कामिनीबाईंना वेबसाईट तयार करण्याविषयी मदत हवीये
(याच त्या कामिनी बाई, ज्यांना मदत हवी आहे)
डिअर ऑल,
हल्लीची अध्यात्माची चालती बघून आपणही काहीतरी केले पाहिजे, या विचाराने आम्ही "सायुज्यमुक्तीचे सहा सोपान" या नावाने पुस्तक काढणार होतो (त्यात जागोजागी झेन, सुफियाना वगैरे शब्द पेरणार होतो), तेवढ्यात इथे एक प्रेरणालेख वाचनात आला, आणि पुस्तकाऐवजी वेबसाईट काढण्याचा विचार बळावला. लगेचच आम्ही आमचे परममित्र आणि मार्केटिंग गुरु वेदप्रकाश चौबे यांना आमचा मानस सांगितला. त्यावर ते वदले (ते 'त' ला 'ट ' आणि 'न' ला 'ण' म्हणतात) : "देखो पंडिटजी, आप को कोई किटाब छापणी है तो हमे कोणहू एटराज नही, लेकिन आप अगर नोट छापना चाहटे है टो एक बाट ध्यान मे राखियेगा, आजकी दुणियामे आगर नोट कमाणा हो टो पब्लिक को चूटिया बणाणा जरुरी है. बाकी आप की मर्जी"
मग आम्ही घरी येऊन यावर बरेच चिंतन केले, आणि फायनली खालील बेत आखला:
आपण आता अध्यात्मिक मार्गदर्शन करणारी एक अभिनव वेबसाईटचालू करायची.
"Step-By-Step संभोगा टू समॅढी plus निर्वाना and मोक्षा " असे सर्वांना सहज समजेल असे साईटचे नाव असेल.
वेब डिझाईन, माझा ग्राफिक डिझायनर मित्र करेल. लोकांचे अध्यात्मिक गैरसमज दूर करुन जीवन सर्वांग सुंदर करणारा एक विषय त्यांच्याप्रत पोहोचावा असा उद्देश आहे.
यात लोकांच्या वॅलीड प्रतिसादांना वेळोवेळी उत्तरं, नव्यानं होणारं लेखन आणि साईटच्या माध्यमातून लोकांशी ऑनलाईन संवाद, असं साईटचं स्वरुप असेल. साईटला अर्थात नाममात्र वार्षिक सदस्य शुल्क (से, पाचशे डॉलर्स ) असेल त्यातून साईट अॅड मिनिस्ट्रेशनचा खर्च भागेल. सदस्यांना स्वतःचं नांव न डिसक्लोज करता आयुष्यातला कोणताही प्रश्न विचारता येईल (त्यासाठी प्रश्नाला शंभर डॉलर्स शुल्क असेल, ज्यामुळे लोक फक्त वॅलीड आणि नेमके प्रश्न विचारतील, शिवाय उत्तरं शांतपणे वाचतील) आणि त्यांचा इतरांनाही उपयोग होईल.
साईट ट्राय-लिंग्विअल (मराठी, हिंदी आणि इंग्रजी) अशी असेल त्यामुळे साईटला व्यापक वाचकवर्ग लाभू शकेल.
मराठीत प्रश्नांची उत्तरे 'कामिनी बाई' देतील, हिंदीत 'सविता भाभी' आणि इंग्रजीत 'मल्लू आंटी' देतील.
सदस्यता शुल्क न मुद्दाम डॉलरात ठेवले आहे, त्यामुळे फॉरेनर्स, एनाराय वगैरे आकर्षित होतील, शिवाय नेटिवांना हे काहीतरी इंटरनॅशनल, लै भारी प्रकरण आहे असे वाटून तेही इकडे घुसतील.
जर खालील बाबतीत कुणी सल्ला देऊ शकेल तर आभारी होईन :
१) डोमेन कुणाकडून घ्यावा आणि त्यासाठी अंदाजे किती खर्च येतो ? (वन टाईम प्लस वार्षिक)
२) बराचसा डेटा सेक्स्ट्युअल असेल आणि व्हिडीओज, इमेजेसची रेलमपेल असेल तर डेटाबेस किती असावा ?
३) साईट प्रोटेक्ट करण्यासाठी नॉर्मली काय खबरदारी घ्यावी लागते ? आणि साईटचा डेटा बॅक-अप कसा घ्यावा ?
४) त्या अनुषंगानं आणखी काही माहिती असेल तर ती कृपया शेअर करावी.
(टीप: खरेतर आमचे मित्र आणि चौबेजी यांना वरील सर्व माहिती आहेच, परंतु माहिती मागण्याच्या मिषाने साईटची फुकट जाहिरात करावी हा अंतस्थ हेतू आहे, खोटे कशाला बोला ?)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वेब डिझाईन करणाऱ्याला डोमेन व
चित्रांगदाचा (पक्षी :
अश्लील अश्लील अश्लील
हाच प्रश्न मलाही पडला होता. :
अभ्याचं एकवेळ ठीक आहे, मला
शहरातील सर्व हॉलवर साड्यांचे
:)
जबरी. हहपुवा.
कामिनीबाईं ?
खांदे पाहून लिंग ठरते होय. हे
खांदे पाहून लिंग ठरते = ?
माननीय रुस्तम ए हिंद गामा
जर्मन मध्ये उत्तरं हवी असतील
मी स्टेनलेस स्टील मध्ये देईन
आपले तथाकथित अध्यात्मावरील
प्रेरणा
विडंबन नाय जमलं हो।
जम्या जम्या सही जम्या :० :)
हसून बेजार..
पण त्यांना तेवढा अधिकार
आध्यात्मातल्या या नवकमंडलूचा
आध्यात्मातला नवकमंडलू
पुढे काय झाले?
हे दोन्ही धागे एकाच आहे ना ? फक्त लेखक वेगळा आहे..बरोबर ना ?