मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ये,बैस ना जराशी...

सत्यजित... ·

In reply to by प्राची अश्विनी

सत्यजित... 07/07/2017 - 23:16
आपण लिहितो ते भावत असल्याचं रसिक अवर्जून कळवतात,शाबासकी/शुभेच्छा देतात,ही कुठल्याही कवी/लेखकासाठी एक विलक्षण समाधानाची,आनंदाची बाब आहे! आपली लेखणी,रसिकांशी कुठेतरी relate होवू शकते,त्यांना ती आपलीशी वाटते,ही जाणिवच तिला सतत चालते ठेवते! प्रतिसादाबद्दल अनेक आभार!

सौन्दर्य 08/07/2017 - 09:28
शेवटच्या दोन ओळी एकदम खास. गझल फार छान लिहिली आहे. एक शंका, 'कवळून जा उराशी तादात चांदण्याची' ह्यातील 'कवळून'चा अर्थ कळला नाही. तुम्हाला कवटाळून म्हणायचे आहे का ?

In reply to by सौन्दर्य

सत्यजित... 09/07/2017 - 00:40
>>>'कवळून जा उराशी तादात चांदण्याची' ह्यातील 'कवळून'चा अर्थ कळला नाही. तुम्हाला कवटाळून म्हणायचे आहे का ?>>>अगदी बरोबर सौन्दर्यजी! भट साहेबांनी सुद्धा हा शब्द वापरलेला आहे...'सूर्य येणारे मला कवळून गेले!' अवांतर—या सुंदर गझलेची आठवण झाली,म्हणून मतला देतो आहे... 'कोण जाणे कोण हे जवळून गेले! चांदणे रक्तामध्ये मिसळून गेले!!'

In reply to by सत्यजित...

रुपी 10/07/2017 - 02:41
मस्तच.. मूळ रचना आवडलीच, हा शेरही सुंदर आहे.. फक्त दोन्ही ओळींत 'अरश्यात' शब्द वापरण्याऐवजी आणखी काही सुचते का पाहा. (मला गझल, कवितेतलं फार काही कळत नाही. सहज सुचवलं). स्वल्पविरामानंतर एक 'स्पेस' द्या :)

राघव 10/07/2017 - 16:35
सगळेच शेर छान. स्वप्नांत भेट होते साक्षात चांदण्याची! आलीस ना छतावर झटकून केस ओले? शहरात होत आहे बरसात चांदण्याची! या ओळी खास आवडल्यात. पुलेशु. :-)

मारवा 13/07/2017 - 09:07
"आलीस ना छतावर झटकून केस ओले? शहरात होत आहे बरसात चांदण्याची!" या ओळीवरुन हा शेर आठवला किसने भिगे हुए बालोसे ये झटका पानी झुम के आयी घटा टुटके बरसा पानी छतावरील वा बाल्कनीतील प्रेयसी न्हाउनिया केस ओले वाळवणारी प्रेयसी या थीम्स फारच रोमॅंटीक आहेत नेहमी आवडतात

ये,बैस ना जराशी,कर बात चांदण्याची दररोज येत नाही ही रात चांदण्याची! हिणवून काल मजला,गेलाय चंद्र रात्री दे दाखवून त्याच्या औकात चांदण्याची! कळतेय ना मलाही,होतो उशीर आहे कवळून जा उराशी तादात चांदण्याची! येतेस तू अताशा,स्वप्नात रोज माझ्या स्वप्नांत भेट होते साक्षात चांदण्याची! स्वप्नांत चांदण्याच्या,गेल्या कितीक राती घेवून रात ये तू दारात चांदण्याची! आलीस ना छतावर झटकून केस ओले? शहरात होत आहे बरसात चांदण्याची! —सत्यजित

अन् फुलांचे देह ओले पेटवावे तू!

सत्यजित... ·

एस.योगी 04/07/2017 - 12:22
एवढा असतो रुमानी कोणता शेवट? पत्र माझे चुंबनांनी चुर्गळावे तू! _/\_ _/\_

बागडावे वाटले की बागडावे तू... मी फुलांना पाहिले की आठवावे तू! मी पिसे पिंजून माझी बांधले घरटे पाखरा,अलवार या घरट्यात यावे तू!

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

ती उत्तर मागत नाही...

सत्यजित... ·

जेनी... 29/06/2017 - 21:45
सोसून कसा सोसावा! हा भार सुगंधी कोणी निष्णात कळीही कच्च्या देठावर येते तेंव्हा..... अफलातुन :) मोहक सुगंधित हसणे हलकेच दवाने सजणे ते रुप कळीचे खुलते थेंबांनी भिजते तेव्हा.....

In reply to by जेनी...

