मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आज कुछ तुफानी करते है…

बोबो ·

आतिवास 22/04/2014 - 08:28
कथा आवडली. विशेषतः कथेची भाषा फार सोपी-साधी-सरळ आहे आणि त्यातूनही नाट्यमयता पुरेपुर व्यक्त करता येते आहे हे या कथेतून दिसून आलं. पुढील लेखनास शुभेच्छा.

लेखनविषय:
------------------------------------------------- म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असं म्हणतात ते कदाचित खरं असावं. माणसं कधी कधी काही विचित्रच हट्ट करतात. निदान आबांच्या वागण्यावरून तरी मला तसं वाटलं खरं . परवाचाच अनुभव घ्या ना. आबा - म्हणजे दूरच्या नात्यातले आजोबा आमच्याकडे राहायला होते. ते नुसते रहात होते तिथपर्यंत ठीक होतं. एरव्ही त्यांचं वागणं नॉर्मल होतं, पण नंतर एके दिवशी मला जाणवलं त्यांना काहीतरी बोलावंसं वाटतंय. त्यांच्या मनात काही तरी आहे असं मला वाटलं.

तोक्यो राष्ट्रीय संग्रहालय

जातवेद ·

पैसा 21/04/2014 - 10:00
काय छान छान वस्तू आणि त्यांचे फोटो! मस्तच!

दिपक.कुवेत 21/04/2014 - 11:37
जपानची हि वेगळि सफर मनाला भावतेय. क्रमशः टाकुन अजुन फोटो येउद्या.

जातवेद 21/04/2014 - 17:59
इस्पीकचा एक्का, खटपट्या, अत्रुप्त आत्मा, वल्ली, पैसा, दिपक.कुवेत धन्यवाद :) क्रमश: मधे दुसर्‍या ठिकाणाचे फोटो टाकू ;)

आतिवास 22/04/2014 - 17:39
फोटो आवडले. अधिक वर्णन असतं तर आणखी मजा आली असती. या राष्ट्रीय संग्रहालयाची साईट वगैरे असेल तर (असेलच म्हणा) तर तिचा पत्ता पुढच्या भागात देऊ शकाल का?

तोक्यो राष्ट्रीय संग्रहालय हे तोक्यो मधल्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे संग्रहालय सकुरासाठी प्रसिद्ध असणार्‍या युएनो उद्यानाजवळ आहे. इथे एकूण ५ प्रदर्शन इमारती आहेत. १. होंकान (मुख्य ईमारत) - इथे जपानशी संबंधीत वस्तू मांडलेल्या आहेत. २. तोयोकान - इथे इतर भारतासकट सबंध आशियामधिल वस्तू आहेत. ३. ह्योकेकान - ही इमारत मेजी घराण्यातील युवराज तैशो याच्या लग्नासाठी सन १९०९ मधे बांधली होती. सध्या तिथे काही नाही. ४. हेसेकान - इथे पुरातत्वशास्त्राच्या वस्तू आहेत. आणि ५.

व्यवहारज्ञान (२)

मनीषा ·

शुचि 21/04/2014 - 12:47
उत्कंठावर्धक! वाचते आहे. ती बाई कमी बुद्धीमान असणे अन पत्रे बालीश असणे - काही संबंध आहे का?

लेखनप्रकार
मि. ऱ्होडस ची नाराजी बहुदा मि. पथेरिकच्या नजरेस आली नसावी, अथवा त्याने जाणून बुजून तिकडे दुर्लक्ष केले असावे. ते पुढे सांगत होते, "असं बघा मिस. मार्पल.. बर्नचेस्टरच्या डिस्ट्रिक्ट ज्यूरीने हा खून कोणी एक किंवा अनेक अनोळखी व्यक्तींनी केल्याचे सांगून त्यांनुसार चौकशी करण्याचे आदेश दिले असले, तरी पोलीसांच्या दृष्टीने प्रमुख संशयित हा मि. ऱ्होडसच आहे. त्यामुळे त्याला काळजी वाटते आहे की कोणत्याही क्षणी त्याला अटक होईल. त्याच्यासाठी एक - सर माल्कम ओल्ड यांना केस देण्यात आली आहे. ते अशा प्रकारच्या केसेस चे तज्ञ समजले जातात.

