अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा भिखारी निर्मुलन किंवा वेश्या निर्मुलन किंवा अस्वच्छता निर्मुलन असे विधायक काम करायला का घेतले नसावे? किंवा फक्त धार्मिक अंधश्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा. बाकी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक इ. मध्ये असलेल्या अंधश्रद्धा विरुद्ध लढणे त्यांना उपयोगशून्य वाटत असावे. असे असेल तर त्यांनी त्यांचे संघटनेचे नाव बदलून हिंदूधर्मश्रद्धाविरोधी संघटना असे नाव द्यावे. धार्मिक अंधश्रद्धांपेक्षा ह्या इतर क्षेत्रातल्या अंधश्रद्धा जास्त भयानक आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या आहेत. इतके ज्वलंत आणि आव्हानात्मक कार्य पुढे असताना अंनिस धर्माच्याच मागे का लागली असावी.
मान्य आहे कि बुवाबाजी, नरबळी, वैगेरे गोष्टीनी समाजास फार त्रास होतो. परंतु इतक्या वर्षात त्याचा म्हणावा असा काही ऱ्हास झालेला दिसत नाही. मग अनिस नेमके करते काय? देवालयात रांगा लावणाऱ्या भक्तांची प्रचंड गर्दी, हजारोंच्या संख्येने बोलले जाणारे आणि फेडले जाणारे नवस, स्वत:च्या कर्तृत्वापेक्षा चंद्र, सुर्य, मंगल, राहू, केतू यांच्या अनामिक आणि अनाकलनीय भीतीने गारठून गेलेले हतप्रभ प्राणी, हे सगळे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश असताना सुद्धा जर वाढतच असेल तर मला असे वाटते अंनिस सपशेल नापास झाली आहे. त्यांची मुल्ये आणि विचार कुठेतरी भलत्याच दिशेला आहेत असे सारखे राहून राहून वाटते.
धर्म, कर्मकांडे, पूजाविधी आणि आयुष्यात येणारे बरेवाईट प्रसंग याचा काही सुतराम संबंध नाही असे स्वत:शिवाय कुणालाही पटवून व सिद्ध करून दाखवण्यात कार्यकर्ते कमी पडले आहेत. जर मानसिक आधारासाठी श्रद्धेचा भक्कम चबुतरा आवश्यक आहे आणि तो अंनिस च्या मते चुकीचा आहे तर इतक्या वर्षात त्यास सक्षम व्यवस्था उभी करण्यात इतके प्रकांड पंडित गाठीशी असताना अपयश का यावे? खरच अंनिसचा मूळ उद्देश नक्की अंधश्रद्धा निर्मुलन हाच आहे कि समस्त हिंदुस्तानी जनतेला त्यांच्या श्रद्धा सोडून अधांतरी लोंबकळत ठेवण्याचा आणि नंतर अशा श्रद्धाहीन, हतवीर्य समाजाला आपल्या धर्माच्या जाळ्यात ओढण्याचा काही आंतरराष्ट्रीय कट आहे? सध्या तरी त्यांच्या कामावरून असे काही विधायक आणि भारतीय जनतेशी प्रामाणिक असे वर्तन होताना दिसत नाही. एक प्रकारची हटवादी आणि म्हणूनच एक प्रकारची अंधश्रद्धा म्हणून हिंदू अंनिस कडे बघतात.
आता दाभोलकर नाहीत. त्यामुळे त्या लोकांनी जरा आत्मपरीक्षण करावे.
तुम्हाला काय वाटते?
(याआधी हा विषय मिपावर चघळला गेला असेलच, आवश्यकता नसेल तर धागा उडवा. पण मग मला आधीच्या धाग्यांचे काही स्त्रोत जरूर द्या.)
वाचने
42279
प्रतिक्रिया
130
मिसळपाव
प्रतिक्रिया
???
पूर्णपणे सहमत.
In reply to ??? by एस
काहीसा सहमत काहीसा असहमत.
In reply to पूर्णपणे सहमत. by प्रचेतस
धन्यवाद
In reply to काहीसा सहमत काहीसा असहमत. by प्यारे१
फारच बॉ लहान तुम्ही !
In reply to काहीसा सहमत काहीसा असहमत. by प्यारे१
अगदी अगदी.
In reply to पूर्णपणे सहमत. by प्रचेतस
मिपावर मन मोकळे केले, तर आता आयुष्यभर दुसरे काही बोलूच नये का?
In reply to पूर्णपणे सहमत. by प्रचेतस
११११११११११११११११
In reply to ??? by एस
सल्ल्याकरिता धन्यवाद! आपणास काळजी आहे म्हणूनच आपण बोलत आहात
In reply to ??? by एस
अतिशय कुजकट प्रतिसाद भासत असल्याने
In reply to ??? by एस
काय राव! दाभोळकर टाळूनच विचार आहेत.