सत्यजित... 02/07/2017 - 00:25
प्रतिसादांच्या रखरखीत आपला हा काव्यमय प्रतिसाद,एखाद्या कळीने अलवार फुलून येण्याइतकाच अल्हाददायक अााहे! खूप-खूप धन्यवाद!

In reply to by अनन्त्_यात्री

सत्यजित... 03/07/2017 - 05:04
उसवून काळजाला,छिद्रे हजार झाली... ल्यालो नवीन जखमा..कळ आर-पार झाली! प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

निखळून स्वप्न एखादे गालावर येते तेंव्हा मी नाव टाळतो ज्याचे,ओठावर येते तेंव्हा! मी वादळातही करतो,मौजे मौजेची स्वारी ओढाळ नाव भरकटते,काठावर येते तेंव्हा!

घराला मनांचा उबारा करु!

सत्यजित... ·
नको तेच ते तू दुबारा करु हवा देउनी मज निखारा करु! भिजू दे मला तू मिठीशी तुझ्या पुन्हा पावसाला इशारा करु! नको मोकळे केस झटकून तू इथे चांदण्याचा पसारा करु!

नजरोंको चुराकर वो...

सत्यजित... ·

मिपासारख्या मराठी अभिव्यक्तीच्या प्लॅटफॉर्मवर किती संयुक्तिक आहे, माहिती नाही. पण गजल खरंच छान आहे.

नजरोंको चुराकर वो,इस तौर से चलते हैं कुछ हमभी मचलते हैं,कुछ वो भी मचलते हैं मुमकिन है महोब्बतभी,गर चांद वो ला दो तो ये चांदके 'टुकडे' तो,बगियामें टहलते हैं जुगनूंकी तरह यादें..हमको यूं जलाती है शम्मोंको बुझाकर हम,पुरजोर पिघलते हैं

और भी आसार बाकी है

drsunilahirrao ·

सत्यजित... 21/06/2017 - 00:34
खत्म हो जाता नही सबकुछ और भी आसार बाकी है>>>सुंदर! अब जरा इनसे निपटलूं मै मुश्किले दो चार बाकी है>>>वाह् व्वा! दुष्मनोंसे हो चुका मिलना अब तिरा दीदार बाकी है>>>बढिया!

आखरी हथियार बाकी है (और मेरी हार बाकी है ) खत्म हो जाता नही सबकुछ और भी आसार बाकी है अब जरा इनसे निपटलूं मै मुश्किले दो चार बाकी है दुष्मनोंसे हो चुका मिलना अब तिरा दीदार बाकी है लूट भी लोगे तो क्या लोगे यह पुरा संसार बाकी है डॉ. सुनील अहिरराव (हिंदीतील पहिला प्रयत्न)

मी अभंगाची तुक्याच्या एक पंक्ती जाहलो!

सत्यजित... ·

रुपी 20/06/2017 - 00:58
छान रचना. फक्त या पंक्तींचा अर्थ बाकी रचनेत संदर्भ मला समजला नाही.. "मी लपंडावात माझे राज्य केले खालसा मीच पहिली,मीच दुसरी,मीच तिसरी जाहलो!"

सत्यजित... 21/06/2017 - 00:14
'काफिया' अर्थात गझलेच्या शेरांतील 'यमक' साधणारा शब्द! उदा.नवीन,दीन,लीन,मलीन ई. काफियांचा विचार केला असता,यांत एक समान स्वरचिन्ह (अलामत),'ई'+ न =ईन असा एकसमान उच्चार होतो आहे! थोडक्यात, काफियांमध्ये केवळ अलामतच यमक साधत असते,ते स्वर-काफिये! ('अ'कारान्त स्वरकाफिया मात्र गझलेत वापरत नाहीत!) उदा.वरील रचनेतील, वारी,पंक्ती,ओवी ई. काफियांमध्ये, केवळ शेवटचा 'ई' हा स्वरच यमक साधतो आहे!

सत्यजित... 21/06/2017 - 00:22
धन्यवाद रुपी,प्राची अश्विनी! रुपी यांनी उल्लेखिलेल्या शेराबद्दल... गझलेचा प्रत्येक शेर स्वतंत्रपणे वाचला जावा असे अपेक्षित असले तरीही,वरील शेर,ईतर शेरांनी साधलेल्या एका समेस तोडतो आहे असे मलाही वाटलेले! हा शेर या गझलेत देवू नये असाच विचार होता,मात्र गझल पोस्ट करताना,तो खोडायचा राहून गेला!