संतूर आणि पं. शिवकुमार शर्मा - एक अनोखी स्वरयात्रा

मूकवाचक ·

किसन शिंदे 20/04/2014 - 23:33
खादे तरल भावचित्र मनात साकार व्हावे, किंवा खळाळता झरा, समुद्रात उसळाणार्‍या लाटा किंवा स्तब्ध उभ्या असलेल्या हिमशिखराचे चित्र डोळ्यापुढे उभे रहावे इतके परिणामकारक रागस्वरूप शिवजी सहज उभे करतात. त्यांचा ललत ऐकताना भल्या पहाटे शुचिर्भूत होउन मंदिरात ध्यानस्थ बसल्याची जाणिव होते, रागेश्री ऐकताना मिलनासाठी अतुर झालेली सुंदर अभिसारिका डोळ्यापुढे येते, मारवा अनाम हुरहुर लावून जातो तर श्री ऐकताना हृद्यस्थ जनार्दनाला शरण गेल्याची भावस्थिती प्रत्ययाला येते.
अफाट!! पंडितजी आणि त्यांच्या संतूरबद्दल लिहिलेल्या माहीतीबद्दल खूप आभार! अशीच माहीती बाकीच्या कलावंताबद्दलही लिहा ना. _/\_

In reply to by किसन शिंदे

शुचि 21/04/2014 - 12:23
Agreed!! मधला तो para तर कोंदणातील हिरा आहे -
तरल भावचित्र मनात साकार व्हावे, किंवा खळाळता झरा, समुद्रात उसळाणार्‍या लाटा किंवा स्तब्ध उभ्या असलेल्या हिमशिखराचे चित्र डोळ्यापुढे उभे रहावे इतके परिणामकारक रागस्वरूप शिवजी सहज उभे करतात. त्यांचा ललत ऐकताना भल्या पहाटे शुचिर्भूत होउन मंदिरात ध्यानस्थ बसल्याची जाणिव होते, रागेश्री ऐकताना मिलनासाठी अतुर झालेली सुंदर अभिसारिका डोळ्यापुढे येते, मारवा अनाम हुरहुर लावून जातो तर श्री ऐकताना हृद्यस्थ जनार्दनाला शरण गेल्याची भावस्थिती प्रत्ययाला येते.

शुचि 21/04/2014 - 12:10
कसदार लेख. लेख एखाद्या व्यावसायिक अन मुरलेल्या लेखकाने लिहिल्यासारखा जमला आहे. परत वाचणार आहे अन वाचानाखूणही ठेवते आहे.

चौकटराजा 21/04/2014 - 14:54
हा लेख उत्तम झा॑ला आहे.त्यानी मूळ काश्मीरी संतूर मधे काही तांत्रिक बदल केले.त्यात त्यांच्या साधनेची भर पडली. त्यांची मुलाखत ऐकणे ही ही एक सुरेल मैफल असते. अलिकडेच त्यानी व सतीश पाकणीकर ( प्रसिद्ध छायाचित्रकार ) यानी मिळून ओ पी नय्यर यांचे वर एक पुस्तक लिहिले आहे. ओ पी सारखा परफेक्शनिस्ट संगीतकार व शिवजी सारखा माहिर कलाकार यांच्या संगम नय्यर यांच्या गीतात अनेक वेळा दिसला आहे.

अप्रतिम लेख. बोलता बोलता विलायत खाँसाहेब आपल्याच तंद्रीत बोलायला लागले - "आपल्या सगळ्या कलाकारांच्या मांदियाळीमधे दोन कलाकार बेजोड आहेत, एक बिस्मिल्लाभाई आणि दुसरी शिवभाई. या दोघांमागे व्यक्तिशः संगीतातल्या घराण्याची प्रतिष्ठा नाही, ते वाजवत असलेल्या वाद्याशी लोकांचा परिचय नाही, आणि तरीही या दोघांनी आपल्या वाद्याला सतार आणि सरोदच्या उंचीवर नेउन ठेवले आहे. हे काम इतर कुणीही केलेले दिसत नाही." किती खरे आहे हे! धन्यवाद. पारंपारिक शिक्षण साधारणच घेतलेल्या या दोघांची सांगीतिक समज आणि प्रतिभा विद्वांनांच्या पलीकडची आहे. अवांतरः बिस्मिला खांसाहेबाबद्दल पण असा लेख वाचायला आवडेल. ते गेले त्या रात्री दोन वाजेपर्यंत दूरदर्शनवर त्यांच्याबद्दल कार्यक्रम दाखवीत होते.धर्ममार्तंडांच्या रोषालाही न जुमानता काशीविश्वेश्वराच्या मंदिरात बिस्मिलाजींनी सनईवादन करणे सुरू ठेवले होते.

