साहित्यः दोन मध्यम बीट, एका नारळाचे खोबरे, एक चमचा आमचूर, चार-पाच चमचे साखर, मीठ, दोन चमचे तूप, जीरे, हिंग, सात-आठ लसूण पाकळ्या बारीक करून, लाल तिखट चवीनुसार, कढीलिंबाची पाच-सहा पाने.
कृती: बीट कुकरला शिजवून घ्या. सालं काढून बीट्चे तुकडे करून मिक्सरला गुळगुळीत वाटून घ्या. नारळाचे दूध काढून वाटलेल्या बीटमध्ये मिसळा. मीठ, साखर, आमचुर, तिखट चवीनुसार मिसळा. बारीक केलेली लसूण मिसळा. गरजे नुसार पाणी घाला. कढीलिंबाची पाने धुऊन थोडी कुस्करून मिश्रणात टाका. तुपाची जीरे, हिंग घालून खमंग फोडणी करा आणि साराला द्या.
मी केलं.
मी पण श्यै लावुन आलो . voter
In reply to मी पण श्यै लावुन आलो . voter by जेपी
माझ्याकडेही voter id
अभिनंदन
In reply to अभिनंदन by माईसाहेब कुरसूंदीकर
जाऊन या!
In reply to जाऊन या! by साती
खरे आहेस
In reply to खरे आहेस by माईसाहेब कुरसूंदीकर
माई
In reply to माई by पैसा
झाड-माया!!!
In reply to माई by पैसा
माईंचा फोटो लई भारी
In reply to माईंचा फोटो लई भारी by मनीषा
हॅ... हॅ... हॅ.... ते अश्विनी
In reply to माईंचा फोटो लई भारी by मनीषा
माइ तरौणपणी अगदी
In reply to जाऊन या! by साती
एकवेळ नोटा वापरा. हा सल्ला
एकवेळ नोटा वापरा.हा सल्ला मतदाराला की उमेदवाराला ? ;) (ह घ्या)In reply to एकवेळ नोटा वापरा. हा सल्ला by डॉ सुहास म्हात्रे
ते नोटा म्हणजे NOTA का?
In reply to ते नोटा म्हणजे NOTA का? by Prajakta२१
तुम्ही हे बघितलेलं दिसत
In reply to अभिनंदन by माईसाहेब कुरसूंदीकर
>>> हे आताच जावून आले.देश
In reply to अभिनंदन by माईसाहेब कुरसूंदीकर
देश स्वच्छ पाहिजे असेल तर
देश स्वच्छ पाहिजे असेल तर झाडू हातात हवी असे ह्यांचे मत.आणि घर स्वच्छ असेल तर झाडू ह्यांच्या हातात हवी असे तुम्चे मत (असावे). कसं ? (डूआय्डी नस्ल्यास ह घ्या)In reply to देश स्वच्छ पाहिजे असेल तर by डॉ सुहास म्हात्रे
>>> (डूआय्डी नस्ल्यास ह घ्या)
In reply to >>> (डूआय्डी नस्ल्यास ह घ्या) by श्रीगुरुजी
मग त्यांनी सर्वोच्च
सकाळी ७ च्या सुमारास चिंचवड
In reply to सकाळी ७ च्या सुमारास चिंचवड by प्रचेतस
Exact same story.. Even time
मीही आत्ताच आले हक्क बजावुन!
आमचं १२ तारखेलाच झालं
In reply to आमचं १२ तारखेलाच झालं by पैसा
>>वट्ट २ मिनिटांत आम्ही
In reply to >>वट्ट २ मिनिटांत आम्ही by प्रकाश घाटपांडे
हाहाहा!
In reply to >>वट्ट २ मिनिटांत आम्ही by प्रकाश घाटपांडे
घाटपांडे काकांशी सहमत.
आमचे नाव मतदार यादीत नाही आहे
घाबरलो ना शीर्षक वाचून! हुश्य
In reply to घाबरलो ना शीर्षक वाचून! हुश्य by प्रकाश घाटपांडे
=))
आज..सकाळी ८ ते ११ हा माझा वेळ
In reply to आज..सकाळी ८ ते ११ हा माझा वेळ by अत्रुप्त आत्मा
हायला
In reply to आज..सकाळी ८ ते ११ हा माझा वेळ by अत्रुप्त आत्मा
आमचं याच्या विरुद्ध होतं.
