नवीन महाराष्ट्र
नुकतीच युती आणि आघाडी तुटल्याची बातमी आली आहे.
नवीन संभावित सरकार माझ्या मता प्रमाणे असे असु शकते.
भाजपा + राष्ट्रवादी + इतर (मनसे+रिपाई+स्वाभिमानी+शेतकरी) असल्यास.
कारण भाजपा केंद्रात असल्याने व मोदींचे बळ व जनतेची भाकरी फिरवायची ईच्छा. तसेच शिवसेनेचा आजवरचा वरचष्मा मोडीत काढ्ण्याची सुयोग्य संधी. त्यामुळे भाजपा आनंदाने एकटी लढणार. राष्ट्रवादीला माहित आहे की आपण सत्तेत येण्याची संधी फारच कमी आहे. मग आताच एकटे लढ्लो तर निकाला नंतर जो जिंकेल त्या सोबत पाट मांडायला मोकळे. महत्वाचे म्हणजे राष्ट्र्वादी सत्तेशिवाय टिकु शकत नाही हे मान्यच करावे लागेल. काँग्रेस ला वाली नाही हे नक्की दिसते. शिवसेनेला लोकसभेसारखी कामगिरी आज तरी अशक्य दिसते कारण ती निवडणुक मोदी केंद्रीत होती.
राष्ट्रवादी ने भाजपा सेनेची युती तुटल्यावरच आघाडी तोडली. जर युती राहिली असती तर आघाडी तोडली नसती.
वाचने
10493
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
नजरचुक
=))
In reply to =)) by पैसा
+१
रोचक पाकृ
In reply to रोचक पाकृ by श्रीरंग_जोशी
येत्या पाच वर्षात कदाचित
In reply to येत्या पाच वर्षात कदाचित by धन्या
सध्या एकच आहे नं
छान पाकृ.
In reply to छान पाकृ. by डॉ सुहास म्हात्रे
.
लाळ गळली!!!
मस्त पाककॄती
अंडं न घालता ??
In reply to अंडं न घालता ?? by पहाटवारा
अंडं नसेल
In reply to अंडं नसेल by पोटे
आयात करून.
ह्ह्ह्ह्हाआआ ! तों.पा.सु.
In reply to ह्ह्ह्ह्हाआआ ! तों.पा.सु. by अत्रुप्त आत्मा
?
In reply to ह्ह्ह्ह्हाआआ ! तों.पा.सु. by अत्रुप्त आत्मा
गुर्जी …
पिडां काका
In reply to पिडां काका by विजुभाऊ
पार्टी
हे पाकक्रुती उपवासाला चालते
आम्हाला नको , ढोकळा फाफडा
In reply to आम्हाला नको , ढोकळा फाफडा by अमोल केळकर
वा वा वा
In reply to आम्हाला नको , ढोकळा फाफडा by अमोल केळकर
चारोळी मध्ये पाचवी ओळ (अमोल
महाराष्ट्रात सत्ता रुपी
In reply to महाराष्ट्रात सत्ता रुपी by विवेकपटाईत
जनतारूपी मन्दार पर्वत
गो बाय