मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उर्जा चक्र

निनाद ·
सर्व रसिकांचे आणि फॅन्स चे कविता करावी या आग्रहासाठी अनेक आभार! खूप काळापासून माझी कविता ओव्हरड्यु होती हे मी मान्य करतो.

(शशक-एक पायाचा कावळा)

कर्नलतपस्वी ·
पेरणा फांदिवरी बसून तो स्वमग्न होता इच्छा आकांक्षाचा हिशोब लावीत होता मिन्नते बहू केली परी न तो बधला छळावयास तुम्हां येईन फिरून वदला पोटात कोकताना कावले गुर्जी जेंव्हा काढून दर्भ काक, म्हणाले...... मिटवून हिशोब टाक

देशद्रोहींच्या उड्या आणि देशप्रेमींनाच सात्विक संतापाचीही चोरी?

माहितगार ·
देशद्रोहींच्या उड्या आणि देशप्रेमींनाच सात्विक संतापाची चोरी? देशद्रोही दरोडेखोर भारतदेशाचे तुकडे करण्याचे भाषण स्वातंत्र्य मागत उड्या मारत मिरवून घेताना असे कुणि देशद्रोही दरोडेखोर माझा मुलगा मुलगी निघाले तरी उभ्या चितेवर चढवण्याची शिक्षा असावी एवढेही म्हणावयची देशप्रेमींनाच चोरी? देशद्रोहींच्या उड्या आणि देशप्रेमींनाच सात्विक संतापाचीही चोरी? - सात्विक संतत्प्त माहितगार

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·

एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प

एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

सखये,बाई ग.....

कर्नलतपस्वी ·
सख्या रे... प्राचीताई यांची तरल,मोरपंखी कविता वाचल्यावर एकांगी वाटली. सखीने शंका उपस्थित केली तर सखा तीचे शंका समाधान कसे करेल हा एक विचार डोक्यात आला. काही सुचले, लिहून काढले व ताईंची परवानगी काढली.

आयुष्याचा डीएने:मॉलिक्य़ूलर बॉयोलॉजीच्या भाषेत:

Bhakti ·

डीएनए वर बोलू काही ... नावाचा कार्यक्रम पण होऊ शकतो ... (हळू घ्या .. ) दमलेल्या पॉलीमरेझची कहाणी ... नावाची कविताही घेऊ शकता ...

In reply to by आंद्रे वडापाव

Bhakti 22/02/2023 - 15:07
सांगायची आहे दमलेल्या पॉलीमरेझची कहाणी तुला..ना ना ना...ना ना ना ;) कार्यक्रम जेव्हा कविता २००८ ला लिहिली तेव्हाच सुरू करायला पाहिजे होते, आता गाडी सुटली ,रुमाल हलले क्षणात डोळे टचकन ओले.. :)

भागो यांच्या साय फार कथा वाचून अभ्यासाचे जुने दिवस आठवले.बरोबरीने कवितेचा ही अभ्यास जोरात असायचा :).DNA replication शिकत होते तेव्हा लिहिली ही साय फाय कविता होती ;)....

खरचं गरज आहे का?

कर्नलतपस्वी ·

आणि मूळ माल वाचला नव्हता त्याने पहिल्यांदा वाचताना लैच गोंधळ उडाला, पण मग कवी चाहूल चा अर्थ लागला अन झटकन सगळा उलगडा झाला. जहापन्हा तुसी ग्रेट हो तोफु कबुल करो पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आम्ही पाषाणयुगी. आम्ही अश्वत्थामा. ब्रह्मास्त्र फेकलं की परत घेता येत नाही. तुमचं म्हणणं पटलं ,पूर्णा लिहायला हवी होती. आता तुम्हीच व्हा आमचे तारणहार आणी बघा काय करता येते का? बाकी प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

In reply to by कर्नलतपस्वी

आदिम काळात आदम ने हव्वा ला जाणले तरी त्यांना संतती झाली असा उल्लेख मराठी बायबलात आहे. आता संतती साठी किती प्रयत्न करावे लागतात ? स्वर्गातून जी कला आली आहे ती खाली धरतीवर पोहोचेपर्यंत कमी कमी होत अणूएवढी सुक्ष्म झाली आहे त्यामुळे शिक्षणाची गरज आहे.

पेरणा कोण शिकवते कळ्यांना कसे, केव्हां उमलायचे कोण शिकवते पानांना केव्हां कसे गळायचे ऋतुराज वसंत येता झाडे बहरून येती निसर्ग चक्र फिरता होती फुले कळ्यांची श्वानास कसे कळते मास भादव्याचा आला खरचं गरज आहे का? हे सर्व शिकवावयाची बुद्धिमान मानवाला!!! जानुके आपुली आदम आणी ह्व्वाची स्वर्गातूनच शिकून आली कला फळे चाखायची धन्वंतरी कशाला हे सर्व शिकवण्यास मग मित्र मैत्रिणीं कशाला? फक्त पार्टी झोडण्यास!!!!!

जळण नसलेल्या तिरडीवर...

कर्नलतपस्वी ·

In reply to by कर्नलतपस्वी

ती जाहीरात आहे ना? मिल बैठे तीन यार, आप, मै और बॅगपायपर ... फक्त सध्या थोडा फरक आहे, बॅगपायपरच्या ऐवजी, No.1 ने जागा घेतली आहे ... NO.1 आम्ही आणू

चौथा कोनाडा 10/09/2022 - 20:28
फर्मास लेखन... आधी मथळा वाचून घाब्रलोच बाकी कविते बद्दल काय बोलणार ? कर्नल साहेब यांची तुफान बॅटिंग !

