मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काही महत्वाचे

उपयोजक ·

चौथा कोनाडा 10/10/2020 - 12:45
धन्यवाद, उपयुक्त माहिती इथे सामायिक केल्याबद्दल. मी काही वर्षांपासून "मिन्ग्लिश" अ‍ॅप वापरतो. लिपिकार त्याच्या पेक्षा उत्तम आहे का ?

In reply to by चौथा कोनाडा

उपयोजक 10/10/2020 - 13:21
कधी वापरला नाहीये.पण लिपिकारबद्दल एक सांगावसं वाटतं की हा गुगल इंडीकच्याही आधीचा कळफलक आहे.पूर्वी १०० शब्द झाले की पैसे द्यावे लागायचे.पण यावे इतके डाऊनलोड झाले की मोफत स्वरुपात सर्वांसाठी उपलब्ध झाला.वापरुन पहा आणि इथे अनुभव लिहा.

लेखनविषय:
लेखनप्रकार
१.

अचूम् आणि समुद्र (भाग २)

डॅनी ओशन ·

In reply to by डॅनी ओशन

मदनबाण 08/09/2020 - 11:55
मागचा भाग नीट समाजात नाही हे अचुमाला कळवण्याचे काम झाले आहे. या भागात बघा, काय सुधारणा आहे का. अचुमाला सांगा ज्या समुद्रातील जहाजा वरील प्रवाशांची कथा लिहण्याच्या तो प्रयत्न करतोय त्या प्रवाशांची खरडवही अगदी पहिल्या खरडी पासुन वाचुन काढावी. खरडवही त्या प्रवाशाच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो असे समजले जाते. त्यामुळे धनुर्धर मनोमनी सुखावला. मात्र इतके गुलाबी रंगात, लाल रंगात चकाकणारे धन आणले, त्याबददल कोणी कवतिक तर करेनाच, पण ऊलट कपिसोबत युध्ध कराव लागले, हे त्याला सलत होते. कथेतील सगळ्यात विनोदी वाक्य ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India-China Standoff LIVE Updates: PLA Troops Tried to Close in on Indian Positions, Fired in the Air, Says India After China's Pangong Lake Claims

शा वि कु 08/09/2020 - 10:34
लिहिलय तर एकदम भारी. पण "रसोडी मे शावक था" असे ending असेल असे वाटतेय. :(

टर्मीनेटर 08/09/2020 - 14:42
हा प्रवास नजीकच्या भूतकाळातील असल्याने जवळपास सर्व नाविकांची ओळख पटली! वास्तविक मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाब सागरात प्रवास करणाऱ्या सर्वच नाविक आणि प्रवाश्यांबद्दल अतीव आदर आहे. पण मूठ आणि पाणफूल चिन्हांखाली एकवटलेल्या जहाजांवरील नाविकांमध्ये चालणाऱ्या सततच्या खडाजंगी आणि घनघोर वर्षा असो वा देवमाश्याची विष्ठा चर्चा हटकून मूठ, पाणफुलाकडे घेऊन जाण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांच्या बद्दलचा आदर कणा-कणाने कमी होत जाऊन एखादे दिवशी संपूर्णपणे नाहीसा होईल कि काय अशी रास्त भीतीसुद्धा वाटते. आपल्या नावेवर कुठलेही निशाण न फडकवता केवळ प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी, इतर नाविकांनी सागर तळाशी बुडी मारून वर आणलेल्या मोत्यांची पारख करून त्यांचे कौतुक करण्यासाठी वा स्वतः बुडी मारून एखादा मोती वर आणणाऱ्या प्रवासी आणि नाविकांना असे एखाद्या निशाणाखाली एकवटलेले नाविक व बहुरूपी समुद्री चाच्यांसारखे वाटल्यास त्यात त्यांचा दोष नक्कीच नाही. कथेतील धनुर्धर आणि शावक ह्यांनी प्रतिसाद देऊन दाखवलेली खिलाडूवृत्ती अतिशय कौतुकास्पद आहे! बाकी खासीयत/ऊणीव व्यक्तीसापेक्ष असली तरी विषय बिजांकुरणाचा असो कि बिग बँग थिअरीचा, बेधडक ज्ञानामृताचा सातत्याने वर्षाव करणाऱ्या ११८ प्रभूंची स्तुती करावी तेवढी थोडीच!

अर्धाच भाग वाचला. डोकं गरगरायला लागलं. लेखन वाचणेही सोपं काम नै ये. थोडं हवेशीर फिरायला जात जा सेठ. मोकळेपणा येईल लेखनात. डोळ्यावर पट्टी बांधुन, गोल गोल फिरवून, सांग आम्ही कुठेय असे विचारण्यासारखं आहे. बाप रे...! पुलेशु..... :) -दिलीप बिरुटे

डॅनी ओशन 12/09/2020 - 11:43
पुढील भाग येण्याची शक्यता आटत चालली आहे, त्यामुळे अचुमाच्या कथेचा गाशा इथचं गुंडाळला जात आहे. चुकूनमाकून कोणी उत्सुक असतील तर राग मानो नये ही विनंती. – डॅनी.

In reply to by डॅनी ओशन

पुढील भाग येण्याची शक्यता आटत चालली आहे, त्यामुळे अचुमाच्या कथेचा गाशा इथचं गुंडाळला जात आहे. चुकूनमाकून कोणी उत्सुक असतील तर राग मानो नये ही विनंती.
पहिला भाग भारीच झाला होता. या भागात तुम्ही डायरेक्ट करंट अफेअर्सवर उडी मारली . शिवाय तो धागा इतका विसविशीत आहे की त्यातनं काहीच निकाल लागणार नाही. तुमचा अभ्यास चांगला आहे आणि लेखनशैली ही मार्मिक आहे. पब्लिकला पात्र परिचयही बर्‍यापैकी झाला आहे. त्यामुळे ही सिरियल चालू ठेवा.

