डोळ्यांची/नजरेची काळजी कशी घ्यावी ?
मलासे वाटते मनुष्यजातीच्या आजवरच्या इतिहासात कधी नव्हे एवढी दृष्टीविषयक व्याधींची समस्या आजच्या घटकेला निर्माण झालेली आहे. काही काळ आधीपर्यंत नेत्रविकार तज्ञांकडे वयस्क आणि वृद्ध लोक जास्त आलेले दिसत. आताशा लहान वयाच्या मुला-मुलींचा भरणा जास्त दिसतो, ही बाब अत्यंत चिंतादायक आहे.
हल्ली कुणाकडेही जा, लहान मुले मोबाईल वा टीव्हीला चिकटलेली दिसतील. अगदी आठ-दहा महिने वयाच्या बाळांना देखील दूध पीताना वा काही खाताना कार्टून लावून दिले नाही, तर ती खात-पीत नाहीत, असे त्यांच्या आया सांगताना दिसतात.
मागच्या भागात बरेच जणांनी
In reply to मागच्या भागात बरेच जणांनी by डॉ श्रीहास
१११वा भाग पण
_/\_
हेही अनुभव आवडले..
नेहमी प्रमाणेच वाचनीय
__/\__
डॉक.. भारी सुरू आहे लेखमाला..
वाचतोय. लिहीत रहा.
वाचतो आहे.
In reply to वाचतो आहे. by प्रमोद देर्देकर
प्रमोदजी प्रतिसादासाठी
शून्य प्रतिक्रिया
In reply to शून्य प्रतिक्रिया by अत्रन्गि पाउस
साहेब मी एक सामान्य माणूस आहे
In reply to साहेब मी एक सामान्य माणूस आहे by डॉ श्रीहास
सॉरी जरा क्रिप्टीक झाला आधीच प्रतिसाद
In reply to सॉरी जरा क्रिप्टीक झाला आधीच प्रतिसाद by अत्रन्गि पाउस
आभारी आहे ..... लोभ असू द्या
ज्यांना
नेहमीप्रमाणे वाचनीय...
खुप माहितीपुर्ण अनुभव .
आवडला. व प्रत्येक भाग वाचतोय.
धन्यवाद ...!
फार सुरेख
डॉक तुम्ही तुमच्या कडे
तुम्ही फार त्रोटक पण नेमकं
In reply to तुम्ही फार त्रोटक पण नेमकं by सप्तरंगी
empathy
मालिका फार चांगली चालली आहे.
एकतर तुम्ही मिपा कर आहात.........
In reply to एकतर तुम्ही मिपा कर आहात......... by shashu
हा हा हा.... कमेंट आवडली बरं
पुन्हा एकादा सगळे लेख वाचुन
In reply to पुन्हा एकादा सगळे लेख वाचुन by राजाभाउ
आज बरेच दिवसांनी मिपावर
बादवे डॉक, तुम्ही
In reply to बादवे डॉक, तुम्ही by एस
+१