मौन माझे तुला एवढे सांगते
तू किती बोलते तू किती बोलते
मैत्रिणी मैत्रिणी रोज जे बोलती
फोनची कंपनी त्यावरी चालते
वाजले चार रे, दे मला तू चहा
मी नव्हे, तू मला, रोज हे सांगते
उंट तंबू मधे, आणि उघडयात मी
या कपाटात तू, वल्कले कोंबते
सांगतो दुःख मी, अश्रू तू गाळते
ते न माझ्यावरी, तू टिव्ही पाहते
शस्त्र नाही करी, हार नाही तरी
येतसे लोचनी, चक्क ब्रम्हास्त्र ते
वाढले वय तसे, समज ही वाढली
रात्र समजून तू, दिवसभर झोपते
राग मानू नको, स्वप्न होते तुझे
दिवस संपेल हा, का तरी लोळते
बाबौ !!
In reply to बाबौ !! by अजया
नाही हो ताई...
In reply to नाही हो ताई... by ज्ञानोबाचे पैजार
धन्यवाद
In reply to नाही हो ताई... by ज्ञानोबाचे पैजार
=))))))
मिपावर स्वागत
प्रचोरीत
In reply to प्रचोरीत by चांदणे संदीप
नवीन पध्दतीच्या कचोर्या
In reply to नवीन पध्दतीच्या कचोर्या by अभ्या..
=)))))
In reply to =))))) by जव्हेरगंज
किंवा विशेष प्रशिक्षण घेऊन
In reply to प्रचोरीत by चांदणे संदीप
प्रचोरीत म्हंजे काय?
प्रचोरीत म्हंजे
In reply to प्रचोरीत म्हंजे by रानरेडा
बाबौ !