अचुम् आणि समुद्र (भाग १) मी प्रवासाला निघालो तेव्हापासून फक्त काही क्षण झालेले. या काही क्षणातच काही तास लोटल्याचा मला भास होत होता. स्मृतींचा सततचा कलरव मला अस्वस्थ करत होता. एका क्षणातच मी शेकडो स्मृतींच्या गप्पाचा साक्षी होत होतो. स्मृती आणि माझ्यासाठी ११८ प्रभूंनी खास एक जहाज दिले होते. अर्थातच मला आणि स्मृतींना जहाजाची गरज नाही. आणी हे जहाज सुद्धा एक स्मृतीच. मी स्वतःच सम्पूर्ण सागर असल्यामुळे मी (आणि स्मृती) ह्यावर कोणत्याही हालचाली शिवाय अतिशय वेगाने अंतर कापू शकतो. पण स्मृती सवयींच्या गुलाम आहेत. नावेमध्ये, तेही आपापल्या जागी बसल्या नसतील तर स्मृती अस्वस्थ होतात हे मला लगेच लक्षात आले. आणि अस्वस्थ स्मृतिंचा गोंधळ नेहमी पेक्षा कैक पटीने जास्त असे. मी एकशेअठरांनी सांगितलेला मंत्र पुन्हा बडबडला: “अचुमा तू तर पहिला पीडित, शक्ती तुजला दिधली असे, शक्तीसोबत येई तुजवर जबाबदारी ही मोठी असे. ज्ञानचक्षूच्या मनोर्याखाली दुग्धाचा समुद्र असे, तेथे सत्वर जाउनी अचुमा थांबवी समराचे फासे.” मला अजूनही काही अर्थ लागत नव्हता. कोणती शक्ती मज दिधली आहे ? पश्चिमेच्या किनार्यावर सर्वसाक्षी ज्ञानचक्षू आहे इतके तर मी जाणुन होतो. तिथे ज्ञानचक्षूशी लढण्यासाठी अनेक सैन्य कूच करत. ज्ञानचक्षूने सर्वज्ञानी असण्याचा दावा केल्यावर अनेक रथी महारथी खवळत. "असशील बुवा. चांगले आहे." असे म्हणणे काही मोजक्यांनाच जमे. ज्यांना हे जमे ते आपापल्या साधनेत व्यस्त राहात. यासोबत ज्ञानचक्षू सुद्धा सतत आपल्या सर्वसाक्षी डोळ्यांनी सर्व काही पाहत असे आणि त्याच्यावर ऊच्चारल्या गेलेल्या अज्ञात शापवाणीने मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाबमधे घडणार्या एक अन् एक गोष्टीवर करडी नजर ठेवे. हे न करणे त्याच्या अवाक्याबाहेरचे होते. त्याची भव्यता ही अतिषय जुन्या कातीव पांढर्याशुभ्र खडकावर जरी बनली असली, तरी वर्षानुवर्षे त्याने केवळ इतरांकडेच आपल्या प्रखर ऊजेडात पाहीले होते. आपले प्रतिबिंब त्याने कित्येक युगांपूर्वी एका किनार्यावरच्या महाकाय लाटेच्या भिंतीत पाहिले होते, तेव्हा आपल्या चमकत्या कायेवर तो भलताच खुश झाला होता. युगानयुगे तो केवळ इतरांची स्थित्यंतरे पाहात आला. स्वतः कडे नजर वळवणे त्याला कधीही जमणार नव्हतेच. त्यामुळे इतरांना त्याच्या ठिकाणी जो अजस्त्र काळवंडलेला मनोरा दिसायचा तो त्याला कधीही दिसणार नव्हता. कारण अशा लाटा काही रोज येत नसतात. त्यामुळे त्याच्याकडे पलिते घेऊन धावणार्यांबद्दल प्रत्येक वेळेस त्याला आश्चर्यच वाटे, कारण त्याच्या मनात अजूनही तो चमचमता शुभ्र मनोराच होता. असो.

मात्र ११८ च्या बुद्धिबळ पटात माझा काय भाग आहे याचा मला अंदाज आला आहे. नाविकांमधला सततचा कलह सोडवण्याचे काम माझ्या नाजूक (आणि अस्तित्वात नसलेल्या) मानेवर येउन पडले आहे. पुन्हा अचुम् ची कथा घडायला नको, हे अचुम् नाही तर कोण पाहणार ? मी माझे लांबलेले तास/दिवस याचा विचार करण्यात घालवत असे. यामधून स्मृतींच्या गडबडीपासून आराम मिळे. बराच विचार करुन मला न आवडणार्या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो : मला स्मृतींचा कलरव ऐकावा लागेल. त्यासाठीच तर मला त्यांची सोबत दिली आहे ! नाविकांच्याच या स्मृती, नाविकांचा स्वभाव समजण्यासाठी मला कितीही पीडा झाली तरी या स्मृतींशी मी ओळख करुन घेतलीच पाहीजे ! हे जाणून मी माझे (नसलेले) डोळे बंद केले, आणि स्मृतींच्या गुंतागुंतीत स्वतःला झोकून दिले:

अचुम् आणि समुद्र (भाग १)

डॅनी ओशन ·

भीमराव 06/09/2020 - 20:53
मिसळपावचा इतिहास लिहायला बसा कोणी तरी. किती आले, किती टिकले, किती परत परत येत राहिले, त्यामुळे किती दर्जेदार निघून गेले, किती स्वयंघोषित दर्जेदारांनी घालवले किती अनंतात विलीन झाले आणि शेवटी इथे काय राहिलं. ता. क. जेधे शकावली सारखी मिपा शकावली करता येईलच की वर्षातल्या प्रमुख लेख व घटनांची.

