अजून एक काव्यकथा घेऊन आलोय,
अजून एक हृदयव्यथा घेऊन आलोय.
वेदना जुनीच...,
पावसामुळे पुन्हा फुललेली,
कॉफीच्या वादळासह,
पुन्हा मनात सललेली.
अंगणभर पसरलेला पाऊस, कुंपणाशी गुंतलेला गारवा,
उंच भिंतीच्या आडोशाला, गारठलेला पारवा |
गारठलेला मी, अन् थिजलेल्या स्मृती,
जुन्या जखमा पालवण्याच्या, पावसाच्या या जुन्याच रिती ||
म्हणून हा पाऊस मला आवडत नाही.....
रेडिओवर लागलेला मल्हार, नि स्वयंपाकघरातील खमंग वास
ऊबदार शालीत लपेटलेला मी, पण आठवणींच्या हुद्क्यांनी विखुरलेला श्वास |
निरवलेले डोळे, अन् मनात पावसाच्या सरींचे मंथन
भिजण्याच्या भीतीने धावणारी पावले, अन् हळूच किणकिणणारी पैंजण||
त्या दिवशी सार आभा
चांगली व इतर ठिकाणी न वाचलेली
छान माहितीपूर्ण लेख. बर्याच
इ.स. १४९९ च्या सुमारास पोर्तुगीज कोलंबसाचे पाय भारतीय किनार्यास टेकलेवास्को ड गामा ने २० मे १४९८ रोजी (सद्य केरळमधिल) मलबारमधिल (कोझिकोडे/कॅलिकत जवळील) कप्पाडु येथे भारतिय किनार्यावर पाय ठेवले. कोलंबस ना भारतात आला ना अमेरिकेत पोचला, तो वेस्ट इंडिज बेटांवर (बहुदा बहामा बेटसमुहापैकी वाटलिंग नावाच्या एका बेटावर) पोचला होता.In reply to छान माहितीपूर्ण लेख. बर्याच by डॉ सुहास म्हात्रे
प्रतिसादासाठी आणि चूक
छान माहिती