी
वय वाढलं तरी पोरखेळ जात नाही बघा.....
In reply to वय वाढलं तरी पोरखेळ जात नाही बघा..... by मुक्त विहारि
ओ काका, 'सही' एवस्तीत बघितली
In reply to ओ काका, 'सही' एवस्तीत बघितली by यसवायजी
दंगा करायला ना नाही आहे, करा
In reply to दंगा करायला ना नाही आहे, करा by दशानन
इथे शेवटच्या प्रतिसादासाठी