आनन्दा 06/09/2020 - 21:58
आयडीचं वय बघितलं तर 2 महिने. हा नक्कीच दुआयडी आहे. एव्हढं परफेक्ट टायमिंग आणि जजमेंट येण्यासाठी मिपाचा किमान 8 -9 वर्षाचा सहवास पाहिजे. बाकी छान लिहीत आहात, सगळं जरी डोक्यात शिरत नसलं तरी संदर्भ लागत आहेत. पुभाप्र.

In reply to by आनन्दा

प्रचेतस 06/09/2020 - 22:02
आणि तो आयडी नेमका कुणाचा आहे हे तुम्ही अचूक ओळखलंत तर तुम्ही मुरलेले मिपाकर आहात हे सिद्ध होईल. :)

In reply to by प्रचेतस

मला समजले आहे, म्हणजे ८८.१२ % मी लेखकाला ओळखले आहे. पार्टी द्याल का ? बरोबर सांगितलं तर ? -दिलीप बिरुटे

सतिश गावडे 06/09/2020 - 22:52
स्वतः वात आणलाच आहे. आणि आता सोंग घेऊन हे धंदेही चालू केले :) ज्याने कुणी ही हाकलून लावलेली पीडा परत आणली त्याच्या बंदुकीच्या डबल ब्यारलमधून ऐन शिकारीच्या वेळी गोळ्याचं सुटणार नाहीत असा मी त्याला शाप देतो. ;)

टर्मीनेटर 06/09/2020 - 23:23
हत्तीच्या तिसऱ्या पायावर बेदाणा ठेऊन चंद्रप्रकाशात दाढी केल्यानंतर अचुम् आणि समुद्राच्या पहिल्या अध्यायाचे वाचन केले! “मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाब” स्थळी तपश्चर्यापूर्ती न घडल्याने संपूर्ण भावार्थाचे आकलन अन चर्मचक्षुंना ग्रंथातील प्रतिमांचे दर्शन झाले नाही. परंतु जे अर्धेमुर्धे सार हाती लागले त्यानेही छान करमणूक जाहली! अगाध ज्ञानाची अविरत बरसात करणाऱ्या ११८ भगवंताची आपल्यावर सदैव कृपादृष्टी राहो हीच प्रभो चरणी प्रार्थना!!! 😜

इतकं भारी निरिक्षण दाद देण्याजोगं आहे ! बरेच ज्योक्स भारी जमलेत आणि काही तर खासच आहेत : १. नावेतल्या कपिला ह्या चर्चान्मध्ये आजिबात रस वाटत नसे. त्यामुळे पहीला त्याने नाकातून रक्त काढले, पण काय उपयोग झाला नाही. शेवटी त्याने शिडावर जाउन विष्ठा केली आणि सर्वान्ना पळवून लावले. मग त्याचे मित्र आणि ते त्यांच्या आवड्त्या विषयावर (केळी) चर्चा करु लागले. २. सूक्ष्म जगताच्या नावाने कोणत्याही गोष्टीला सिद्ध करण्याची अचाट क्षमता असलेली आणि उत्तम मद्य बनवू शकणारी, आणि मूळ सूक्ष्म जगातील असणारी कात्री, ३. यामध्ये कोम्यासोम्यागोम्या (कोसोगो) नावाची स्मृती पुढाकारात होती. कोसोगो या सगळ्या कलरवापैकी निम्मा आवाज एकटा काढत होता. कोसोगो आपल्या आवडणार्या तेजाच्या पुजार्यांविरोधात एक सुद्धा गोष्ट ऐकली तरी रागाने काळानिळा होत असे. अशा वेळेस “पैसे दिले आहेत, द्राक्षासव जास्त पिले आहे” असे तो काहीही बोलत सूटे. अशा वेळेस विटू सुध्धा त्याच्या सोबत असे. विटूला कोसोगो इतका उत्साह नसायचा. तो फक्त मधूनच कप्तानाकडे याला नावेतून टाका आणि त्याला नावेतून टाका म्हणण्यापूरता येई. ४. कोसोगो सोबत एक दुभंगलेला बाहुलामनुष्य (बाम) होता. त्याच्या खिशात एक कात्री असे. बाम दुभंगलेला का ? तर त्याला मनातून पटायचे कोसोगोचेच विचार. पण त्याला सतत आपण कोसोगो सारखे तर नाही दिसणार ना ? याची काळजी वाटत असे. त्यामुळे तो सुध्धा शावकासारखाच आपली प्रतिमा साम्भाळायचा प्रयत्न करे. या प्रयत्नात त्याची कात्री बहुमोल ठरे. कात्री सूक्ष्म कणांच्या विश्वातून आली असल्याचा दावा करे. कात्री इतकी वाक्चतुर होती की कोणतीही गोष्ट सूक्ष्म कणान्नी ती सिद्ध करु शकत असे. शेवट मात्र निश्चित चटका लावून गेला.

In reply to by संजय क्षीरसागर

२. सूक्ष्म जगताच्या नावाने कोणत्याही गोष्टीला सिद्ध करण्याची अचाट क्षमता असलेली आणि उत्तम मद्य बनवू शकणारी, आणि मूळ सूक्ष्म जगातील असणारी कात्री, वरच्या स्वभाव दर्शनाला जोडलेल्या या काव्यपंक्ती ही सुरेख आहेत ! सूक्ष्म कण असो, अतिनील किरण असो, हे तर आमचे अस्त्र असे, शब्दांच्या गर्तेत खोलवर, पाहाता काहीही दडले नसे ! सूक्ष्म कणांचे ज्ञान तसेही, मिपालोकी वसत नसे, आपण दाबूनी करूया दावा, प्रतिसाद सहजची खपत असे !

In reply to by डॅनी ओशन

एवढ्यातच आभार? या अभ्यासपूर्ण लेखाचे अजून बरेच पदर उलगडायचे बाकी आहेत. त्यामुळे शेवटी एकदाच आभारप्रदर्शन करुन टाका पैजारबुवा,

संपला फ्रेंडशिप डे......