बोबो 21/04/2014 - 20:37
विषयांतर आहे,पण त्यांनी आणि पं हरिप्रसाद चौरासिया यांनी मिळून यश चोप्रांच्या काही चित्रपटांना शिव हरी या नावाने दिलेली गाणी(संगीत) मला आवडतात.

In reply to by बोबो

मूकवाचक 21/04/2014 - 21:55
शिव-हरि हा विषय अवांतर नाही. हरिप्रसाद चौरसियांबरोबरचा शिवजींचा दोस्ताना कित्येक तपे टिकून आहे. मुंबईतल्या कुठल्यातरी रेल्वे स्थानकाच्या कँटिनमधे मिळणारी अमर्यादित थाळी एका व्यक्तीलाच मिळेल असा नियम होता. मुंबईतल्या सुरूवातीच्या संघर्षाच्या काळात कँटिनचालकाला विनंती करून खास सवलत मिळवून ही थाळी दोघात वाटून घेण्याची परवानगी शिव- हरिंना मिळाली, त्यामुळे एक वेळ भरपेट जेवण आणि दुसर्‍या वेळी परवडल्यास इडली/ वडा नाहीतर थंडा फराळ असे काही दिवस या दुकलीने काढले आहेत. शिवजींच्या आत्मचरित्रात तसा उल्लेख आहे. याच कालखंडात पं. काशिनाथ मिश्रांच्या साथीने शिवकुमार शर्मा, हरिप्रसाद चौरसिया आणि ब्रिजभूषण काब्रा यांचा रात्र रात्र रियाझ चालायचा, चर्चा व्हायच्या. कधी रईस खाँ त्यात सहभागी व्हायचे. (शिवजींच्या संकल्पनेवर आधारलेल्या या त्रिकुटाच्या 'कॉल ऑफ द व्हॅली' या सहवादनाच्या ध्वनिमुद्रिकेचा पुढे विक्रमी खप झाला.) त्यामुळे या कालखंडाबद्दल तक्रारीचा सूर न येता उलट ते 'मंतरलेले दिवस' होते असाच उल्लेख शिवजींच्या आत्मचरित्रात येतो. शिव हरींची एक अप्रतिम ध्वनिचित्रफीतः

Dhananjay Borgaonkar 23/04/2014 - 12:00
केवळ अप्रतिम लेख. खंडीत झालेली मालिका परत चालु करण्यासाठी धन्यवाद. लवकरच पुढील कलाकाराबद्द्ल लिहा. अवांतर - वसंतरावांवर पण एक फक्कड लेख नक्की लिहा.

संतूर - जम्मू काश्मिरमधले तिथल्या 'सुफीयाना मौसिकी' या लोकसंगीतात वापरले जाणारे एक साधेसुधे वाद्य. स्वरमंडलसारखी रचना असलेले आणि जेमतेम दीड सप्तकांचा आवाका असलेले हे तंतुवाद्य काश्मिरी लोकगीते गाताना साथीला घ्यायची खरे तर परंपरा होती, पण काश्मिर नरेशांच्या पदरी असलेल्या राजपुरोहितांच्या घराण्यात जन्म घेण्याचे भाग्य लाभलेल्या पं. उमादत्त शर्मांच्या मनात मात्र या वाद्याच्या भविष्याबद्दल काही वेगळेच मनसुबे आकार घेत होते. वास्तविक पाहता त्या काळात तरी राजपुरोहितांच्या घराण्यात गाणे बजावणे या प्रकाराला फारशी प्रतिष्ठा नव्हती. राजपुरोहिताने गाणे बजावणे करणे शिष्टसंमतही नव्हते.

