दरबार-ए-वतन में जब इक दिन सब जाने वाले जाएँगे
कुछ अपनी सज़ा को पहुँचेंगे, कुछ अपनी जज़ा ले जाएँगे
-फ़ैज अहमद फ़ैज
16 ऑक्टोबर 1951. कंपनी बाग, रावळपिंडी.
त्या दिवशी, लियाकात अली खान एक लाखाच्या जनसमुदायाला संबोधित करण्यासाठी मंचावर जात असताना आपल्या समोर संपूर्ण देश जमलेला पाहत होते. जे स्वप्न त्यांनी, मोहम्मद अली जिना, सुहरावर्दी, अल्लामा इक्बाल आणि इतर अनेकांनी एकत्र पाहिले होते. ब्रिटिश भारतातील मुस्लिमांसाठी एक पाकिस्तान.
पण पाकिस्तान हा शब्द कसा अस्तित्वात आला?
हजारो वर्षांपासून मुस्लिम भारतात राहत होते, पण त्यांच्या जिभेवर हा शब्द कधी आला नव्हता.
अतिशय रोचक!!
In reply to अतिशय रोचक!! by तुषार काळभोर
धन्यवाद.
ज्या प्रमाणे इराणचा मध्ये
In reply to ज्या प्रमाणे इराणचा मध्ये by विवेकपटाईत
८००० कोटी?? कुठे मिळाला हा
In reply to ८००० कोटी?? कुठे मिळाला हा by अमरेंद्र बाहुबली
२० कोटी एक खासदार
In reply to २० कोटी एक खासदार by अहिरावण
इतके स्वस्त खासदार विकले
In reply to इतके स्वस्त खासदार विकले by अमरेंद्र बाहुबली
तुम्ही खूप हुशार आहात.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
अनुवाद चांगला करताय.
In reply to अनुवाद चांगला करताय. by श्वेता व्यास
धन्यवाद.