सुधीर मुतालीक ·

विजुभाऊ 05/08/2020 - 07:45
आहा हाहा मस्तच लिवलय. एकदम झकास. सगळा हिषेब असा एकदम मांडायच्या ऐवजी जरा प्रत्येक एपीसोडवाईज लिहीता का.

हा हा हा ! भारी लिहिले आहे. "फक्त फुकट चेपायला मिळते म्हणून मुली फ्रेंडशिप देतात" अशी बातमी कोठेतरी वाचली होती. खरी कि खोट? याचा अनुभव नाही. पण तुमची कथा वाचून मजा आली. :-)

In reply to by दुर्गविहारी

आनन्दा 05/08/2020 - 18:08
तुमचे वरचे वाक्य वाचून पार उडालो ना मी.. उशिरा कळला अर्थ!! असो. चोराच्या मनात चांदणे, दुसरे काय म्हणायचे याला?

In reply to by आनन्दा

मी पण :) वाक्यात 'चेपायला' ऐवजी 'चापायला' हवे होते का ? असो, असल्या बाबतीत शुद्धलेखनास फाट्यावर मारावे आणि जो काही मनास भावेल तो अर्थ घेऊन 'आनंदा'त रहावे.

In reply to by आनन्दा

अर्रर्रर्र ! गलतीसे लईच मोठी मिस्टेक झाली कि हो ! स्वारी बर का. माझ्या मनात तसे काही नव्हते. :-))))

सौन्दर्य 05/08/2020 - 22:48
नाय म्हणजे रुपये २२५३.८० मध्ये 'काय काय' अपेक्षित होते तुम्हाला ? असाच एक सहज सुचलेला प्रश्न. (हलकेच घ्या, नायतर एक पाव ओल्ड मॉंक झाल्यावर आमची बी वरात काडाल)

त्यामुळे दोनेक दिवसांनी पुनश्च हरीओम.
खरायं. आमचा देखील असाच एक मित्र होता. मात्र चॉईस नावाचा प्रकारच नव्हता. प्रेमात पडायला अगदी कोणतीही मुलगी त्याला चालत असे. आम्ही काही सल्ले दिल्यावर "लोकाच्या लेकराला नावं ठेऊ नयेत" असा ठरलेला डॉयलॉग मारुन आमची बोळवण व्हायची. अर्थात त्याने पैसे देऊन कधीही प्रेम विकत घेतले नाही आणि कोणत्याही मुलीने त्याला प्रेमाचे दान दिले नाही. शेवटपर्यंत मनोव्यापार करुन थकल्यावर आई बापाने आणलेल्या स्थलाबरोबर बोहलस्थ जाहला.

अर्धवटराव 06/08/2020 - 06:08
बेस्ट फ्रेण्ड नामक पोपटाची 'गाडी किधरको जारी' हे तिला पुरेपुर माहित असतं.... तरी अगदी दरीच्या टोकावर येतपर्यंत 'नो एण्ट्री' चा बोर्ड दाखवत नाहि वो जालिम. पण असे पोपट होण्याची मजाच काहि और आहे (मजा न मानुन सांगतो कोणाला ;) )

कसला डोंबलाचा फ्रेंडशिप डे. च्येष्टाय गड्या हा डे !!! ‘मी तुला माझा फक्त चांगला मित्र मानते...' या वाक्याची लय भीती वाटायची राव ! कोंच्या क्षणी थोबाडावर हे वाक्य येऊन आदळेल याचा नेम नसायचा. बरं, ते आलंच अंगावर की मेंदू त्यावेळी मात्र सटासट कॅल्क्युलेशन करायचा. तेवढे फास्ट कॅल्क्युलेशन इंजिनियरिंगला असताना झाले असते तर आज कुठच्याकुठं गेलो असतो आपण!

सुंदर महाराज

लेखनवाला ·

गामा पैलवान 04/08/2020 - 17:21
लेखनवाला, तुमची व्यथा पोहोचली. तुम्ही म्हणता की :
अंधश्रदधा निर्मूलन कायदा वैगेरे सगळा भंपकपणा असतो, इथं कायदा वैगेरे तोडला जातोय असं कुणालाही वाटत नाहीय. नासा मंगळावर माणूस पाठवण्याच्या तयारीत असताना आपण माणसाला ‘माणूस’ म्हणून तयार करण्यातच वेळ घालवतो हे बघून वाईट वाटत.
कायद्याचं असंय की तो सरकारी खाक्या आहे. त्याला लोकांच्या समस्या समजंत नाहीत. लोकं अडलीनाडली आहेत, निराश आहेत. त्यांना आधार कोण देणार? लाचखोर अधिकारी? की भ्रष्ट लोकप्रतिनिधी? लोकांना सुंदरबाबा आधार देतो. मग कायद्याला कशाला विचारायचं? तसंही पाहता लोकांना कायदा ही पाळण्यापेक्षा मोडण्याची गोष्ट जास्त वेळा दिसते. कायद्याची ताकद तो राबवणाऱ्याच्या नैतिक पातळीइतकीच असते. कायदा राबवणारे हातंच जर अनैतिक घाणीनं बरबटलेले असतील तर कोण कायद्याला भिणार? आ.न., -गा.पै.

चौथा कोनाडा 04/08/2020 - 17:27
रोचक कहाणी, सामान्य लोकांना असल्या सायकॉलॉजिस्टची गरज असल्यानं अश्या बाबांकडे तुडुंब गर्दी असणारच ! बाबा फार मोठं लफडं करत नाहीत तो पर्यंत ते सेफ आहेत ! हे वाचताना अनिल अवचट यांचे धार्मिक हे पुस्तक आठवले ! लेखन नेहमीप्रमाणेच सुंदर !

