लेखककर्नलतपस्वीयांनी गुरुवार, 18/09/2025 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा
फांदिवरी बसून
तो स्वमग्न होता
इच्छा आकांक्षाचा
हिशोब लावीत होता
मिन्नते बहू केली
परी न तो बधला
छळावयास तुम्हां
येईन फिरून वदला
पोटात कोकताना
कावले गुर्जी जेंव्हा
काढून दर्भ काक,
म्हणाले......
मिटवून हिशोब टाक
प्रतिक्रिया
अर्रर्र....पत्ता चुकला.