In reply to अतिशय कुजकट प्रतिसाद भासत असल्याने by काउबॉय
नॉन सेन्स म्हणजे महत्वाच्या विषयात अनावश्यक
In reply to काय राव! दाभोळकर टाळूनच विचार आहेत. by संदीप डांगे
दुरदई वाने
In reply to नॉन सेन्स म्हणजे महत्वाच्या विषयात अनावश्यक by काउबॉय
त्या धाग्यांवर मि.पा. ची
चालू द्या
In reply to त्या धाग्यांवर मि.पा. ची by कानडाऊ योगेशु
बिनधास्त लिवा हो तुम्ही!
Okay
In reply to बिनधास्त लिवा हो तुम्ही! by पैसा
"पग" शी अत्यंत सहमत... बाकी
In reply to Okay by पगला गजोधर
किंवा फक्त धार्मिक अंधश्रद्धा
असे आहे तर...
In reply to किंवा फक्त धार्मिक अंधश्रद्धा by बाळ सप्रे
तुम्ही सगळ्याच समस्या
In reply to असे आहे तर... by संदीप डांगे
अजून विश्लेषण केले तर माझा मुद्दा आपल्या लक्षात येईल,
In reply to तुम्ही सगळ्याच समस्या by बाळ सप्रे
पण आंब्याच्या झाडाला आंबेच
In reply to अजून विश्लेषण केले तर माझा मुद्दा आपल्या लक्षात येईल, by संदीप डांगे
तुम्हाला सगळ्याच गोष्टीला
In reply to अजून विश्लेषण केले तर माझा मुद्दा आपल्या लक्षात येईल, by संदीप डांगे
अंनिस व धर्मश्रद्धा हा धागा
आणखी एक..
आत्मपरीक्षण
अंनिस
इतर धर्मांत अंधश्रद्धा आहेत
In reply to अंनिस by माईसाहेब कुरसूंदीकर
प्रश्न
In reply to इतर धर्मांत अंधश्रद्धा आहेत by गणपा
दाभोलकरांना स्वताची मोठी
या विषयावर कै राजीव दिक्षित
गल्लत करू नका.
श्रद्धा म्हटले मी, अंधश्रद्धा
धागा काही समजला नाही...पण.....
अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन
तुमचे बरोबर आहे.
In reply to अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन by मृत्युन्जय
मी खरं तर अंधश्रद्धा
?
अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा१. एखाद्या कामाबद्दल आपले मतभेद जरुर असू शकतात, पण त्याला थेट 'फालतू' म्हणावे? २. 'अंधश्रद्धा निर्मुलन' हे विधायक काम नाही? समाजविघातक आहे का ते? ३.इतके ज्वलंत आणि आव्हानात्मक कार्य पुढे असताना अंनिस धर्माच्याच मागे का लागली असावी.आणिमान्य आहे कि बुवाबाजी, नरबळी, वैगेरे गोष्टीनी समाजास फार त्रास होतो. परंतु इतक्या वर्षात त्याचा म्हणावा असा काही ऱ्हास झालेला दिसत नाही.!! ४. आत्मपरीक्षणाची गरज फक्त 'अंनिस'ला आहे आणि 'तुम्ही-आम्ही-आपण सगळे' यांना का नाही? ५..... ६. ... ... ... १००. ....'शत'प्रतिशत प्रतिसाद
In reply to ? by आतिवास
२. 'अंधश्रद्धा निर्मुलन' हे
In reply to ? by आतिवास
सहमत.
In reply to २. 'अंधश्रद्धा निर्मुलन' हे by प्रसाद१९७१
उलट अनिस वाल्यांच्या बोंब
In reply to २. 'अंधश्रद्धा निर्मुलन' हे by प्रसाद१९७१
ज्यांनी खुल्या मनाने विचार
In reply to उलट अनिस वाल्यांच्या बोंब by बाळ सप्रे
अगदी.. अगदी.
In reply to ज्यांनी खुल्या मनाने विचार by प्रसाद१९७१
बर्याच अंशी सहमत आहे. परिणाम
In reply to अगदी.. अगदी. by गवि
श्रेय द्यायचं की नाही हा
In reply to ज्यांनी खुल्या मनाने विचार by प्रसाद१९७१
हे जर खरे असेल तर मी माझे मत
In reply to श्रेय द्यायचं की नाही हा by बाळ सप्रे
ते मुळात रॅशनल थिंकिंग करणारे
In reply to हे जर खरे असेल तर मी माझे मत by प्रसाद१९७१
सप्रे साहेब म्हणतायत तर
In reply to ते मुळात रॅशनल थिंकिंग करणारे by गवि
रॅशनल थिंकिंग करण्याची
In reply to ते मुळात रॅशनल थिंकिंग करणारे by गवि
सप्रेसाहेब,
In reply to रॅशनल थिंकिंग करण्याची by बाळ सप्रे
+१.
