नमस्कार मंडळी,
आजपासून नवरात्र सुरु होतयं. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. गरब्याच्या साथीने हे नउ दिवस जाउन दसरा कधी उजाडतो ते कळतहि नाहि. दसर्याच्याहि सर्वांना आगाउ शुभेच्छा.
वेल तर ह्या कालावधीत काहि लोकं नॉनवेज तर खात नाहिच पण ९ दिवस सगळीकडे अनवाणी फिरतात; अगदि ऑफिस ला सुद्धा बिना चप्पल / बूट येतात. हा नक्कि काय प्रकार आहे? हे असं करण्यामागे नक्कि काय भावना आहेत?
व्यक्तिश निदान मला तरी हे पटत नाहि. अर्थात प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते त्या बद्द्ल आक्षेप नाहि पण मी पाहिलयं जाताना वाटेवर एखादं मंदिर असेल तर लोक रस्त्यावरुन पण नमस्कार करताना चपला/बूट काढून करतात. निदान मी तरी बूट घालूनच नमस्कार करायचो/अजूनहि करतो.
तुमच्यापैकि कोणी असं काहि फॉलो करतं का?
वाचने
29097
प्रतिक्रिया
138
मिसळपाव
प्रतिक्रिया
नॉनवेज न खाणे समजून शकतो. जैन
हस्ताक्षर
In reply to नॉनवेज न खाणे समजून शकतो. जैन by विजुभाऊ
नवरात्रात अनवाणी चालायची
श्री राम प्रसन्न किंवा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!ज्यांच्यासाठी या श्रद्धा आहेत
In reply to श्री राम प्रसन्न किंवा by मदनबाण
फुकटची बासरी वाजवून पण तोंडची
In reply to ज्यांच्यासाठी या श्रद्धा आहेत by विजुभाऊ
=))
In reply to फुकटची बासरी वाजवून पण तोंडची by स्पा
अरे अरे, असं म्हणू नये
In reply to फुकटची बासरी वाजवून पण तोंडची by स्पा
श्री श्री श्री स्पाजी.
In reply to फुकटची बासरी वाजवून पण तोंडची by स्पा
सध्यातरी बासरी फुकट न वाजवता
In reply to श्री श्री श्री स्पाजी. by विजुभाऊ
इजाभाय चिल :D
In reply to श्री श्री श्री स्पाजी. by विजुभाऊ
ज्याच्यातुन काहीही निष्पन्न
In reply to इजाभाय चिल :D by स्पा
पांडोबा... , महत्वाचा फरक
In reply to फुकटची बासरी वाजवून पण तोंडची by स्पा
काय आहे मग बाजरी वाजवणे?
In reply to पांडोबा... , महत्वाचा फरक by अत्रुप्त आत्मा
छंद.
In reply to काय आहे मग बाजरी वाजवणे? by स्पा
छंदाची व्याख्या काय?
In reply to छंद. by बॅटमॅन
@छंदाची व्याख्या काय?>>>
In reply to छंदाची व्याख्या काय? by स्पा
मग वहीवर रामनाम लिहिणे, किंवा
In reply to @छंदाची व्याख्या काय?>>> by अत्रुप्त आत्मा
>>मग वहीवर रामनाम लिहिणे,
In reply to मग वहीवर रामनाम लिहिणे, किंवा by स्पा
मग त्याला छंदच का म्हणत नाही?
In reply to मग वहीवर रामनाम लिहिणे, किंवा by स्पा
कोण म्हणतंय श्रद्धा ?
In reply to मग त्याला छंदच का म्हणत नाही? by अत्रुप्त आत्मा
विजुभाऊ उवाच : श्री राम
In reply to मग त्याला छंदच का म्हणत नाही? by अत्रुप्त आत्मा
ज्याला जे वाटेल ते त्याने
In reply to विजुभाऊ उवाच : श्री राम by स्पा
निरर्थक छंद म्हणायचा का ?
In reply to छंद. by बॅटमॅन
प्यारे काका मध्येच आल्याने
In reply to निरर्थक छंद म्हणायचा का ? by प्यारे१
ओ मी मधेच कुठं आलो?