प्रथम तुज पाह्ता , जीव वेडावला अर्थात टू स्टेट्स

पेट थेरपी ·

भाते 20/04/2014 - 20:23
नक्की कशापध्दल बोलायचे आहे तुम्हाला? धाग्याचा विषय नक्की काय आहे? धाग्याच्या शिर्षकात 'टू स्टेट्स' वैगरे वाचले म्हणुन 'टू स्टेट्स' चित्रपटाचे परीक्षण असेल या ऊत्सुकतेने धागा ऊघडला. पण पहिले काही परिच्छेद भट्ट परिवार (?) आणि इतर काही कलाकारांपध्दल (अनावश्यक) माहिती मिळाली. धाग्याच्या शिर्षकात 'टू स्टेट्स' वैगरे लिहुन त्याचे परीक्षण कुठे आहे? एक प्रामाणिक प्रश्न! तुम्ही चेतन भगतचे 'टू स्टेट्स' हे पुस्तक (कादंबरी) वाचली आहे का? चेतन भगतचे 'टू स्टेट्स' वाचल्यावर हा चित्रपट पाहिला तर पदरी अगदी निराशा येते. चेतन भगतचे कुठलेही पुस्तक वाचताना त्याच्या लेखनशैलीमुळे वाचत असताना प्रसंग आपल्या डोळ्यासमोर ऊभा राहातो. पण चित्रपटात पडद्यावर जे काही दिसते ते नक्कीच वेगळे (भयानक) असते. कोणत्याही कादंबरीचे चित्रपटात रुपांतर (?) करताना मुळ कथानकाची इतकी चिरफाड कशाला करतात हे? सॉरी, पण हे माझे वैयक्तिक मत आहे.

अनुप ढेरे 20/04/2014 - 21:19
महेश भटनी आपल्या वैतक्तिक आयुष्यातून बरच काही बॉरो केलं आहे चित्रपटांसाठी. अर्थ, जख्म, वो लम्हे त्याच्याच आयुष्यातल्या घटना/व्यक्तींना केद्रस्थानी ठेऊन बनवलेले आहेत. मला तो दिग्दर्शक म्हणून आवडतो. तुमचा लेखही छान आहे. हायवे मध्ये पण आलिया भटनी काम छान केलं आहे असं ऐकलय.

पैसा 20/04/2014 - 21:26
चित्रपट बघणीय असावा. चेतन भगतचे पुस्तक एकदा वाचायला म्हणून आवडले होते. आणि सिनेमा पुस्तकाबरहुकूम नसला तरी काही बिघडत नाही. एका माध्यमातून दुसर्‍यात जाताना थोडेफार बदल आणि काटछाट अपरिहार्यच. अर्जुन कपूर हा बोनी कपूरचा मुलगा आहे. अभिनय कशाशी खातात हे त्याला नक्कीच माहित असणार! आणि आलिया भटबद्दल माझ्या कॉलेजात जाणार्‍या मुलीचे मत चांगले दिसले. रेवतीने चांगलं काम करणं यात काही विशेष नाही, आणि अमृता सिंगही चांगला डायरेक्टर असेल तर चांगलं काम करू शकते. तेव्हा एकूण सिनेमा एकदातरी बघेन नक्की. बेताब मीही थिएटरमधे जाऊन पाहिला आहे, त्यामुळे इतर गोष्टींशी सहज रिलेट करू शकले! सिनेमाची गोष्ट एकतर सगळ्यांना माहित असावीच, पण या प्रकाराने लिहिलेले परीक्षण, आणि सिनेमाच्या निमित्त मनात आलेले विचार हे कॉम्बिनेशन आवडले. मिपावर स्वागत! असेच लिहीत जा!

प्यारे१ 20/04/2014 - 21:49
पुस्तक वाचलंय. एखाद्या मसालापटाची पटकथा लिहावी तशीच स्टुरी आहे. प्रथितयश कॉलेजला जाणारे तरुण तरुणी, अत्यावश्यक नॉर्थ साऊथ पोल्स, नॉर्थ वाल्या हिर्व्याच्या घरातली भांडणं, वाद, पंजाबी विरुद्ध तमिळ वाद, भांडणं, थोडा सेक्सचा तडका, मधेच हिरोनं हिरॉईनच्या घरी जाणं, भावाला शिकवणं, आई बाबाला वश करण्यासाठी प्रयत्न करणं वगैरे वगैरे... अर्जुन कपूर आयायाएम वाला वाटतो का आमच्या एका मिपाकरासारखा? तो इशकजादे मधला रौडी आमदारनातू चांगला वाटतो खरंतर! आलिया भटला 'बघावं' लागेल. ;)

रेवती 21/04/2014 - 02:34
लेखन आवडले. क्वीन सिनेमाच्या आधी थेट्रात याचा ट्रेलर दाखवला तेंव्हाच पहावासा वाटत होता. धन्यवाद.

