✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

< अश्शी सासू असती तर >

अ — अन्नू, Wed, 03/09/2016 - 15:36
अश्शी सासू असती तर, आंम्ही असे झालो नसतो भर तारुण्यात बायकोला, असं उठसूट सासुरवाडीला घेऊन गेलो नसतो तिची नसती आली कुणालाच सर अश्शी सासू असती तर आळी सगळी गाजवली असती, मिजास मोठी केली असती, राजा बनून हिंडलो असतो मेव्हणीही म्हणली नसती मेल्या बाजु सर अश्शी सासू असती तर घरातल्या कार्ट्यांजवळ तिला सोडून गेलो असतो आंम्हीसुद्धा नवरा-बायको मग सतत जवळ दिसलो असतो मळ्यातल्या शिदुबाने दिले असते अनेक वर अश्शी सासू असती तर सासुरवाडीतल्या मेव्हण्यांनी ठोकला असता सलाम दहा ते दहा रोज मस्त केला असता आराम सासर्‍यांनी माझं ऐकून वेळेअगोदर भरले असते लार्ज पेग अश्शी सासू असती तर मिपाबंधुंनी रम डिलेवरी केली असती माझ्यासाठी पायघडीसुद्धा ठेवली असती काही नसते बोलले घेतल्यावर त्याचीच मिसळ, अश्शी सासू असती तर माडीवरती माझ्यासाठी खास ठेवली असती जागा सर्वांना बोललो असतो ओ चखण्यातच र्‍हावा माझी गाडी पळवली नसती अशी टकाने सिग्नलवर अश्शी सासू असती तर आता बायकोला दोष देऊन काय फायदा केला असता तिने पहिला माझाच रांदा झालो असतो मी या जन्मातच सातारकर अश्शी सासू असती तर पेर्रणा...

प्रतिक्रिया द्या
6260 वाचन

💬 प्रतिसाद (9)

एकाच वेळी भयानक, हास्य आणि शांत?

बोका-ए-आझम
Wed, 03/09/2016 - 15:42 नवीन
शिवाय कोडाईकॅनाल आणि भूछत्री हे दोन मिपीय काव्यरस सोडल्याचा णिशेध!
  • Log in or register to post comments

शिवाय...

चांदणे संदीप
Wed, 03/09/2016 - 16:23 नवीन
शिवाय विडंबन पेरणेचा उल्लेख नाही....विडंबन कंसात टाकायचा संकेतही पाळला जात नाहीये आजकाल! :( (यामुळे'च' अजूनतरी वाचले'च' नाही!) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

.

अन्नू
Wed, 03/09/2016 - 16:31 नवीन
ओह! ते राहीलंच.. :/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

हहीह्हीहही....

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/09/2016 - 19:07 नवीन
हहीह्हीहही....
  • Log in or register to post comments

"अश्शी मेव्हणी असती तर" च्या

sagarpdy
Wed, 03/09/2016 - 19:18 नवीन
"अश्शी मेव्हणी असती तर" च्या प्रतीक्षेत :)
  • Log in or register to post comments

"अस्सं परसदार असतं तर" च्या

सूड
Wed, 03/09/2016 - 19:21 नवीन
"अस्सं परसदार असतं तर" च्या प्रतिक्षेत!! ;) =))
  • Log in or register to post comments

अगागा

बाबा योगिराज
Wed, 03/09/2016 - 20:13 नवीन
सूड भौ, ____/\____
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

@मिपा संम- दुरुस्ती

अन्नू
Wed, 03/09/2016 - 22:32 नवीन
@मिपा संम- दुरुस्ती अपडेटबद्दल थांकू :) अस्सं परसदार असतं तर" च्या प्रतिक्षेत!! खिक्क!! :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

=))

पैसा
Wed, 03/09/2016 - 23:33 नवीन
=))
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा