लहान असल्यापासून मी जरा एकलकोंडा मनुष्य आहे. फक्त नातेवाईक, शेजारपाजारच्या लोकांशी मनमोकळेपणाने मिसळू शकतो पण नवीन लोकांशी बोलायला, कुणाच्या घरी जायला मन तयार होत नाही. शाळेत, कॉलेजमध्ये एवढी अडचण आली नाही. ठराविक मित्रांबरोबर सुट झालो. नोकरी मध्ये सुद्धा आपण भलं आणि आपलं काम भलं.
जास्त संबंध कुठे वाढविले नाही, सासरच्या लोकांशी संबंध आलेल्यांचे स्वागत, चाललेल्यांचे आभार असे ठेवले.
बालपणापासून वाचनाची खूप आवड लागली, मिळेल ते वाचून काढले. बऱ्याचदा पुस्तकांमध्ये इतका गढून जायचो की आजूबाजूला कोण काय करतं, बोलतंय हे कळायचं नाही. कुणी किती हाका मारल्या तरी ऐकू यायच्या नाही.
उपयुक्त माहिती.. अजून गरजेच्या वस्तु
In reply to उपयुक्त माहिती.. अजून गरजेच्या वस्तु by ज्ञानोबाचे पैजार
अहो....
इतर गरजांचं काय?
In reply to इतर गरजांचं काय? by दादा कोंडके
सेफ्टीसाठी निरोध हवाच
In reply to सेफ्टीसाठी निरोध हवाच by जॉनविक्क
पण धागकर्त्याचीहात आखडता
In reply to पण धागकर्त्याचीहात आखडता by जॉनविक्क
.
पतिव्रताप्रामाणिक आहे. आणि म्हणूनच मी अतिशय सिरियसली प्रतिसाद दिला आहे. माझ्या मते या प्रवासासाठी लागणार्या गरजेच्या वस्तू आहेत. नेहमी प्रवास करणारे म्हणजे मोठ्ठे मार्केटींग ऑफिसर्स ते एम आर, आउटस्टेशन ड्रायवर्स ते देवस्थाने फिरणारे यात्रिक (इथं देवळं, वारी, पालखी, चर्च, मशिदी, दर्गा वगैरे सगळं आलं उगाच वस्सकन अंगावर येउ नये) यांना उपयोगाचे आहेत. बहुतेकजण उघड उघड मान्य करणार नाहीच कारण आपला समाज म्हणजे हिप्पोक्राईट.... (नेहमीच टॅण टॅण सुरू..*) *पुलंच्या म्हैस मधून साभार.हा भटकंती विभागात काढला असता
मस्त ...
कोणे एके काळी (म्हणजे पाच-सात
- प्रवासाचा काळ :- एक-दोन दिवस / एक आठवडा / एका आठवड्याहून अधिक
- प्रवासाचा प्रकार :- विमान / रेल्वे / बस / कार / बाईक / सायकल
- प्रवासी - तरुण पुरुष / स्त्री- पुरुष जोडी / पती पत्नी मुले / कुटुंब इ.
- इतर निकष :-
प्रवासासाठी घ्यावयाच्या वस्तूंची यादी - खाद्यपदार्थ :- सातूचे पीठ, बत्ताशे, पिठीसाखर, पोहे, चिवडा, लाडू, मेतकुट, बिस्किटे, चॉकलेट्स इ. इतर सामग्री: (सर्व वस्तू एका लहान पाउचमध्ये एकत्र ठेवणे) आरसा, कंगवा, साबण, टूथ-पेस्ट, ब्रश शाम्पू, पेपर-सोप, खोबरेल, टिश्यू-पेपर, टूथपिक्स, इअर-बड्स औषधी: (सर्व वस्तू एका लहान पाउचमध्ये एकत्र ठेवणे) बीपीच्या गोळ्या, डायबेटिकच्या गोळ्या, डोळ्यांचे ड्रॉप्स इनो, झंडूबाम, ओडोमॉस, सर्दी-ताप-अंगदुखीच्या गोळ्या, स्ट्रेपसील, ग्लुकॉन-डी प्राथमोपचाराचे साहित्य: (औषधांच्या पाउचमध्ये ठेवणे ) बँड-एडच्या पट्ट्या, पांढरे बँडेज, क्रेप बँडेज (गुलाबी), कापूस, कात्री, आयोडीन/मलम/ पावडर, डेटॉल, कपडे व इतर वस्तू: शर्ट, टी शर्ट्स, पँट्स, साड्या व इतर कपडे, टॉवेल/पंचा, स्कार्फ, रुमाल, शाल, बेडशीट, इ. चप्पल, बूट, सॉक्स, उपयुक्त वस्तू: (लगेच सापडतील अश्या ठिकाणी, उदा, बॅगेच्या बाहेरील खिश्यात ठेवणे) साखळी, कुलूप-चावी, बॅग, खांद्यावरची पर्स, औषधे ठेवण्याची पाउच, चिल्लर पैसे/नोटा ठेवण्यासाठी लहान पाउच, लहानसहान वस्तू ठेवण्यासाठी लहान पिशवी/ पाउच, कॅरीबॅग, इ. नायलॉनची दोरी, सुई-दोरा, सेफ्टी-पिना, आगपेटी व मेणबत्ती, बॅटरी, इ. नेल-कटर, कात्री, छोटा चाकू, छोटा स्टीलचा ग्लास, चमचा, हवेची उशी, इ. मोबाइल, चार्जर, इअर फोन, पॉवर बँक, कॅमेरा, घड्याळ, चष्मा, गॉगल इ. महत्वाचे साहित्य: (खांद्यावरील पर्समध्ये ठेवणे) ओळखपत्र, फोटो, रोख रक्कम, एटीएम कार्ड क्रेडिट कार्ड, तिकिटे, कोरे कागद, डायरी, पेन, पोथ्या, इ. याशिवाय लागणाऱ्या इतर वस्तू :-काही सूचना पटल्या तर घ्या ...
In reply to काही सूचना पटल्या तर घ्या ... by चौकटराजा
तुमच्या सुचना आमच्या सौ. ला दाखवल्या....
डासांपासून बचावासाठी ओडोमास,
बाकी काही नाही पण पैसे, मोबाईल व ब्यांकेच कार्ड
प्रवासात लहान मुल असतील तर