Rajesh188 04/08/2020 - 18:46
अशा ठिकाणी केली जाणारी वातावरण निर्मिती चे योग्य वर्णन केले आहे. बाहेरून आलेला व्यक्ती हे वातावरण बघूनच भारावून जातो. आपण फसले जात आहोत हे त्यांना जाणवत नाही. किंवा प्रतेक बाबा फसवतच असतो असे पण नाही. नक्की का लोक अशी वागतात ह्याचे उत्तर अजुन तरी स्पष्ट नाही

कंजूस 04/08/2020 - 21:26
बाबा सांगतो ते त्यांना पटतय, आर्थिक भरभराट होतेय, कटकटी मोडतात, मग आम्ही का बरं त्यात कोलदांडा घालावा? बाकी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा काय आहे? कलमं काय आहेत?

सनईचौघडा 04/08/2020 - 22:21
हे असं केल्याने नोकरी ची गरज नाही मागे मिपावर याविषयी चर्चा झाली होती. सगळ्यात आरामात मस्त पैसे कमवुन देणारा चांगला बिझिनेस आहे हा असं आमचे मुवि (अ.भा. मध्य. डोंबी. चे संस्थनिक) म्हणात होते. सध्या त्यांचा मिपावावर कमी झालाय तेव्हा बघा बरं आमचे मुविच असे अवतार घेवुन नाही ना प्रकट झालेत ते.

Prajakta२१ 04/08/2020 - 23:08
पुण्यात पण एक बाई आहेत अशा महादेव भक्त आहेत त्यांची प्रश्नांसाठी मदत घेण्यापूर्वी जर घरात दत्तगुरु ,स्वामी समर्थ यांचे काही असेल तर ते बंद करावे लागते (नाहीतर त्यांना घरातला प्रॉब्लेम दिसत नाही )आणि काही नसेल तर समस्येवर उपाय सूचवतात

In reply to by Prajakta२१

चौथा कोनाडा 05/08/2020 - 13:39
जर घरात दत्तगुरु , स्वामी समर्थ यांचे काही असेल तर ते बंद करावे लागते हे सगळे त्यंन्च्या विरोधी पक्षातले असणार ! सर्व देवः नमसकारां, केशवं प्रति गच्छती !

********************** गल्लीतल्या त्या साईमंदीराच्या पुढच्या बाजूच्या बैठया चाळीत बाजूने मोठासा नाला जातो…. सततचा बगळ्याचा वावर एखादया ओढयाला लाजवेल असा… सतत पाणी वाहत असतं निवातं….. इतकं असूनही त्या परिसरात कधीही मच्छर, डास यांचा त्रास जाणवत नाही, का तर? कारण एकच, तिथं कधीही कोणत्याही वेळी धुपारे घालणं चालू असतं. कोण करतं हे? सुंदरमहाराज. इतरवेळी मस्त शर्ट-पॅन्ट घालून स्कूटीवरुन अख्खं मुंबई शहर फिरणारे पण मग संसारासाठी रोजगार आवश्यक, त्यामुळे जशी सूर्याची पाठ फिरली की भगवी लुंगी नेसत घरात प्रवेश करत आपल्या कामाला लागतात.

मला भेटलेले रुग्ण - २२

डॉ श्रीहास ·

शलभ 28/06/2020 - 21:13
नेहमीप्रमाणेच छान लिहिलंय. सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही पेशंट बघताय म्हणजे खरंच मोठी गोष्ट आहे. आमच्या इथे बरीच क्लिनिक बंद आहेत. जे क्लिनिक चालू आहेत त्यांना स्पेशल धन्यवाद दिले आहेत. आमच्या इथला Dr. तर ट्रेन ने अपडाऊन करायचा. ट्रेन बंद झाल्यापासून क्लिनिक जवळच रेंट वर राहतोय.

दिगोचि 29/06/2020 - 07:11
जमेल तेव्हा तुमच्या डाॅक्टरांना एक फोन करा आणि तुमची त्यांच्याबद्दल भावना सांगा किंवा त्यांना स्वत:ची काळजी घ्या एवढंच म्हणा. >>> डॉक्टरानाच काय इतर जेजे या कोरोना विषाणु दिवसात मदत करत आहेत त्यासर्वना आभार प्रदर्शक म्हणून मोदिजीनी सर्वाना ताळ्या वाजवायला सन्गितले होते तर त्यावर झालेल्या प्रतिक्रियावरुण लोकांची मनोवृत्ती समजली असे लोक धन्यवाद देणार नाहीत.

In reply to by प्रमोद देर्देकर

रातराणी 29/06/2020 - 12:43
+1 आरोग्यसेवा खंड न पडू देता पुरवणाऱ्या तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद! केवढा मोठा भार उचलता आहात तुमच्या खांद्यावर!! _/\_

अरिंजय 29/06/2020 - 12:04
नेहमीप्रमाणेच हा लेख देखील छान. तुमचे अनुभव हे आम्हाला वेगळाच दृष्टीकोन देऊन जातात. तुमच्या सहीत सर्व डॉक्टर लोकांचे खरंच कौतुक आहे. सध्या आमचा एक जवळचा डॉक्टर मित्र औबाद मधे अत्यंत धोकादायक परिस्थितीत, सरकारकडून अतिशय मर्यादित साधनांचा पुरवठा होत असताना बाहेरून व्यवस्था करून कोरोनाशी लढत आहे. अशा गोष्टी लोकांच्या नजरेआड असतात. दुसरा एक जवळचा डॉक्टर मित्र कुडाळ मधे लढत आहे. त्यांचे अनुभव अतिशय भयानक आहेत. पेशंटचे नातेवाईक सुद्धा ज्याला टाकून जातात अशांना हे डॉक्टर लोकं सांभाळत आहेत. लोकांच्या मनोवृत्तीची खरंच कीव येते.

वीणा३ 30/06/2020 - 01:50
तुमचे अनुभव वाचायला खरंच आवडतात. मुळात हा तुमच्यासाठी फक्त व्यवसाय नाहीये, तुम्ही रुग्णाला मनापासून वेळ देता हे कळतं. तुम्ही करत असलेल्या कामासाठी मनपुर्वक धन्यवाद!!! असेच अनुभव लिहीत रहा.

