डोंगर-दऱ्या भटकायला सुरूवात केल्यापासून जवळपास एक तप होत आलंय. या ११-१२ वर्षांत, कित्येकदा गडकोटांवर पौर्णिमेला चांदण्या रात्रीपासून ते अमावस्येला चांदण्यानी गच्च भरलेल्या आभाळाखाली मुक्काम केला. अगदी भल्या पहाटेपासून ते रात्रीच्या किर्र अंधारात कित्येकदा जंगलातून भटकलो. कित्येक अनवट जंगलवाटा धुंडाळल्या, परंतू आजतागयत जंगली श्वापदांचा सामना प्रत्यक्षात कधीही झाला नव्हता. नाही म्हणायला, रायगडावर नगारखान्यापासून वाघ दरवाज्याकडे जाणाऱ्या वाटेवर एका 'विशिष्ठ' पावलांचे ठसे पाह्यले होते, पण ते तेवढंच.!!
आजची सकाळ मात्र सगळ्या गोष्टींना अपवाद ठरली.
मानवी कामजीवन. प्रश्न आणि उत्तर डॉ राहुल पाटील
In reply to मानवी कामजीवन. प्रश्न आणि उत्तर डॉ राहुल पाटील by राहुल
असा काही नियम आहे ??? किती
In reply to असा काही नियम आहे ??? किती by राहुल
तसे काय नाय
In reply to असा काही नियम आहे ??? किती by राहुल
मिपा म्हणजे फेसबुक नव्हे SEO
In reply to असा काही नियम आहे ??? किती by राहुल
डॉक्टर साहेब.
मिपाचा मटा झाला वाटते :)
In reply to मिपाचा मटा झाला वाटते :) by प्रचेतस
ख्या ख्या ख्या
आ आ आ
स्वागतार्ह
In reply to स्वागतार्ह by गवि
+१
हेतू चांगला वाटला धाग्याचा.
In reply to हेतू चांगला वाटला धाग्याचा. by गणपा
वाह
तज्ञ लोकांचे लेख स्वागतार्ह.
माहिती बद्दल धन्यवाद....
किती पोस्ट्स दिवसातून कराव्यात???
In reply to किती पोस्ट्स दिवसातून कराव्यात??? by धर्मराजमुटके
टोपी उडविणार्या प्रतिक्रिया
अति तिथे माती