चिप्लुन्कर 21/04/2014 - 09:43
बघितला , चांगला आहे . आलीया चं दिस्लेइय आणि काम पण चांगल केलं आहे . अर्जुन नी पण काम चांगला केलय . फक्त टिपिकल चेतन भगत च्या कथेमुळे गरमा गरमी अमळ जास्तच आहे

इरसाल 21/04/2014 - 11:11
तो अर्जुन त्या "जुबान पे लगाम" च्या थियेटर मधल्या "क्या यहा पिक्चर देखने आये हो" असे म्हणणार्‍या त्या पोरासारखा दिसतोय अ‍ॅडव्हर्टाइज मधे.

किसन शिंदे 21/04/2014 - 12:02
काल पाह्यला अर्थातच चकटफू! अर्जून अन् आलियाच्या प्रेझेन्समुळे सिनेमाला एक रिफ्रेशिंग लूक येतो.

ऋषिकेश 21/04/2014 - 16:14
एखादं पुस्तक आपण वाचतो नी ते आपल्याला फारसं काही आवडत नाही पण वाचतानाच इतकं जाणवतं की त्यात पुरेपूर हिंदी फिल्मी मसाला आहे. काही वर्षांतच त्यावर हिंदी बॉलिवुड पट बनतो सुद्धा! तोच हा २ स्टेट्स. एक अत्यंत ठोकळेबाज व काहिशी रटाळ कथा, त्यात काही तद्दन फिल्मी मसालेदार प्रसंग घालुन फुलवलेली. एक पुस्तक म्हणून फारसे (खरंतर बर्‍यापैकी) आवडले नसले तरी कदाचित टिपिकल हिंदी चित्रपट म्हणून तरी निव्वळ करमणूक होईल म्हणून बघायला गेलो. मुळात कथा आणि पटकथा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत यावर हिंदी चित्रपट सृष्टीत कोणाचा समज असेलसे वाटत नाही. हा चित्रपट बनवण्यापेक्षा त्याचा अभिवाचनाचा कार्यक्रम करायला हवा होता, बर्‍याच स्वस्तात झाला असता. कादंबरीहून रटाळ चित्रपट, कंटाळवाण्या पारोश्या चेहर्‍याने सबंध चित्रपटभर वावरणारा नायक, तितकेच टुकार संगीत - ध्वनी - प्रकाश व मोठ्या स्क्रीनवर हाऊसफुल गर्दित बघितल्याने कमी पडणारा एसी यामुळे पुरता वैतागुन गेलो. त्यातल्या त्यात हिरवाईनीने आपले सुंदर दिसण्याचे काम चोख बजावल्याने मधेमधे डोळे सुखावत होते. शिवाय दोघांच्याही पालकांच्या भुमिकेत असणार्‍या चौघांनीही आक्रस्तळेपणा सोडून अपेक्षेहून बरीच उजवी भुमिका केली आहे. शिवाय पार्श्वभूमीला दिसणारे वास्तवदर्र्शी घरे, बिल्डिंगा, दारू पिणार्‍या पंजाबी बायका (हा हल्ली नवा स्टिरीयोटाईप होतोयसं दिस्तय - वास्तवदर्शी चित्रण म्हणजे दारू पिणार्‍या पंजाबी बायका आल्याच पाहिजेत ), कचरा, तुंबलेली गटारे, वायर्समुळे झालेली विद्रुप शहरे जसेच्या तसे येत असल्याने किमान चित्रपटाला एक वास्तवदर्शी अवकाश मिळते. बाकी, अधिक काय लिहिणे ४/१०, फुकट मिळाला नी दुसरे काहीच करायला नसेल तर झोप येईपर्यंत पहा!

In reply to by ऋषिकेश

+१ हे पुस्तक वाचल्यावर लक्षात आलं होतं की ही कथा नसुन चित्रपटची स्क्रिप्ट आहे.. तय्यार.. अश्शीच्या अश्शी उचलुन पिक्चर बनवता येईल..

In reply to by पिलीयन रायडर

मैत्र 22/04/2014 - 13:59
इतर पुस्तकांपेक्षा हे चेतन भगतचं पुस्तक बरंच बरं आहे (उदा. ते कॉल सेंटरवालं जाम डोक्यात जातं ) पंचेस चांगले आहेत. स्टिरिओ टाईप्स अतिशयोक्ती जरी असली तरी काही बाबतीत मस्त लिहिले आहेत. मूळ स्टोरी - बी स्कूल, पंजाबी मुलगा, तमीळ मुलगी वगैरे सगळं तर त्याचं स्वतःचं आयुष्य आहे. आता त्यात मिलिटरी बाप, ती भांडणं, थेट एस पी समोर तमीळ सासुने इक पल का जीना वगैरे गाणं इ. टिपिकल चेतन भगत बळंच प्रकार आहेत. तरी देव प्रत्यक्ष येणं वगैरे पेक्षा आश्रम अनुभव ठि़क आहे. अर्थात सिनेमात सगळं लार्जर दॅन लाईफ केलं असणार.