जेम्स वांड 30/06/2020 - 15:23
तुमच्या ह्या सिरीजवर प्रतिसाद दिला होता की नाही ते आठवत नाही म्हणून परत एकदा म्हणतो ब्रदर अँड अदर डॉक्टर्स, यु आर गॉड

सविता००१ 11/07/2020 - 15:50
खरंच फार सुंदर लिहिलय. आणि हे नक्कीच म्हणायला हवं की ज्या परिस्थितीत तुम्ही लोक काम करताय, ते शब्दांत सांगण्याच्या पलिकडचं आहे. ज्यांच्याबद्द्ल अतिशय कृतज्ञता वाटावी असे सध्याच्या परिस्थितीत फक्त तुम्ही लोक. _________/\__________

http://www.misalpav.com/node/46054 १.हि पेशंट गेल्या ४ वर्षांपासून नियमित येते , ह्यावेळेस तिच्या मुलीला दाखवायला आली होती. श्वासाची तपासणी केली आणि सौम्य स्वरूपाचा दमा आहे हे निदान सांगून औषधं लिहून दिली आणि सांगीतलं तुझ्या आईला दमा आहे म्हणून अनुवांशीकतेमुळे तुला आलेला दिसतोय, पण काळजी करू नको छान फरक पडेल असं सांगून पुढची तारीख दिली. पेशंट केबिन च्या बाहेर गेल्यावर तिची आई हळूच म्हणाली की डाॅक्टर हीला ४ महीन्यांची असतांना दत्तक घेतलं होतं ........ ———————॰———— २.बऱ्याच दिवसांनी हे काका परत आले होते , तपासलं आणि फाईल बघीतल्यावर औषधांसंबधी बोललो, पुढे हे विचारलं की बीडी बंद केली की नाही ?

कृतघ्न -6

बाप्पू ·
याआधीचे भाग भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154 भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159 भाग 3: https://www.misalpav.com/node/46183 भाग 4: https://www.misalpav.com/node/46203 भाग -5 https://www.misalpav.com/node/46261 आता पुढे.. गाडी निघाली, आणि थेट सोलापूर च्या दिशेने धावू लागली. रामदास ला बाहेर पाहायचे होते कि आपल्याला नेमके कुठे नेले जातेय, पण त्याची मान उचलली जात नव्हती. तो जिवंत तर होता पण शरीराचे सर्व अस्तित्व च संपून गेले होते. माने पासून खाली आपले शरीर तो ना पाहू शकत होता ना त्याला कंट्रोल करू शकत होता.

ट्रम्प व्हिझिट पुणे

महासंग्राम ·

चौथा कोनाडा 24/02/2020 - 17:13
हा .... हा ..... हा ..... ! शिवाजीनगर स्टेशन ते आकुर्डी रेल्वेस्टेशन लोकलने प्रवास याचाही अंतर्भाव करावा ही णम्र इनंती ! _/\_ मस्त !

सोने खरेदीसाठी मेलेनिया/इवान्का व मुक्ता बर्वे/म्रूणाल कुलकर्णीसोबत रिक्शाने लक्ष्मी रोडला रवाना. ईवांका पु.ना. गाडगीळमध्ये तर मेलेनिया रांकामध्ये.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

महासंग्राम 25/02/2020 - 14:48
माई माई माई मृणाल कुलकर्णी म्हणजे आमच्या आप्पांची लाडकी नात आणि माधवरावांची सिरियलीत झालेली रमाबाई तिला कुठे ट्रम्प च्या बायडीसोबत पाठवता

कंजूस 24/02/2020 - 18:43
१)अमृततुल्य नाही? २)महाराष्ट्र एकस्प्रेस नागपूर ते सातारा -कोल्हापूर आहे ना? डेक्कनने एमसटी डब्यात मारामारी नाही? ३)मंडईत भाजी खरेदी, अप्पा बळवंत चौकात अध्यात्मिक पुस्तक खरेदी?

In reply to by कंजूस

महाराष्ट्र एकस्प्रेस गोंदिया ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर अशी आहे. तिच्या मार्गात गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, अहमदनगर, दौंड, पुणे, मिरज, कोल्हापूर ही मोठी स्थानके आहेत. महाराष्ट्राच्या राजधानीला वगळून देखील सर्वाधिक जिल्यांतून धावणारी ही ट्रेन असावी. पूर्व व पश्चिम विदर्भ, उत्तर, पश्चिम व दक्षिण महाराष्ट्र या भागांतून जाते. केवळ कोकण व मराठवाडाच सुटतात.

माझीही भर - संध्याकाळी कात्रजच्या राजीव गांधी सर्पोद्यानाला भेट व तिथल्या पांढर्‍या वाघाचे दर्शन घेऊन कात्रज तलावात नौकाविहार. चि. बॅरनसाठी अप्पा बळवंत चौकातून अभ्यासाच्या पुस्तकांची खरेदी. व्हाइट हाऊस, ट्र्म्प टॉवर अन मार (ए) लागो रिसॉर्टच्या कर्मचार्‍यांसाठी चितळ्यांच्या बाकरवडीची खरेदी लोकमंगलमसमोरच्या बाजीराव रस्त्यावरील चितळ्यांच्या दुकानातून खरेदी.

>> आझाद हिंद ट्रेन ने पुणे ते दिल्ली असा प्रवास इ नॉ चॉलबे. आमार शोनार होवरा स्टेशन सोडून आझाद हिंद एक्स्प्रेस दिल्लीला ना चॉलबे ;) .

विजुभाऊ 25/02/2020 - 09:17
ते ज्ञानप्रबोधिनीसमोरचे अनारसे "सामोसेवाले: जिवाला खा जिवाला खा जिवाला खा. ते राहिलेच की. झालेच तर बादशाही मेस समोरच्या पाट्यांचे वाचन पण राहिलेय.