In reply to सप्रेसाहेब, by एस
त्याचे असे आहे कि, अंनिस हि एक मोठी प्रतिष्ठित संघटना आहे.
एखाद्या माणसाला साप चावल्यावर
In reply to त्याचे असे आहे कि, अंनिस हि एक मोठी प्रतिष्ठित संघटना आहे. by संदीप डांगे
आता अस करा की अंनिसने काय
अनिसने स्वताला विसर्जीत करावे
In reply to आता अस करा की अंनिसने काय by प्रकाश घाटपांडे
अनिसंने काय करावे हे मात्र
In reply to अनिसने स्वताला विसर्जीत करावे by प्रसाद१९७१
अरे टवाळा - घाटपांडे
In reply to अनिसंने काय करावे हे मात्र by टवाळ कार्टा
अनिसने स्वताला विसर्जीत करावे
In reply to अरे टवाळा - घाटपांडे by प्रसाद१९७१
अहो पण ते का लिहीले ते बघा ना
In reply to अनिसने स्वताला विसर्जीत करावे by टवाळ कार्टा
मी?
In reply to अहो पण ते का लिहीले ते बघा ना by प्रसाद१९७१
पेठकरकाकांनी स्पष्टपणे
In reply to अहो पण ते का लिहीले ते बघा ना by प्रसाद१९७१
आता अस करा की अंनिसने काय
In reply to पेठकरकाकांनी स्पष्टपणे by टवाळ कार्टा
वोक्के...आता मी विचारलेल्या
In reply to आता अस करा की अंनिसने काय by प्रसाद१९७१
अहो कुणाशी वाद घालताय...
In reply to वोक्के...आता मी विचारलेल्या by टवाळ कार्टा
वा...बरे झाले या आयडीवरची धूळ
In reply to अहो कुणाशी वाद घालताय... by थॉर माणूस
अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन
कृपया या धाग्यावरचे माझे सगळे प्रतिसाद वाचा.
In reply to अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन by मनीषा
तुम्ही सामाजिक काय वैयक्तीक
In reply to कृपया या धाग्यावरचे माझे सगळे प्रतिसाद वाचा. by संदीप डांगे
मतस्वातंत्र्याचा अधिकाराबद्दल शतप्रतिशत सहमत
In reply to तुम्ही सामाजिक काय वैयक्तीक by मनीषा
उदाहरणार्थ
In reply to मतस्वातंत्र्याचा अधिकाराबद्दल शतप्रतिशत सहमत by संदीप डांगे
अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे
साधा प्रश्न आहे, अनिस नसती तर
In reply to अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे by प्रकाश घाटपांडे
ओपिनियन पोल घ्या. माझ्या मते
In reply to साधा प्रश्न आहे, अनिस नसती तर by प्रसाद१९७१
७०-८० च्या दशकात नास्तिकतेच
In reply to ओपिनियन पोल घ्या. माझ्या मते by प्रकाश घाटपांडे
नक्कीच काका. मुद्देसुद
In reply to ओपिनियन पोल घ्या. माझ्या मते by प्रकाश घाटपांडे
उत्तम प्रतिसाद!
In reply to अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे by प्रकाश घाटपांडे
विचारांना विचारांनीच संपवता येते ह्या आमच्या अंधश्रद्धेला
In reply to अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे by प्रकाश घाटपांडे
हो ना..शेवटी विज्ञानाचाच आधार
In reply to विचारांना विचारांनीच संपवता येते ह्या आमच्या अंधश्रद्धेला by संदीप डांगे
मारली असेल. प्रॉपर बसली नसेल.
In reply to हो ना..शेवटी विज्ञानाचाच आधार by स्वप्नांची राणी
ह.घ्या.
In reply to मारली असेल. प्रॉपर बसली नसेल. by प्यारे१
खिक्क!!
In reply to ह.घ्या. by बॅटमॅन
जब्राट, अजुन लिवा की जरा
In reply to ह.घ्या. by बॅटमॅन
नको, आहेत ते प्रतिसाद पण
In reply to जब्राट, अजुन लिवा की जरा by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
___/\___
In reply to ह.घ्या. by बॅटमॅन
श्श...
In reply to ह.घ्या. by बॅटमॅन
हा हा हा! गुडवन!
