Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चित्रगुप्त on Tue, 04/11/2017 - 11:58
लेखनविषय (Tags)
संस्कृती
धर्म
विडंबन
जीवनमान
तंत्र
अर्थकारण
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
बातमी
सल्ला
माहिती
चौकशी
मदत
विरंगुळा
. (याच त्या कामिनी बाई, ज्यांना मदत हवी आहे) डिअर ऑल, हल्लीची अध्यात्माची चालती बघून आपणही काहीतरी केले पाहिजे, या विचाराने आम्ही "सायुज्यमुक्तीचे सहा सोपान" या नावाने पुस्तक काढणार होतो (त्यात जागोजागी झेन, सुफियाना वगैरे शब्द पेरणार होतो), तेवढ्यात इथे एक प्रेरणालेख वाचनात आला, आणि पुस्तकाऐवजी वेबसाईट काढण्याचा विचार बळावला. लगेचच आम्ही आमचे परममित्र आणि मार्केटिंग गुरु वेदप्रकाश चौबे यांना आमचा मानस सांगितला. त्यावर ते वदले (ते 'त' ला 'ट ' आणि 'न' ला 'ण' म्हणतात) : "देखो पंडिटजी, आप को कोई किटाब छापणी है तो हमे कोणहू एटराज नही, लेकिन आप अगर नोट छापना चाहटे है टो एक बाट ध्यान मे राखियेगा, आजकी दुणियामे आगर नोट कमाणा हो टो पब्लिक को चूटिया बणाणा जरुरी है. बाकी आप की मर्जी" मग आम्ही घरी येऊन यावर बरेच चिंतन केले, आणि फायनली खालील बेत आखला: आपण आता अध्यात्मिक मार्गदर्शन करणारी एक अभिनव वेबसाईटचालू करायची. "Step-By-Step संभोगा टू समॅढी plus निर्वाना and मोक्षा " असे सर्वांना सहज समजेल असे साईटचे नाव असेल. वेब डिझाईन, माझा ग्राफिक डिझायनर मित्र करेल. लोकांचे अध्यात्मिक गैरसमज दूर करुन जीवन सर्वांग सुंदर करणारा एक विषय त्यांच्याप्रत पोहोचावा असा उद्देश आहे. यात लोकांच्या वॅलीड प्रतिसादांना वेळोवेळी उत्तरं, नव्यानं होणारं लेखन आणि साईटच्या माध्यमातून लोकांशी ऑनलाईन संवाद, असं साईटचं स्वरुप असेल. साईटला अर्थात नाममात्र वार्षिक सदस्य शुल्क (से, पाचशे डॉलर्स ) असेल त्यातून साईट अ‍ॅड मिनिस्ट्रेशनचा खर्च भागेल. सदस्यांना स्वतःचं नांव न डिसक्लोज करता आयुष्यातला कोणताही प्रश्न विचारता येईल (त्यासाठी प्रश्नाला शंभर डॉलर्स शुल्क असेल, ज्यामुळे लोक फक्त वॅलीड आणि नेमके प्रश्न विचारतील, शिवाय उत्तरं शांतपणे वाचतील) आणि त्यांचा इतरांनाही उपयोग होईल. साईट ट्राय-लिंग्विअल (मराठी, हिंदी आणि इंग्रजी) अशी असेल त्यामुळे साईटला व्यापक वाचकवर्ग लाभू शकेल. मराठीत प्रश्नांची उत्तरे 'कामिनी बाई' देतील, हिंदीत 'सविता भाभी' आणि इंग्रजीत 'मल्लू आंटी' देतील. सदस्यता शुल्क न मुद्दाम डॉलरात ठेवले आहे, त्यामुळे फॉरेनर्स, एनाराय वगैरे आकर्षित होतील, शिवाय नेटिवांना हे काहीतरी इंटरनॅशनल, लै भारी प्रकरण आहे असे वाटून तेही इकडे घुसतील. जर खालील बाबतीत कुणी सल्ला देऊ शकेल तर आभारी होईन : १) डोमेन कुणाकडून घ्यावा आणि त्यासाठी अंदाजे किती खर्च येतो ? (वन टाईम प्लस वार्षिक) २) बराचसा डेटा सेक्स्ट्युअल असेल आणि व्हिडीओज, इमेजेसची रेलमपेल असेल तर डेटाबेस किती असावा ? ३) साईट प्रोटेक्ट करण्यासाठी नॉर्मली काय खबरदारी घ्यावी लागते ? आणि साईटचा डेटा बॅक-अप कसा घ्यावा ? ४) त्या अनुषंगानं आणखी काही माहिती असेल तर ती कृपया शेअर करावी. (टीप: खरेतर आमचे मित्र आणि चौबेजी यांना वरील सर्व माहिती आहेच, परंतु माहिती मागण्याच्या मिषाने साईटची फुकट जाहिरात करावी हा अंतस्थ हेतू आहे, खोटे कशाला बोला ?)
  • Log in or register to post comments
  • 13902 views

प्रतिक्रिया

Submitted by संदीप डांगे on Tue, 04/11/2017 - 12:20

Permalink

वेब डिझाईन करणाऱ्याला डोमेन व

वेब डिझाईन करणाऱ्याला डोमेन व सर्व्हर कुठून घ्यावे हे माहित नसणे म्हणजे ब्लाउज शिवणाऱ्याला मापे कशी घ्यावी हे माहित नसण्यासारखे आहे. =)) =))
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 04/11/2017 - 12:23

In reply to वेब डिझाईन करणाऱ्याला डोमेन व by संदीप डांगे

Permalink

चित्रांगदाचा (पक्षी :

चित्रांगदाचा (पक्षी : कामिनीबाईंचा) ब्लाऊज काय मस्तंय. ब्रोकेड का किनखाब म्हणायचे याला? उठून दिसतोय अगदी.
  • Log in or register to post comments

Submitted by एकुलता एक डॉन on गुरुवार, 04/13/2017 - 12:12

In reply to चित्रांगदाचा (पक्षी : by अभ्या..

Permalink

अश्लील अश्लील अश्लील

अश्लील अश्लील अश्लील
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Tue, 04/11/2017 - 14:10

In reply to वेब डिझाईन करणाऱ्याला डोमेन व by संदीप डांगे

Permalink

हाच प्रश्न मलाही पडला होता. :

  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Tue, 04/11/2017 - 15:42

In reply to हाच प्रश्न मलाही पडला होता. : by सतिश गावडे

Permalink

अभ्याचं एकवेळ ठीक आहे, मला

अभ्याचं एकवेळ ठीक आहे, मला वाटलं तुमची कापड एक प्रकार अनेक या विषयात पिएचडी झाली असेल एव्हाना...
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Tue, 04/11/2017 - 17:05

In reply to अभ्याचं एकवेळ ठीक आहे, मला by ५० फक्त

Permalink

शहरातील सर्व हॉलवर साड्यांचे

शहरातील सर्व हॉलवर साड्यांचे सेल लावण्यास बंदी घालावी अशी मी याचिका दाखल करण्याच्या विचारात आहे. :P
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 04/11/2017 - 12:50

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 04/11/2017 - 15:27

Permalink

जबरी. हहपुवा.

जबरी. हहपुवा. काय राव तुम्ही एका महान जगद्गुरूच्या महान शिष्याची हेटाळणी करताय! कुठे फेडाल . . . ......................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................... कुठे फेडाल हे पाप असं म्हणायचं होतं. उगाच अश्लील अर्थ काढू नका.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Tue, 04/11/2017 - 16:54

Permalink

कामिनीबाईं ?

