अनवाणी नवरात्र
नमस्कार मंडळी,
आजपासून नवरात्र सुरु होतयं. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. गरब्याच्या साथीने हे नउ दिवस जाउन दसरा कधी उजाडतो ते कळतहि नाहि. दसर्याच्याहि सर्वांना आगाउ शुभेच्छा.
वेल तर ह्या कालावधीत काहि लोकं नॉनवेज तर खात नाहिच पण ९ दिवस सगळीकडे अनवाणी फिरतात; अगदि ऑफिस ला सुद्धा बिना चप्पल / बूट येतात. हा नक्कि काय प्रकार आहे? हे असं करण्यामागे नक्कि काय भावना आहेत?
व्यक्तिश निदान मला तरी हे पटत नाहि. अर्थात प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते त्या बद्द्ल आक्षेप नाहि पण मी पाहिलयं जाताना वाटेवर एखादं मंदिर असेल तर लोक रस्त्यावरुन पण नमस्कार करताना चपला/बूट काढून करतात. निदान मी तरी बूट घालूनच नमस्कार करायचो/अजूनहि करतो.
तुमच्यापैकि कोणी असं काहि फॉलो करतं का?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
किमान दोन प्रेक्षक मॅचेस कशा
आस्तिक-नास्तिकतेच्या वादावर
देवी ला वावड असत या नऊ दिवसात
स्पष्ट बोललाच्या अजीबात राग नाहि
"संधी घेतोय" हे विषेश खटकलं.
हम्म...
जस्ट चील दिप्या.
स्वहित कशात आहे?
मी देखील नवरात्रातले नऊ दिवस
हो का
छ्या.. छ्या, आता माघार नाही !
अरे ९ दिवसांची कलर स्कीम
अरे ९ दिवसांची कलर स्कीम राहिली की...चपला नाही तसेच कपडे पण नाही... अनवाणी अनकपडेमग सगळे दांडीया खेळतात कि
गरबा
मस्त पाकृ!
(निदान तुझ्याकडून) हे अपेक्षीत नव्हतं
आता सीरियसली
असामान्य भक्त....
देव एवढा दूधखुळा नाही हो पण.
अजाण बालके ती.....
>> जर देवासाठी असेल तर ठीक.
बस कर पगले अब रुलायेगा क्या?
>>तुमच्यापैकि कोणी असं काहि
तुझं उत्तर धरलचं नाहिये
त्यापेक्षा उपवासाचे मस्त
मी हा प्रकार पहिल्यांदा
शिद तुमी अलिकडेच उस्मानाबादला
मी २००० ते २००३ पर्यंत T.P.C
बिनतारी संदेश.
हा हा हा. काय काका, खेचताय
>> तक्तालीन कलेक्टर
नवरात्रात अनवाणी चालले की ९
>>> माझ्यापुरते तरी मी माझा
एकतरी अंधश्रद्धा कमी झाली म्हणायची.
मी स्वतःवर किती संयम राखु
मी हि केला कि
शिंगणापुरात अगोदरही चोर्या
ह्म्म... जरासे विषयांतर करुन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!वरील विडीओची फेसबूकवर आजकाल
काल व्हॉट्सअॅप वरुन माझ्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!बाणा व्हिडिओ अर्धाच पाहिलाय
अगदी...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!अगदी +१ माझ्याही डोळ्यात पाणी
ऐकावं ते नवलच. मी कधी असं
चामड्याची चप्पल
धन्य ते महाभाग, जे
एक तरुण मुलगा... जुवेनाईल
:(
>>> लेखन श्रेय मुग्धा कर्णिक
"नवरात्रींची चिरंतन रात्र