परवा कांदेपोहे करायला पोहे भिजवले होते...पण ते जरा जास्तच झाले मग थोडे पोहे वगळले.
मग त्या उरलेल्या पोह्यांचे कटलेट्स करायचे ठरवले :)
साहित्य:-
तीन बटाटे
३ वाट्या जाड पोहे
४-५ ब्रेड स्लाइस
चवीनुसार मीठ
आले-लसूण-मिरची-कोथिंबीर पेस्ट
तळण्यासाठी तेल
बेसन
कृती:-
१. बटाटे उकडून घ्यावेत.
२. पोहे चाळणीत भिजवून निथळत ठेवावेत.
३. ब्रेडचा बारीक चुरा करून घ्यावा.
४. भिजलेले पोहे, कुस्करलेले बटाटे, आले-लसूण-मिरची-कोथिंबीर पेस्ट, ब्रेडचा चुरा, मीठ असे सगळे चांगले मिक्स करुन घ्यावे.
५. आता ह्या मिश्रणाला हाताने किंवा साच्याने आकार देउन छान कटलेट्स करुन घ्यावे.
६. नॉनस्टीक पॅनमध्ये तेल गरम करत ठेवावे.
आयडीया चांगली आहे... अखिल
In reply to आयडीया चांगली आहे... अखिल by आशु जोग
आपल्या श्रद्धे बद्दल आदर आहे.
...
In reply to ... by आशु जोग
(No subject)
लोकमान्य टिळकांच्या जन्म