काय हो चित्रगुप्त, वाचकांना छुत्या बनवताय होय! च्यायला कामिनी ही बाई नसून हिजडा आहे. खांद्यांकडे बघा जरा! :-D शिवाय हिजड्याकडून संभोगाचे धडे घेणं म्हणजे ....! ;-D आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Tue, 04/11/2017 - 17:34

In reply to कामिनीबाईं ? by गामा पैलवान

Permalink

खांदे पाहून लिंग ठरते होय. हे

खांदे पाहून लिंग ठरते होय. हे माहीत नव्हते. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Tue, 04/11/2017 - 17:57

In reply to खांदे पाहून लिंग ठरते होय. हे by अप्पा जोगळेकर

Permalink

खांदे पाहून लिंग ठरते = ?

अप्पा जोगळेकर, तुमच्या आकलनासाठी नवनीत सुलभ प्रश्नसंच विकसित करणेत आला आहे. प्रश्न १. चित्रात लिंग दिसतं आहे का? उत्तर : नाही. प्रश्न २. चित्रातल्या व्यक्तीचे खांदे पुरुषी मापाचे दिसताहेत का? उत्तर : होय. चेहऱ्याच्या मानाने खांद्यांची रुंदी जास्त आहे. जशी पुरुषांची असते. प्रश्न ३. चित्रातल्या व्यक्तीचा छातीचा उभार कसा आहे? उत्तर : छातीला उभारंच नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Fri, 04/14/2017 - 14:10

In reply to कामिनीबाईं ? by गामा पैलवान

Permalink

माननीय रुस्तम ए हिंद गामा

Image removed. माननीय रुस्तम ए हिंद गामा पैलवान साहेब, कामिनी 'बाईमाणूस' नसून तृ.पं. आहेत, हे त्यांच्या खांद्यांवरून ठरवण्याची क्लुप्ती थोरच आहे. त्याबद्दल त्रिवार वंदन. तरीसुद्धा काय तो निर्णय घेण्यापूर्वी सदर कामिनीबाईंचे खालील नृत्य एकदा नजरेखालून घालावे, ही विनंती: https://youtu.be/CiJVWzSFDJo Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 04/11/2017 - 16:58

Permalink

जर्मन मध्ये उत्तरं हवी असतील

जर्मन मध्ये उत्तरं हवी असतील तर अस्मादिक तयार आहेत.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 04/11/2017 - 18:06

In reply to जर्मन मध्ये उत्तरं हवी असतील by सूड

Permalink

मी स्टेनलेस स्टील मध्ये देईन

मी स्टेनलेस स्टील मध्ये देईन उत्तरे. नो प्रॉब्लेम.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Tue, 04/11/2017 - 17:02

Permalink

आपले तथाकथित अध्यात्मावरील

आपले तथाकथित अध्यात्मावरील टुकार पुस्तक घेऊन प्रकाशकांकडे गेल्यावर प्रकाशकांनी हाकलून लावले असेल म्हणून हे साईटचे खूळ सुचले असणार. साईट पेड असेल तर काळं कुत्रंही साईटकडे फिरकणार नाही हे तुमचे मित्र आणि चौबेजी यांनी सांगितलं नाही का तुम्हाला? आणि स्वतः पेड साईट बनवत असताना इथे सल्ला मात्र फुकटात मागत आहात (खरं तर सल्ल्याच्या निमित्ताने फुकट जाहिरात करत आहात) ते कोणत्या व्यावसायिक नितीमूल्यात बसते बरे? चाललेत पेड मोक्ष द्यायला.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Tue, 04/11/2017 - 18:16

Permalink

प्रेरणा

साईट पेड असेल तर काळं कुत्रंही साईटकडे फिरकणार नाही
आणि
स्वतः पेड साईट बनवत असताना इथे सल्ला मात्र फुकटात मागत आहात (खरं तर सल्ल्याच्या निमित्ताने फुकट जाहिरात करत आहात)
प्रेरणा प्रेरणा प्रेरणा.... ही सर्व प्रेरणेची कमाल आहे महाराजा.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 04/11/2017 - 18:45

Permalink

विडंबन नाय जमलं हो।

विडंबन नाय जमलं हो।
  • Log in or register to post comments

Submitted by उपेक्षित on Tue, 04/11/2017 - 19:03

Permalink

जम्या जम्या सही जम्या :० :)

जम्या जम्या सही जम्या :० :)
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Tue, 04/11/2017 - 19:29

Permalink

हसून बेजार..