In reply to by विजुभाऊ

महासंग्राम 25/02/2020 - 09:44
विजुभौ विजुभौ, अहो एकच पोट आहे माझ्या तात्याला इतकं खाल्यावर आग्ऱ्यास ताजमहाल ऐवजी फक्त पोटच दिसलं असतं त्यामुळे तूर्तास तो बेत रहित केलाय ! इति : मेलानिया वहिनी

सुर्यास्ताच्यावेळी पर्वती दर्शन व नंतर दूरवर पसरलेल्या पुण्याचे मनोहारी दर्शन. मराठी आंतरजालावरचे जगप्रसिद्ध लेखक श्री अकु यांचेशी सौहार्दभेट.

In reply to by श्रीरंग_जोशी

चौथा कोनाडा 25/02/2020 - 13:03
जगप्रसिद्ध लेखक श्री अकु यांचेशी सौहार्दभेट.
हे तर जबरदस्त अमीष आहे, आधी कल्पना दिली असती तर तात्यांनी आवर्जून मुक्काम वाढवला असता ! @श्रीरंग_जोशी _/\_

टिळक स्मारक मंदीरासमोर असणार्या 'व्हाईट हाउस' ह्या बिल्डिंग्समोर उभे राहून ट्रम्प ह्यांचा सेल्फी. हिंजवडीला धावती भेट.

In reply to by चौथा कोनाडा

महासंग्राम 25/02/2020 - 14:44
हो, हेच नाव जरी अमृततुल्य नसले तरी चव अगदी तशीच आहे. याच्याजवळच विनोदी अभिनेते स्व. शरद तळवलकर राहत होते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

महासंग्राम 25/02/2020 - 15:47
माई, तात्या वैशालीत गेले होते, पण तिथे हि गर्दी होती, तेव्हा वाट पाहून गर्दीत मिळण्यापेक्षा आल्या पावली परत वाडेश्वरात गेले ते. आणि गुडलक ला मीच जाऊ नका म्हंटल. पूर्वीच गुडलक राहिलं नाही आता !

मदनबाण 01/03/2020 - 10:23
मोठ्या आशेने बाकरवडी खरेदी करण्यास गेलेल्या ट्रम्प तात्यांना बाकरवडी संपली ! अशी पुणेरी पाटी वाचावयास मिळाली ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मराठमोळ्या माधुरी कानिटकर देशाच्या तिसऱ्या महिला लेफ्टनंट

माननीय श्री डोनाल्ड ट्रम्प तात्या यांच्या TrumpIndiaVisit दरम्यान पुणे दौऱ्यातील मधील कार्यक्रम. सकाळच्या 5.30 ला येणाऱ्या महाराष्ट्र एक्सस्प्रेस ने ७ वाजता पुणे रेल्वे स्टेशन वर आगमन मका यांच्याकडून हे सुरांनो चंद्र व्हा हे फ्युजन ऐकवून स्वागत रिक्षा चालका सोबत भाड्यावरून वाद.

मला भेटलेले रुग्ण - २१

डॉ श्रीहास ·

गवि 29/01/2020 - 14:49
अस्थमाचे रुग्ण (किंवा पीडित म्हणू) हे सततच्या उपचारांच्या जाणिवेने खूप निराशेत असतात हे पाहिलं आहे. इन्हेलर्स, स्पेसर्स, कदाचित नेब्युलायझर वगैरे गाठोडे सर्वत्र सोबत बाळगून आणि वरून औषधे घ्यावी लागत असल्यास असे लोक एकतर कुठे जाणं टाळतात किंवा प्रत्यक्ष अटॅकचा त्रास कमी झाला की औषधं घेणं टाळतात.

In reply to by गवि

डॉ श्रीहास 08/02/2020 - 12:35
१.तुमचा आजार फ़ार गंभीर नाहीये हे दम्याच्या पेशंटला सांगण्यात डॉक्टर अयशस्वी ठरतात. २.नियमित ईन्हेलर्स वापरून दमा आटोक्यात राहतोच आणि कालांतरानी ईन्हेलर्स बंद देखील होऊ शकतात !! ३.दम्यासोबत Depression/नैराश्य असल्यास दोन्ही आजार एकमेकांची तीव्रता वाढवू शकतात म्हणून दोन्हींची ट्रिटमेंट योग्यप्रकारे चालू ठेवणे. ४.प्रवासात एक जोडी कपडे कमी न्यावेत परंतू ईन्हेलर्स आणि स्पेसर सोबत ठेवावेत. ५.शेजारी किंवा फुकट सल्ले देणारे लोकं तुम्हाला किंवा तुमच्या पेशंटला दमा आणि ईन्हेलर्स बद्दल जेव्हा काही सांगतील तेव्हा त्यांचं न ऐकणं हा पर्याय तुमची तब्येत खराब होण्यापासून बचाव करेल.

Nitin Palkar 29/01/2020 - 14:52
अस्थम्याशिवाय थायरॉईड, बीपीची औषधे घेणाऱ्या रुग्णाचा किस्सा वाचताच पहिल्यांदा आठवलं ते तुमच्याबद्दल मागच्या किश्श्यात व्यक्त केलेलं तुमच्याबद्दलचं मत; 'तुम्ही तज्ज्ञ, कुशल डॉक्टर तर आहातच पण त्या पेक्षा हुशार कनवाळू माणूस, अधिक तरल जाणिवा जागृत असलेला मानसोपचार तज्ज्ञ आहात. तुमचं सर्व कौशल्य, जाणिवा अधिकाधिक विस्तारत जावोत या शुभेच्छा...

In reply to by Nitin Palkar

गवि 29/01/2020 - 15:09
तुम्ही तज्ज्ञ, कुशल डॉक्टर तर आहातच पण त्या पेक्षा हुशार कनवाळू माणूस, अधिक तरल जाणिवा जागृत असलेला मानसोपचार तज्ज्ञ आहात.
अगदी अगदी शिवाय उत्कृष्ट आहार आणि फिटनेस तज्ञही आहेत हे जाता जाता सांगायला हरकत नाही.