In reply to श्श... by स्वप्नांची राणी
हायला...माझ्या प्रतिसादाला
In reply to श्श... by स्वप्नांची राणी
समानतेच्या युगात हे स्त्रि दाक्षिण्य आडवे येते हो
In reply to श्श... by स्वप्नांची राणी
;)
In reply to समानतेच्या युगात हे स्त्रि दाक्षिण्य आडवे येते हो by काउबॉय
मूठ असो वा मिठी
In reply to श्श... by स्वप्नांची राणी
हो हो, हो...
In reply to मूठ असो वा मिठी by बॅटमॅन
हा हा हा, अगदी अगदी..त्याचे
In reply to हो हो, हो... by स्वप्नांची राणी
:)
In reply to ह.घ्या. by बॅटमॅन
:O प्रतिसाद कळला नाही.
In reply to हो ना..शेवटी विज्ञानाचाच आधार by स्वप्नांची राणी
एक शंका
In reply to अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे by प्रकाश घाटपांडे
दाभोलकर आपल्या श्रद्धा आणि
In reply to एक शंका by पुण्याचे वटवाघूळ
दाभोलकर आपल्या श्रद्धा आणि
In reply to दाभोलकर आपल्या श्रद्धा आणि by प्रकाश घाटपांडे
आपल्या प्रतिसादावरुन असे
In reply to दाभोलकर आपल्या श्रद्धा आणि by प्रसाद१९७१
थोडे चोप्य-पस्ते
In reply to दाभोलकर आपल्या श्रद्धा आणि by प्रकाश घाटपांडे
घाटपांडेसाहेबांच्या
In reply to थोडे चोप्य-पस्ते by पुण्याचे वटवाघूळ
तात्पर्य काय तर आपली
In reply to घाटपांडेसाहेबांच्या by प्रकाश घाटपांडे
आज एखादी गोष्ट ज्ञात
In reply to तात्पर्य काय तर आपली by पुण्याचे वटवाघूळ
बराचसा सहमत.
In reply to अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे by प्रकाश घाटपांडे
अतिशय आवडला हा प्रतिसाद.
In reply to अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे by प्रकाश घाटपांडे
मुळात अंधश्रद्धा म्हणून काही
श्रद्धा म्हणजे एखादया
In reply to मुळात अंधश्रद्धा म्हणून काही by धन्या
आत्मपरीक्षणाचा धागाही आला
In reply to श्रद्धा म्हणजे एखादया by राजेश घासकडवी
त्या धाग्याचा दुसरा भाग पण
In reply to आत्मपरीक्षणाचा धागाही आला by राजेश घासकडवी
येणार येणार येणार दुसरा बी भाग येणार …
In reply to आत्मपरीक्षणाचा धागाही आला by राजेश घासकडवी
पण काही म्हणा , आत्महत्येचे
In reply to येणार येणार येणार दुसरा बी भाग येणार … by संदीप डांगे
कात्थ्याकुट किंवा चर्चा ह्या शब्दांचा "वाद" या शब्दाशी समानार्थी
In reply to पण काही म्हणा , आत्महत्येचे by मनीषा
विरोधाभास
In reply to कात्थ्याकुट किंवा चर्चा ह्या शब्दांचा "वाद" या शब्दाशी समानार्थी by संदीप डांगे
मी बापडा दोन्ही बाजुच्यानी
In reply to कात्थ्याकुट किंवा चर्चा ह्या शब्दांचा "वाद" या शब्दाशी समानार्थी by संदीप डांगे
भिखारी निर्मुलन किंवा वेश्या निर्मुलन किंवा अस्वच्छता निर्मुलन..
खंग्री चर्चा.
प्रा अद्वयानंद गळतगे
कुठल्याही
अंधश्रद्धाच काय, तथाकथित
Please watch thisvideo
लहान असताना
धागा वाचून एकदम शॉक बसला आहे!
शॉक ?
In reply to धागा वाचून एकदम शॉक बसला आहे! by दशानन
साधारण हीच प्रतिक्रिया माझीही
In reply to धागा वाचून एकदम शॉक बसला आहे! by दशानन
या बुवा लोकांची मजा घेत जा राव.
१००% सहमत
In reply to या बुवा लोकांची मजा घेत जा राव. by बाबा पाटील
श्रध्दा अश्र्ध्दांच्या नजरेतून
नक्कीच घालू शकणार नाही
In reply to श्रध्दा अश्र्ध्दांच्या नजरेतून by काउबॉय
मला इतकेच म्हणायचे आहे श्रध्दा या अध्यात्मिक धार्मिक न्हवे
In reply to नक्कीच घालू शकणार नाही by काउबॉय