"एप्रिल महिन्यात, ओक्लाहोमातील लांब लांब पसरलेल्या कुरणांवर लहान लहान फुलं उगवतात. त्यांच्या पाकळ्या कुरणांना अश्या व्यापून टाकतात की जणू देवाने फुलं उधळली आहेत असे वाटते. मे महिन्यात, अजस्त्र चंद्राखाली कायोटी आरोळ्या मारतात, आणि मोठी रोपं झपाट्याने कुरणं काबीज करतात, लहान फुलांकडून पाणी आणि सूर्यप्रकाश हिसकावून घेतात, आणि बघता बघता फुलं मरतात. त्यामुळे मे महिन्याला तिथले मूलनिवासी ओसेज लोक फुलं मारणाऱ्या चंद्राचा महिना म्हणतात."
मार्टिन स्कॉर्सेजी हा जगप्रसिद्ध दिग्दर्शक आहे. आजच्या सर्वोत्तम दिग्दर्शकांच्या यादीत त्याची गणना होते.
अनेक शुभेच्छा !
वाह वाह उस्ताद.
In reply to वाह वाह उस्ताद. by गवि
कारण कोणत्याही परिस्थितीत लँडिंग करण्याचा
शुभेच्छा
अरे वा. प्रचेतस ह्यांच्या
In reply to अरे वा. प्रचेतस ह्यांच्या by अमरेंद्र बाहुबली
रच्याकने मी सूध्दा आफ्टर मोहम्मद
झकास सुरुवात!!
तो विषय माझ्यापुरता संपला आहे
In reply to तो विषय माझ्यापुरता संपला आहे by कंजूस
त्याला काही इलाज नाही! असतात व्यक्तिगणिक वेगवेगळ्या आवडी-निवडी
शुभेच्छा
चांगली सुरूवात.
वाह!!
In reply to वाह!! by तुषार काळभोर
अनुभव भारीच!
समर्थ रामदास स्वामींनी म्हटले
लैच लोकांच्या शेपटीवर पाय दिलाय
In reply to लैच लोकांच्या शेपटीवर पाय दिलाय by रंगीला रतन
लैच लोकांच्या शेपटीवर पाय दिलाय
लेखमाला जोरदार होणार यांच्यात
मस्तच, परवाच म्हटल्या
In reply to मस्तच, परवाच म्हटल्या by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
नचिकेत जवखेडकर | सौंदाळा
आता त्या दिवसाच्या आठवणी सगळे
फारच उत्तम लेख आणि या
जोरदार आणि दमदार सुरुवात!
रोचक
दमदार सुरुवात. एकदम तगडी
ही घटना घडली तेव्हा मी तिसरीत
In reply to ही घटना घडली तेव्हा मी तिसरीत by अमरेंद्र बाहुबली
आहे की झिरो डार्क थर्टी. एकदम
मनःपूर्वक शुभेच्छा!
वाह व्वा म्हणजे गलेमा आधीच मजेदार मेजवानी !
वा ! उत्तम
पुढचा भाग कधी प्रकाशित करताय?
In reply to पुढचा भाग कधी प्रकाशित करताय? by विजुभाऊ
गलेमा नंतर करतो....
In reply to गलेमा नंतर करतो.... by टर्मीनेटर
फार ऊशीर होईल सर. जरा लवकर
In reply to गलेमा नंतर करतो.... by टर्मीनेटर
गलेमा नंतर करतो....
In reply to गलेमा नंतर करतो.... by टर्मीनेटर
अबा आणि गवि शेठ १०-११
In reply to अबा आणि गवि शेठ १०-११ by टर्मीनेटर
म्हणजे 9/11 च्या पुढच्या लेखाची 11/9 पर्यंत प्रतीक्षा करावी
In reply to म्हणजे 9/11 च्या पुढच्या लेखाची 11/9 पर्यंत प्रतीक्षा करावी by चामुंडराय
@ चामुंडराय, तारखेचा हा योगायोग विलक्षण
७ नंबरच्या बिल्डिंगीचं काय झालं .... ?