सध्या एक एक टप्प्यात निवडणू़का आटपत आहेत.
राजकारणावर आणि राजकारण्यांवर बोलताना न थकणारे आपण मतदान हक्क मात्र बजावतो का ?
या धाग्यावर तुमच्या भागातील मतदानाची तारीख, तुम्ही मतदान केले का, नसल्यास का नाही, असल्यास किती वेळ लागला इ.
माहिती लिहिणे अपेक्षित आहे.
बघुया कोण किती जबाबदारीने वागतंय ते!
आपले मत आपले भविष्य... ढॅण ट डॅण!
वाचने
21206
प्रतिक्रिया
110
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी केलं.
मी पण श्यै लावुन आलो . voter
माझ्याकडेही voter id
In reply to मी पण श्यै लावुन आलो . voter by जेपी
अभिनंदन
जाऊन या!
In reply to अभिनंदन by माईसाहेब कुरसूंदीकर
खरे आहेस
In reply to जाऊन या! by साती
माई
In reply to खरे आहेस by माईसाहेब कुरसूंदीकर
झाड-माया!!!
In reply to माई by पैसा
माईंचा फोटो लई भारी
In reply to माई by पैसा
हॅ... हॅ... हॅ.... ते अश्विनी
In reply to माईंचा फोटो लई भारी by मनीषा
माइ तरौणपणी अगदी
In reply to माईंचा फोटो लई भारी by मनीषा
एकवेळ नोटा वापरा. हा सल्ला
In reply to जाऊन या! by साती
एकवेळ नोटा वापरा.हा सल्ला मतदाराला की उमेदवाराला ? ;) (ह घ्या)ते नोटा म्हणजे NOTA का?
In reply to एकवेळ नोटा वापरा. हा सल्ला by डॉ सुहास म्हात्रे
तुम्ही हे बघितलेलं दिसत
In reply to ते नोटा म्हणजे NOTA का? by Prajakta२१
>>> हे आताच जावून आले.देश
In reply to अभिनंदन by माईसाहेब कुरसूंदीकर
देश स्वच्छ पाहिजे असेल तर
In reply to अभिनंदन by माईसाहेब कुरसूंदीकर
देश स्वच्छ पाहिजे असेल तर झाडू हातात हवी असे ह्यांचे मत.आणि घर स्वच्छ असेल तर झाडू ह्यांच्या हातात हवी असे तुम्चे मत (असावे). कसं ? (डूआय्डी नस्ल्यास ह घ्या)>>> (डूआय्डी नस्ल्यास ह घ्या)
In reply to देश स्वच्छ पाहिजे असेल तर by डॉ सुहास म्हात्रे
मग त्यांनी सर्वोच्च
In reply to >>> (डूआय्डी नस्ल्यास ह घ्या) by श्रीगुरुजी
सकाळी ७ च्या सुमारास चिंचवड
Exact same story.. Even time
In reply to सकाळी ७ च्या सुमारास चिंचवड by प्रचेतस
मीही आत्ताच आले हक्क बजावुन!
आमचं १२ तारखेलाच झालं
>>वट्ट २ मिनिटांत आम्ही
In reply to आमचं १२ तारखेलाच झालं by पैसा
हाहाहा!
In reply to >>वट्ट २ मिनिटांत आम्ही by प्रकाश घाटपांडे
घाटपांडे काकांशी सहमत.
In reply to >>वट्ट २ मिनिटांत आम्ही by प्रकाश घाटपांडे
आमचे नाव मतदार यादीत नाही आहे
घाबरलो ना शीर्षक वाचून! हुश्य
=))
In reply to घाबरलो ना शीर्षक वाचून! हुश्य by प्रकाश घाटपांडे
आज..सकाळी ८ ते ११ हा माझा वेळ
हायला
In reply to आज..सकाळी ८ ते ११ हा माझा वेळ by अत्रुप्त आत्मा
आमचं याच्या विरुद्ध होतं.
In reply to आज..सकाळी ८ ते ११ हा माझा वेळ by अत्रुप्त आत्मा
साहेब आहेच हुशार.
In reply to आमचं याच्या विरुद्ध होतं. by डॉ सुहास म्हात्रे
केले केले मद्दान केले... आपला
कंपनीने फुल्ल दिवस फुल्ल
सकाळी ८ वाजताच जाऊन पवित्र
बघा हो!
In reply to सकाळी ८ वाजताच जाऊन पवित्र by श्रीगुरुजी
नाही. आमचं केंद्र दुसरीकडे
In reply to बघा हो! by पैसा
तुम्ही म्हणताय ती बातमीhttps:
In reply to नाही. आमचं केंद्र दुसरीकडे by श्रीगुरुजी
नारबाची वाडी
In reply to नाही. आमचं केंद्र दुसरीकडे by श्रीगुरुजी
आम्ही चौघांनीही १२ तारखेला
अजून विमानतळावर (अडकून) आहे.
व्यवस्थित सगळे फॉर्म भरुनही
In reply to अजून विमानतळावर (अडकून) आहे. by आतिवास
सकाळी ९ वाजता एमायटी शाळेतील
आपल्या पैकी किती लोकांनी आपले
माहिती हवी.
पहिले मतदान
खांग्रेस कडून मतदान यंत्र आणि
मतदान यंत्रात घोळ, भाजपचं मत
मतदान केंद्रावर असणाऱ्या
आमच्याकडे गोव्यात १२/०४/२०१४
तिसराच नंबर
केलं. ७.३० ला रांगेत लागलो ८
यावेळी मतदान करणे जमणार नाही.. :(
जशी आपली लायकी तसे आपले सरकार
+१
In reply to जशी आपली लायकी तसे आपले सरकार by देशपांडे विनायक
मी ही
सकाळी साडे ८ ला गेलो, मिरजेत
नै केलं. भायेर हाये.
मी पण
In reply to नै केलं. भायेर हाये. by प्यारे१
मतदान दिनाची वाट पाहतो आहे,
करायची इच्छा होती ... पण नाही
मी पण करून आले :-)
आज जे जे लोक ड्युटीवर आहेत
In reply to मी पण करून आले :-) by Prajakta२१
वाट पहात आहे.
जिथे मतदान झालेलं नाही त्यांना अजून संधी आहे
संक्शि, हितबी गरळ वकायला
In reply to जिथे मतदान झालेलं नाही त्यांना अजून संधी आहे by संजय क्षीरसागर
रौल बाबानी अर्नब गोस्वामी
In reply to जिथे मतदान झालेलं नाही त्यांना अजून संधी आहे by संजय क्षीरसागर
वॉट अ ज्योक मिस्टर गार्बेजियल!
In reply to रौल बाबानी अर्नब गोस्वामी by कॅप्टन जॅक स्पॅरो
पुण्यात अनेक नावे गायब
आगोदर ऑनलाईन तपासता येत होतं
In reply to पुण्यात अनेक नावे गायब by मैत्र