माझी सूचना आहे. "माझी अडचण व मल्लू वैनीचा सल्ला" असे सदर साईट वर असावे. व मागचा उत्तरे देणारा मात्र डॉ प्र को. हा बाप्या गडी असावा. लई भावजी सल्ला इचारायला येत्याल. तीन उत्तरावर एक उत्तर फ्री असावे.
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on गुरुवार, 04/13/2017 - 19:33

Permalink

पण त्यांना तेवढा अधिकार

पण त्यांना तेवढा अधिकार प्राप्त झाला आहे का? १ त्यांना "घंटा''ह्या शब्दाचा वापर करता येतो का? २ त्यांना इतरांना तुच्छ मानता येते का ? ३ जगातील सगळी अक्कल तिच्याच डोक्यात ठासून भरलेली आहे असे त्यांना वाटते का ? ४...असे अनेक प्रश्न त्यांना विचारले तर बरे होईल. मिपाकर अजून प्रश्र्न विचारतीलच...
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sun, 04/16/2017 - 23:00

Permalink

आध्यात्मातल्या या नवकमंडलूचा

आध्यात्मातल्या या नवकमंडलूचा साक्षात चिट्रगुप्टाणी बाजार उठवला! Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Mon, 04/17/2017 - 13:39

In reply to आध्यात्मातल्या या नवकमंडलूचा by अत्रुप्त आत्मा

Permalink

आध्यात्मातला नवकमंडलू

Image removed. "आध्यात्मातला नवकमंडलू" या संकल्पनेबद्दल अआ बुवांचा सदाशिव पेठेत भव्य जाहीर सन्मान करावा, असे आवाहन 'अध्यात्मातील नवछाटी'-- 'Nलायटन्न्मेंट प्रभात' च्या सम्पादिका कामिनीबाई यांनी आजच केले असल्याचे वर्तमान आहे. यास 'अध्यात्मातील नवपादुका' सौ सविता भाभी, 'अध्यात्मातील नवकफनी' सौ. मल्लूआंटी आणि 'अध्यात्मातील नवरुद्राक्ष' स्वामी वात-सायण या सर्वांनी अनुमोदन दिलेले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by vikramaditya on Mon, 04/17/2017 - 10:08

Permalink

पुढे काय झाले?

आपले लाडके सर नेहेमी म्हणतात "मिपावर फुकट सल्ला विचारणारे मग इथे फिरकत देखील नाही, हे कळवायला कि पुढे काय झाले?" ह्याच न्यायाने आता बघुया सर कळवतात का की वेब साइट सुरु झालि का? जगभरातील चाहत्यान्नी फी भरुन मेम्बरशीप घेतली का? सर्वत्र स्टार्ट अप मध्ये लोक्स पैसा खेचत असताना बघुन सुचलेल्या ह्या मिलियन डोलर कल्पनेचे काय झाले? इ.इ... असो, १४०० वयोमान असुन ही कोरडा असलेल्या त्या चांगदेव महाराजान्ना ज्ञानेश्वर माउली भेटली. ईथे बघु कधी उजेड पडतो?
  • Log in or register to post comments

Submitted by tusharmk on Fri, 05/12/2017 - 19:40

Permalink

हे दोन्ही धागे एकाच आहे ना ? फक्त लेखक वेगळा आहे..बरोबर ना ?

वेबसाईट तयार करण्याविषयी मदत हवीये संजय क्षीरसागर in तंत्रजगत http://www.misalpav.com/node/39432 हे दोन्ही धागे एकाच आहे ना ? फक्त लेखक वेगळा आहे..बरोबर ना ?
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com