आम्ही फक्त "छान छान" म्हणत टाळ्या वाजवत आहोत. माझ्या मते ,मिपा हे केवळ मनोरंजन व एकमेकांकडून पाठ थोपटून घेण्याकरता नसून काही नवीन शिकण्यासही मदत करते. तेव्हां जरा उलगडून सांगितले तर छानच. ताली के साथ गाली का भी स्वागत है l प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

Nitin Palkar 11/09/2022 - 19:45
वा कर्नल साहेब, कविता आणि मोराल दोन्ही आवडले.

सुरिया 12/09/2022 - 11:11
फुल्ल इंदुरीकर महाराज आहात बघा. अधून मधून काव्यपंक्ती फेकत वाजवायचे प्रवचन. थोडेसे नमस्कार स्मायली पण फेकत जा अधून मधून. म्हणजे फील पूर्ण होईल. थोडी जुनी पिढी, थोडी नवी पिढी, थोडे संस्कार, थोड्या परंपरा करत हाणायची प्रवचने. हाय काय नाय काय. व्हिडिओ तयार करा, युट्यूबवर टाका. तेवढीच मिपाकरांना पण विश्रांती. काय म्हणता.

In reply to by सुरिया

वाचकां पेक्षा प्रतीसादक मोठे. धागा वाचला आणी त्याची नोंद घेतलीत आमच्यासाठी फार मोठी गोष्ट. इदुंरीकर महाराजांच्या लाईनीत बसवले काही हरकत नाही,तसेतरी बुद्धिबळाच्या राजाला खोक्यात पडल्यावर कोण विचारतं. प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. सूचनेचा विचार करायला हरकत नाही पण मिपाचा दरवाजाच आमच्याकडून कसाबसा उघडतो. अलिबाबाची गुफा कशी उघडणार. सध्याच्या काळात आम्ही पाषाणयुगी. क लो आ

मजाआली वाचताना, सुपारी घेउन कविता लिहिणे सोपे काम नाही, तुम्ही तर त्यावर एक अख्खा लेखच पाडला, आमच्या तर्फे तुम्हाला काटाकिर मिसळ आणि सुजाताची केशर मँगो मस्तानी लागू झाली पैजारबुवा,

लेख केवळ मनोरंजन व स्वानंद हा उद्देश समोर ठेवून लिहीला आहे. खुप आधी लिहीला होता,अभद्र विषय असे लोकांचे म्हणणे. सणासुदीला कशाला अभद्र लिहायचे व आनंदावर विरजण टाकायचे म्हणून आता डकवत आहे. माझ्यापुरते म्हणाल तर, काळ देहासी आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ ll -संत नामदेव स्मायलींची बाराखडी शिकवल्या बद्दल @टर्मिनेटर भौं चे विषेश आभार. 😀😁 ______________________________ आजकाल मिपावर कवितेच्या दुकानाकडे रसिक कमीच फिरकतात दोन आकडी वाचक तीन आकडी जरी झाले तरी धन्य वाटते.मधूनच एखादी"तुला काय ठाऊक सजणी" दामिनी सारखी चमकून जाते.

श्रावण

कर्नलतपस्वी ·

चित्रगुप्त 31/07/2022 - 22:21
खूपच सुघड, अर्थगर्भ कवन. एक समजले नाही:
उभा भाऊ दारी म्हणे
आणि
उभा साजण दाराशी...
हे दोन्ही एकदमच, म्हणजे एका दारात भाऊ आणि दुसर्‍यात साजण, असे म्हणायचे किंवा कसे ? किंवा आमच्या बालबुद्धीला उमगलेले नाही असे ?

In reply to by चित्रगुप्त

उभा भाऊ दारी म्हणे आणि उभा साजण दाराशी... चित्रगुप्त जी धन्यवाद. तीचा भाऊ तीला माहेरी घेऊन जाण्यासाठी आलाय.ती मनाने केव्हाच आईकडे पोहोचली असून, तीला भावाबरोबर जाताना पाहून पाणावलेल्या डोळ्यानी तीचा साजण दाराशी उभा आहे. जणू म्हणतोय लवकर ये मले तुझ्याविना करमणार नाही. आसे दृश्य आहे. " चार दिसावर उभा ओला श्रावण झुलवा, न्याया पाठवा भावाला हिला माहेरी बोलवा " शांताबाई शेळके

काळ्याशार पाटीवर पांढरी शुभ्र रेघ ग्रीष्माच्या पाठीवर काळे काळे मेघ खरपुस ताबुंस मातीवर हिरवी चंद्रकळा प्राजक्ताच्या झाडाखाली मोतीयाचा सडा सुखावली धरती सुखावली मने इवल्या इवल्या रोपानी डुलती हिरवी राने चिंब झाले मन रुंजी घालतो साजण उभा भाऊ दारी म्हणे आला पंचमीचा सण मन पाखरू पाखरू पोचले आईच्या पायाशी डोळ्यात श्रावण भरून उभा साजण दाराशी २९-७-२०२२

बकध्यान....

कर्नलतपस्वी ·
http://www.misalpav.com/node/50007/backlinks श्रीमान बाजीगर यांनी मांडलेल्या विषयाची दुसरी बाजू..... रिकामटेकडा मी खरडतो चार ओळी नका शोधू यात जोडगोळी कुणाची पहिलेच सागंतो मी ही तर कसरत अक्षरांची नाहीतर उगा द्याल मज शिवीगाळी फुकाची शोधिसी दानवा गुपीते कुणा कुणाची का तोडू पहातो घरटी कुणाकुणाची लागेल हाय तुला माझ्या रवळनाथची (पैचान कौन) दिला हात गरिबांना त्यांच्या अडी नडीला फेडले त्यांनी पांग देऊन बिडी काडीला बाधंली ही माडी जोडून पै...