In reply to आमचं याच्या विरुद्ध होतं. by डॉ सुहास म्हात्रे
साहेब आहेच हुशार.
केले केले मद्दान केले... आपला
कंपनीने फुल्ल दिवस फुल्ल
सकाळी ८ वाजताच जाऊन पवित्र
In reply to सकाळी ८ वाजताच जाऊन पवित्र by श्रीगुरुजी
बघा हो!
In reply to बघा हो! by पैसा
नाही. आमचं केंद्र दुसरीकडे
In reply to नाही. आमचं केंद्र दुसरीकडे by श्रीगुरुजी
तुम्ही म्हणताय ती बातमीhttps:
In reply to नाही. आमचं केंद्र दुसरीकडे by श्रीगुरुजी
नारबाची वाडी
आम्ही चौघांनीही १२ तारखेला
अजून विमानतळावर (अडकून) आहे.
In reply to अजून विमानतळावर (अडकून) आहे. by आतिवास
व्यवस्थित सगळे फॉर्म भरुनही
सकाळी ९ वाजता एमायटी शाळेतील
आपल्या पैकी किती लोकांनी आपले
माहिती हवी.
पहिले मतदान
खांग्रेस कडून मतदान यंत्र आणि
मतदान यंत्रात घोळ, भाजपचं मत
मतदान केंद्रावर असणाऱ्या
आमच्याकडे गोव्यात १२/०४/२०१४
तिसराच नंबर
केलं. ७.३० ला रांगेत लागलो ८
यावेळी मतदान करणे जमणार नाही.. :(
जशी आपली लायकी तसे आपले सरकार
In reply to जशी आपली लायकी तसे आपले सरकार by देशपांडे विनायक
+१
मी ही
सकाळी साडे ८ ला गेलो, मिरजेत
नै केलं. भायेर हाये.
In reply to नै केलं. भायेर हाये. by प्यारे१
मी पण
मतदान दिनाची वाट पाहतो आहे,
करायची इच्छा होती ... पण नाही
मी पण करून आले :-)
In reply to मी पण करून आले :-) by Prajakta२१
आज जे जे लोक ड्युटीवर आहेत
वाट पहात आहे.
जिथे मतदान झालेलं नाही त्यांना अजून संधी आहे
In reply to जिथे मतदान झालेलं नाही त्यांना अजून संधी आहे by संजय क्षीरसागर
संक्शि, हितबी गरळ वकायला
In reply to जिथे मतदान झालेलं नाही त्यांना अजून संधी आहे by संजय क्षीरसागर
रौल बाबानी अर्नब गोस्वामी
In reply to रौल बाबानी अर्नब गोस्वामी by कॅप्टन जॅक स्पॅरो
वॉट अ ज्योक मिस्टर गार्बेजियल!
पुण्यात अनेक नावे गायब
In reply to पुण्यात अनेक नावे गायब by मैत्र
आगोदर ऑनलाईन तपासता येत होतं
In reply to आगोदर ऑनलाईन तपासता येत होतं by आदूबाळ
सही बदला हो.
In reply to सही बदला हो. by कवितानागेश
फुललं तरी "कुणाच्या खांद्यावर
चिंचवडमध्ये ५ मिन्टात मतदान
In reply to चिंचवडमध्ये ५ मिन्टात मतदान by संपत
एक्दम एक्दम सेम स्टोरी. मला
In reply to एक्दम एक्दम सेम स्टोरी. मला by काळा पहाड
कळलं नाही
In reply to कळलं नाही by लॉरी टांगटूंगकर
सध्या भाजप म्हणजे फक्त मोदी
अनेक ठिकाणी गोंधळ झालेत यावेळी!
In reply to अनेक ठिकाणी गोंधळ झालेत यावेळी! by अनन्न्या
बातमी खरी आहे
अभिनंदन!
In reply to अभिनंदन! by साती
उत्तम धागा. कळेल तरी कोणी
नाही केले. मला आतापरेंत एकदाच
मी नाही करु शकले...
In reply to मी नाही करु शकले... by स्वप्नांची राणी
येस्स!
परदेशी असल्याने करता आले नाही
In reply to परदेशी असल्याने करता आले नाही by शुचि
सेम हिअर...
मतदान केले
सौजन्यः म.टा.
In reply to सौजन्यः म.टा. by शिद
भले शाब्बास!!!
साहेबांच्या आदेशानुसार आता
सरप्राईज!