In reply to by मैत्र

कॉल सेंटर वालं पुस्तक (म्हणजे त्यातले लोकांचे किती वाजता, काय कपडे घालुन कोण कोण, कुठल्या स्टॉपवरुन कॅब मध्ये बसलं हे डिटेल्स.. ह्या व्यतिरिक्त नक्की पुस्तकात काय लिहीलं होतं हे मला शप्पथ आठव्त नाहीये..) जर प्रमाण मानायचं असेल..तर हे फारच उत्तम पुस्तक आहे..
थेट एस पी समोर तमीळ सासुने इक पल का जीना वगैरे गाणं इ. टिपिकल चेतन भगत बळंच प्रकार आहेत
म्हणुन तर ही पिक्चरची स्क्रिप्ट आहे..

In reply to by पिलीयन रायडर

मैत्र 22/04/2014 - 15:05
जे त्याचे नेहमीचे ओढून ताणून बनवलेले अति नाटकी प्रसंग आहेत ते सोडता जो प्रत्यक्ष २ स्टेटस चा भाग आहे तो चांगला आहे..

In reply to by ऋषिकेश

अजया 22/04/2014 - 15:46
मूळ कथेतील पंचेसही हरवलेली पटकथा, गचाळ संगीत्,कोणतीही भाव भावना न दिसणारा चेहेरा घेउन फिरणारा नायक !!अगदीच डोक्यात गेला चित्रपट!

आदूबाळ 22/04/2014 - 16:18
चेतन भगतच्या लेखनाबाबत माझा मुख्य आक्षेप आहे, की तो आपल्या कथांमध्ये घटना "घडवतो". अगदी ओढून ताणून घडवतो. तसा प्रत्येक लेखकच कोर्‍या कागदावर विश्व उभं करत असतो, आणि घटना घडवत असतो. पण सराईत लेखकाचा हात अदृश्य असतो. घटना नैसर्गिकपणे घडल्यासारख्या वाटतात. भगत कथानकातला पेचप्रसंग सोडवण्यासाठी अक्षरशः कुंथतो तेव्हा दया येते. कॉलसेंटर (देवाचा फोन) आणि टू स्टेट्स (सासूबाईंचं गाणं आणि सासर्‍यांचं पीपीटी) इथे तर भगत कपडे काढून अंगावर रेड इंडियनसारखे फराटे ओढून "बघा बघा कसं जमवलं, आहे का नाही मी हुश्शार!" असं ओरडत नाचल्याचा भास झाला!

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन 22/04/2014 - 17:12
नेमके आक्षेप हो आदूबाळ. दीडदमडीचा चेत्या भगत, मायला कधी भेटला तर चार शिव्या घालीन म्हंटो. (पाव दमडीचा नसूनही मते ठाम असलेला) बॅटमॅन.

चित्रगुप्त 22/04/2014 - 17:10
मुळात हा चेतन भगत प्राणी कोण, त्याने पुस्तके कोणती लिहिली आहेत, आणि या पिच्चर मधील एक रेवथी वगळता इतरांची नावेही ठाऊक नाहीत, अशी आमची परिस्थिती. त्यातून लोकसत्तातील परिक्षण वाचले, त्यामुळे हा पिच्चर बघितलाही नाही, आणि बघणारही नाही.