प्रशांत 29/01/2020 - 15:07
डॉक... फारच सुंदर लिहता..
आपली तब्येत ही आपली प्राथमिकता हवी , सवडीप्रमाणे तब्येतीकडे लक्ष दिलं तर कधीच सवड मिळणार नाही
हे एक लंबर..!

mayu4u 29/01/2020 - 15:11
तुमच्या सोबत मिपा द्वारे जोडलेलं असणं हे माझं फार मोठं भाग्य आहे!

सुबोध खरे 29/01/2020 - 18:37
द्या टाळी , मलाही रविवारी सुटी असते हिरानंदानी रुग्णालयात एक महिला आमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांना "डाॅक्टर रविवारी दवाखाना चालू का नसतो?" हे जाब स्वरूपात विचारत होती स्त्रीरोग तज्ज्ञ -- रविवारी का चालू ठेवायचा? महिला -- आमच्या ह्यांना रविवारी सुटी असते ना स्त्रीरोग तज्ज्ञ --आमच्या पण ह्यांना रविवारीच सुटी असते !!

'तुम्ही तज्ज्ञ, कुशल डॉक्टर तर आहातच पण त्या पेक्षा हुशार कनवाळू माणूस, अधिक तरल जाणिवा जागृत असलेला मानसोपचार तज्ज्ञ आहात.
१०० टक्के सहमत. आपल्या लेखनातून सतत आपले पारदर्शक तरल मन जाणवत असते. ६० किमीवर सायकलने व्हिजीटला जाणारा डॉक्टर दुर्मिळच. छान संवेदनाशील लेखाबद्दल अनेक, अनेक धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

डॉ श्रीहास 29/01/2020 - 21:31
ती गंमत होती , ६० किमी हे अंतर सायकलवरून जाण्याईतपत असल्यानी त्या पेशंटला म्हणालो की एवढं जवळ व्हिसीटला येत नाहीये.... तुमचा हा गैरसमज दूर होणं फार महत्वाचं आहे हो साहेब _/\_

https://misalpav.com/node/45617 निदान झालं , त्यानंतर ॲलर्जीबद्दल सविस्तर समजावूनही पेशंटच्या सासऱ्यानी एकच प्रश्न ७ वेळा विचारला तेव्हा मी त्यांना रागवलो !!....कारण एकच प्रश्न ७ वेळा उत्तरून कंटाळलो होतो आणि परत ह्यांना आणू नका हे देखील म्हटलो होतो... काल त्या पेशंटच्या सासऱ्यांना साॅरी म्हटलो तर त्यांना काहीच आठवत नव्हतं पण पेशंट विसरली नव्हती आणि म्हणाली की ह्यांना शक्यतो मी आणत नव्हते व आलेच तर काहीही बोलायचं नाही हे बजावूनच सोबत आणायचे ... पण कालपर्यंत असलेलं हे ओझं मनावरून उतरून गेलं ....

साडेसातीतले वास्तविक उपाय!

उपयोजक ·

इकडे मिपावर सुध्दा बरेच शनी आहेत आणि ते आकाशातला शनी पेक्षा जालिम आहेत. इतके की आकाशातला शनी सुध्दा यांची पिडा टळावी म्हणून मारुतीला रोज ११ प्रदक्षिणा घालत असेल. यांची साडेसाती सुरु झाली की अवतार संपलाच म्हणून समजयचे. या करता काही उपाय असला तर सांगा, तो केला तर आकाशातला शनी सुध्दा आपोआप शांत होईल पैजारबुवा,

टर्मीनेटर 24/01/2020 - 17:52
सर्वप्रथम आज माझी (वृश्चिक राशीची) साडेसाती संपल्याबद्दल मी माझे स्वतःचेच अभिनंदन करतो 😀 लेख आवडला. त्यातले बरेच मुद्दे आणि सल्ले (स्वानुभवावरून) पटले. अर्थात माझा जन्म कुंडली / पत्रिका आणि ज्योतिषांवर अजिबात विश्वास नसला तरी फलज्योतिष हे प्रामुख्याने खागोलशात्राशी निगडीत निरीक्षणे, तर्कशास्त्र आणि सिद्धांतावर आधारित असल्याने त्याकडे एक शास्त्र म्हणून बघण्याची मानसिक तयारी नक्कीच आहे. साडेसातीच्या कालावधीमध्ये मानसिक, शारीरिक आणि आर्थिक समस्या भोगायला लावण्यात त्या शनिदेवाचा हात आहे कि नाही हे तो सर्वज्ञानी परमेश्वरच जाणे, पण त्या समस्या येतात, आणि त्या काळात प्रचंड संयम पाळावा लागतो हे मात्र नक्की! पुढील लेखनास शुभेच्छा!

मित्रहो! आज दिनांक २४/१/२०२० रोजी सकाळी ९.५४ पासून शनी मकर राशीत प्रवेश करेल.याचाच अर्थ असा की वृश्चिक राशीची साडेसाती संपेल आणि कुंभ राशीची साडेसाती सुरु होईल.म्हणजेच एकूणात धनु,मकर,कुंभ या तीन राशींना साडेसाती असेल. साडेसाती आली की सोशल मिडियावर "घाबरुन जाऊ नका.शनीला अभिषेक करा,शनिवार करा अडचणी कमी होतील वगैरे वगैरे त्यात लिहिलेलं आढळेल.एवढंच नाही तर पुढे शनी हा हाडाचा शिक्षक आहे, तो कष्ट देऊन शिकवतो तिथपासून ते आपल्या पूर्वकर्मांची फळेच साडेसातीत मिळत असतात"वगैरे तत्वज्ञान वाटल्याचेही आढळेल. पण वास्तवात असं आहे का?