प्रत्यक्ष तुका ना मी पाहिला होता ना ऐकला होता मात्र विष्णुपंत पागनीसांचा 'संत तुकाराम' मी पाहिला होता 'प्रत्यक्षाहुनी प्रतिमा सुंदर' या वचनाचा अर्थ तेव्हाच मी जाणिला होता

मी न दोहा जाहलो वा मी न ओवी जाहलो मी अभंगाची तुक्याच्या एक पंक्ती जाहलो! मी जरी आलो न पायी दर्शनालाही तुझ्या मीच विठ्ठल,मीच रखुमा,मीच वारी जाहलो!

पाखरे

संदीप-लेले ·
भावनांना नेहमी का आवरावे आणि अर्ध्यातून सारे का हरावे धार का लागे तिच्या दो लोचनांना काय त्याला हे कळावे बारकावे चूक होते त्यात काही गैर नाही मान्य ती त्याने करावी मोठ्या मनाने एकदा त्याने तरी माघार घ्यावी नेहमी मागे तिनेची का सरावे डाव आहे दोन वेड्या पाखरांचा दोन वेड्या पाखरांनी सावरावे एक रडता एक का हसतो कधी हो रुद्ध झाल्या पाखराला हासवावे हासता हातात घ्यावा हात त्याने ना पुन: होणार आता आर्जवावे

न किसी की ऒख का नूर हूं

शरद ·

चित्रगुप्त 18/05/2017 - 09:49
शरद राव, आताच मी एका उर्दू लेखक मित्राला फोन करून याविषयी चर्चा करण्याचे ठरवले आहे. चर्चा झाल्यावर लवकरच प्रतिसाद देईन. आणखीही काही माहिती हवी असेल तर मला कळवावे.

अमर विश्वास 18/05/2017 - 12:09
अत्यंत सुंदर गझल .. वाचलेल्या माहितीवर आधारीत : ही गझल बहादुरशहा जफ़रचीच आहे. जेंव्हा इंग्रजानी दिल्लीवर कब्जा केला व बहादूरशहाला पदच्युत करून दिल्ली सोडुन जायला सांगितले .. या परिस्थितीत बहादुरशहाने ही गझल लिहिली. मेरा रंग रूप बिगड गया... मेरा यार मुझसे बिछड गया .... यातील मेरा यार हे तो लाल किल्ल्याला उद्देशुन म्हणतो असेही वाचले आहे ... आपले राज्य गमावलेल्या, आपल्या प्रिय दिल्ली व लालकिल्ला सोडुन जायला लागलेल्या पराभुत बादशहाची प्रतिमा डोळ्यासमोर आणा .. मग या गझलेचा अर्थ भावेल . लालकिला चित्रपटात रफीसाहेबांनी ही गझल गायली आहे, कुठलेही तालवाद्य नसताना रफीच्या आवाजाची जादु या गझलेचा दर्द बरोबर आपल्यापर्यंत पोचवते .. जरूर ऐका

In reply to by भीडस्त

रमेश आठवले 20/05/2017 - 02:56
हबीब वली मोहम्मद यांनी गायलेली हीच गझल. बहुधा देस रागात आहे. https://www.youtube.com/watch?v=TK3gv-CeGq4 मेहदी हसन यांनीही तीच गझल गायली आहे. https://www.youtube.com/watch?v=C9xbl1GKf-8

सत्यजित... 18/05/2017 - 16:35
तो शेर पुढीलप्रमाणे माझ्या वाचनात आला आहे... मै नही हूं नग्मा-ए-जॉफिजा मुझेम सुन के कोई करेगा क्या मै बडे बिरोग की हूं सदा मै बडे दुखों की पुकार हूं 'बिरोग'चा अर्थ 'वियोग(seperation)'असा दिसतो आहे! बाकी,गझल मन हेलावणारी आहे!

न किसी की ऒख का नूर हूं न किसी की ऒख का नूर हूं न किसी के दिल का करार हूं, जो किसी के काम न आ सके मै वो एक मुश्ते-गुबार हूं ---१. मेरा रंग रूप बिगड गया मेरा यार मुझसे बिछड गया जो चमन खिजॉ से उजड गया मै उसी की फस्ले बहार हूं ---२ पा-ए-फातहा कोई आये क्यो कोई चार फूल चढाये क्यो कोई आ के शम्मा जलाये क्यू (जफर अश्क कोई बहाये क्यु) मै तो बेकसी का मजार हूं ---३ मै नही हूं नग्मा-ए-जॉफिजा मुझेम सुन के कोई करेगा क्या मै बडे विरोग (विरॉन) की हूं सदा मै बडे दुखों की पुकार हूं ---४ न तो मै किसी का हबीब हूं न तो मै किसी का रकीब हूं जो बिगड गया वो नसीब हूं जो उजड गया वो दयार हूं ---५