समीरसूर 22/04/2014 - 17:37
'२ स्टेट्स' चांगला आहे. टॉकीजवर पाहिलात तरी चालेल. १५० मिनिटे म्हणजे थोडा लांबीला जास्त वाटतो खरा पण सगळ्यांची कामे छान आहेत. लेखात म्हटल्याप्रमाणे आलिया भटने सुरेख काम केले आहे. रोनित रॉय तर जबराच! बाकी रेवती देखील छान आहे. बघायला हरकत नाही. संवाददेखील मोकळे आणि फ्रेश आहेत. फेबुवर मी एक छोटेसे परीक्षण टाकले होते. आश्चर्य म्हणजे 'तिच्या प्रेझेन्सने स्क्रीन झळाळून जातो' असे वरील लेखात लिहिल्याप्रमाणे मी देखील असेच काहीसे माझ्या परीक्षणात लिहिले होते. योगायोग! :-) लेख छान! जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. बाकी '२ स्टेट्स' ची गाणी फारशी आवडली नाहीत. एक गाणे (आंखे करे जीहुजुरी की असेच काहीसे) ऐकून 'तेरे मस्त मस्त दो नैन...' हे 'दबंग्'चे गाणे आठवले. चाली सारख्याच वाटल्या. छान चाल आणि मेलडी गायब आहेत आज काल्.. नाहीतर बद्धकोष्ठ झालेला शब्बीर कुमार "जब हम जवा होंगे..' करायचा ते देखील कानाला गोड वाटायचे...असो.

दिव्यश्री 22/04/2014 - 18:09
मी पाहिला . थोडाफार आवडला . पण येक समजलच नाही समुपदेशनासाठी जातो शेवटी काय होत ते कळलच नाही . कोणी सांगू शकेल का ? अर्धवट सोडल्यासारख वाटल मला ते . पेट थेरपी मिपावर स्वागत आहे . लिहित रहा. :)

चौथा कोनाडा 26/04/2014 - 21:41
झकास परिक्षण ! बेताबची अमृतासिंह ते आलिया भटचा आढावा व्ह्याया फरहा, तब्बू, सनी देवल, बॉबी, अभय देवल, , राहुल रॉय, विवेक मुशरन पूजा भट्ट वै. झकासच ! मजा आली लेख वाचून! आमच्या व्हॉटसॅप्प्च्या खात्यात येवून पडलेला " शून्याचे जनक: आलिया भट " असा भन्नाट वृत्ततुकडा येवून पडला होता. तो आठवला आत्ता ! कोणीतरी पेस्ट करा हो इथे तो !

In reply to by चौथा कोनाडा

आमच्या व्हॉटसॅप्प्च्या खात्यात येवून पडलेला " शून्याचे जनक: आलिया भट " असा भन्नाट वृत्ततुकडा येवून पडला होता. तो आठवला आत्ता ! कोणीतरी पेस्ट करा हो इथे तो ! कोणीच नाही केला तर मी करतो उद्या. परीक्षणाबद्दल बोलायचे झाल्यास मायबोलीवर याला प्रतिसाद दिला आहे तोच इथेही लागू. अगदी मनापासून आलेय परीक्षण. टू स्टेट्स बद्दल बोलायचे झाल्यास चार महिन्यापूर्वीच माझ्या बायकोने याला जायचे म्हणून माझ्या परवानगीची बूकींग केली होती. (आईशप्पथ, ती घेते माझी परवानगी ;) ) पण आता रीलीज झाला तर लेकीमुळे सारेच प्लान फुस्स.. स्वताबद्दल बोलायचे झाल्यास पर्सनली मला असले हलकेफुलके लव्हस्टोरी चित्रपट आवडतात, पण त्यात शाहरुख असेल तरच ;)

यसवायजी 27/04/2014 - 00:10
तुम गुज्जु लोग मिठेमे क्या खाते हो? दाल? ;) वगैरे एक-दोन मोजके विनोद सोडले तर बकवास पिच्चर हाय. उगाच ७०० एम्.बी. डाउनलोड वाया घालवायचे नाही म्हणून पाहिला. ;) तो जो कोण हिरो आहे, त्याच्याकडे लक्षच गेलं नाही. पण आपली आलिया बरीच बरी दिसलीय.

एक पे एक फ्री ही मार्केटिंग मधली हमखास यशस्वी होणारी युक्ती आहे. चित्रपटाच्या रंगीत दुनियेतही ती वापरली जाते पण नेहमी यशस्वी होईलच असे नाही. असं बघा पहिले फरहा आली दोन चार चित्रपट करून विंदू कुमार बरोबर लग्न करून स्थिरावली. पण तिच्या पावलावर पाउल टाकून तब्बू आली. आणि पहिला प्रेम सोडा,( पहिला डाव भुताच असतो ना... ) पण प्रत्येक चित्रपटाद्वारे उत्तम काम करून तिने आपला असा क्लास निर्माण केला. सनी देवलच्याच घरातून बॉबी आला. तो बेताब आम्ही थेटरात जाउन बघितला होता हे कबूल करणे ही आता तरुणपणी केलेली एंबरासिन्ग कामे ह्या फोल्डर मध्ये टाकून डिलीट करायची बाब झाली.