In reply to प्यारे काका मध्येच आल्याने by स्पा
+१
In reply to ओ मी मधेच कुठं आलो? by प्यारे१
स्पाउ, त्यापेक्षा विजुभाउंना
In reply to +१ by स्पा
हो हो टाकतो छुन्दा ची पाककृती
In reply to स्पाउ, त्यापेक्षा विजुभाउंना by कवितानागेश
विजुभाऊ
In reply to हो हो टाकतो छुन्दा ची पाककृती by विजुभाऊ
येवडं कराय लागतं व्हय
In reply to निरर्थक छंद म्हणायचा का ? by प्यारे१
हां मन्ग
In reply to येवडं कराय लागतं व्हय by खटपट्या
हम्म !!
In reply to हां मन्ग by दिपक.कुवेत
ज्यांच्यासाठी या श्रद्धा आहेत
In reply to श्री राम प्रसन्न किंवा by मदनबाण
परफेक्ट टवाळभौ
In reply to ज्यांच्यासाठी या श्रद्धा आहेत by टवाळ कार्टा
आणखिन एक श्रद्धा
हो पण खरे श्रध्दाळु लोक
+१११११११
In reply to हो पण खरे श्रध्दाळु लोक by प्रमोद देर्देकर
अरे ९ दिवसांची कलर स्कीम
*त्यागिरी !
>>> हल्ली मिपावर चर्चांचां पण
In reply to *त्यागिरी ! by सुहास..
आँ?
In reply to >>> हल्ली मिपावर चर्चांचां पण by प्यारे१
पाहिलय !! मुस्लीम बांधव आहे ,
In reply to *त्यागिरी ! by सुहास..
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!अवांतर : पुण्यात राहिले की
आस्तिक-नास्तीक्पाव.कॉम :)
वेल :P, हा धागा शंका निरसन
आस्तिक-नास्तिकतेच्या वादावर
पाटा खेळपट्टीवर रन होतात मग
In reply to आस्तिक-नास्तिकतेच्या वादावर by सुहास..
तो खेळ बे-भरवशाचा ...जास्त रन
In reply to पाटा खेळपट्टीवर रन होतात मग by प्यारे१
प्रेक्षकांनी अशा मॅचेसकडं पाठ
In reply to तो खेळ बे-भरवशाचा ...जास्त रन by सुहास..
किमान दोन प्रेक्षक मॅचेस कशा
In reply to प्रेक्षकांनी अशा मॅचेसकडं पाठ by प्यारे१
आस्तिक-नास्तिकतेच्या वादावर
In reply to आस्तिक-नास्तिकतेच्या वादावर by सुहास..
देवी ला वावड असत या नऊ दिवसात
In reply to आस्तिक-नास्तिकतेच्या वादावर by दिपक.कुवेत
स्पष्ट बोललाच्या अजीबात राग नाहि
In reply to देवी ला वावड असत या नऊ दिवसात by सुहास..
"संधी घेतोय" हे विषेश खटकलं.
In reply to स्पष्ट बोललाच्या अजीबात राग नाहि by दिपक.कुवेत
हम्म...
In reply to "संधी घेतोय" हे विषेश खटकलं. by सुहास..
जस्ट चील दिप्या.
In reply to आस्तिक-नास्तिकतेच्या वादावर by दिपक.कुवेत
स्वहित कशात आहे?
मी देखील नवरात्रातले नऊ दिवस
हो का
In reply to मी देखील नवरात्रातले नऊ दिवस by चौथा कोनाडा
छ्या.. छ्या, आता माघार नाही !
In reply to हो का by दिपक.कुवेत
अरे ९ दिवसांची कलर स्कीम
अरे ९ दिवसांची कलर स्कीम राहिली की...चपला नाही तसेच कपडे पण नाही... अनवाणी अनकपडेमग सगळे दांडीया खेळतात कि
In reply to अरे ९ दिवसांची कलर स्कीम by आशु जोग
गरबा
In reply to मग सगळे दांडीया खेळतात कि by टवाळ कार्टा
मस्त पाकृ!
(निदान तुझ्याकडून) हे अपेक्षीत नव्हतं
In reply to मस्त पाकृ! by पैसा
आता सीरियसली
In reply to (निदान तुझ्याकडून) हे अपेक्षीत नव्हतं by दिपक.कुवेत
असामान्य भक्त....
In reply to आता सीरियसली by पैसा
देव एवढा दूधखुळा नाही हो पण.
In reply to असामान्य भक्त.... by प्रभाकर पेठकर
अजाण बालके ती.....
In reply to देव एवढा दूधखुळा नाही हो पण. by प्यारे१