बघ जरा बघ जरा,

माहितगार ·

प्रत्येक गोष्टीचे काळे आणि पांढरे असे विभाजन झालेच पाहिजे का? पांढर्‍यांनी काळ्यांवर अन्याय केला असे सतत ओरडलेच पाहिजे का? काळे खरोखर काळे असतात? आणि पांढरे खरोखरच पांढरे असतात का? दांभिक पणाचे असले रंगीत चश्मे सदोदीत घातलेच पाहिजेत का? चष्मा काढल्या शिवाय हे करड्या रंगाचे जग दिसणार नाही मग मात्र माणुसकीच्या अणाभाका घ्यायची गरज उरणार नाही.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

माहितगार 20/04/2014 - 19:07
चष्मा काढल्या शिवाय हे करड्या रंगाचे जग दिसणार नाही मग मात्र माणुसकीच्या अणाभाका घ्यायची गरज उरणार नाही.
आणि या ओळी भावल्या धन्यवाद

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

प्यारे१ 20/04/2014 - 20:12
त्या अमिश का कोण त्याच्या 'शिवा-ट्रायोलॉजी ' मध्ये वाचलेलं! (पुस्तकं वाचली खरं. :( खोटं कशाला बोला?) की ज्या रंगाची एखादी गोष्ट म्हणून आपण म्हणतो खरंतर त्याच रंगाचा स्पेक्ट्रम परावर्तित होऊन आपल्या डोळ्याच्या पटलांवर येऊन आदळलेला असतो. म्हणजे ती वस्तू त्या रंगाची नसतेच असं काही.... तरी. कुणीतरी हुशार माणसानं नीट लिहा रे! ;)

In reply to by पैसा

माहितगार 20/04/2014 - 19:25
मिपावरील माझी पहिली कविता निवडणूकांबद्दल आहे पायघड्या पुन्हा पडल्या त्याच नेत्याला Satire प्रकारात ललित अथवा काव्य क्वचीतच लिहितो असतो. मिपावरील माझी हि तशी दुसरी कविता प्रतिसादासाठी धन्यवाद प्रतिसादासाठी धन्यवाद.

जातं फिरवता फिरवता, कुणी माणुसकी भरडू नये, खूंटीचे त्रैत मांडून, स्वतः इब्लिस होऊ नये ! रक्ताच कांडणं दळूनं, कुणी माज जोडू नये श्रमीकांच्या रक्तानं माखून, 'वाह ताज' म्हणू नये ! फिरकी घेत, गिरकी घेत, किती बेफिकीर होशील ? भरडलेल्या अमानूष गणितांवर थिरकत, किती ओंगाळवाणा होशील ? मेंदूला चिडवताना, मनांना डिवचताना कुठे आहे भान ? नको चिवडतबसू बापजाद्यांची अस्तीत्वहीन शान बस्स झालं, रक्ताळलेलं जातं तूझ, आता फिरवू नको कुठे, बघ जरा बघ जरा, पेटलयं चोहीकडे माणूसकीच रानं !

रवा डोसा पण वेगळा !

Prajakta२१ ·
मावशीकडे गेले होते तेव्हा तिथे एक डोसा नुसताच खाल्ला तो मस्त लागला म्हणून त्याची कृती मावशीला विचारून इथे लिहितेय. साहित्य: १. एक वाटी बारीक रवा २. एक वाटी मैदा (diet बद्दल जागरूक असलेल्यांनी मैद्याऐवजी तांदळाचे पीठ वापरले तरी चालेल) ३. २-३ कांदे किसून ४. ताक ५. मीठ , साखर चवीनुसार फोडणीसाठी - जिरे, तूप,३-४ मिरच्या बारीक चिरून कृती : १.

एका कादंबरीची कथा

रामदास ·

मारवा 20/04/2014 - 15:12
व्यक्ती आणि वल्ली मध्ये पु.ल.देशपांडे यांनी एक अप्रतिम व्यक्तीचित्र रंगविलेले आहे, जे त्यांच्या अफाट प्रतिभे ची जेव्हा वाचतो तेव्हा जाणीव करुन देते. त्याचे नाव लखु रीसबुड. आनंद चित्रपटाच्या एका डायलॉग ला वापरुन खालील डायलॉग बनविता येतो. लखु रीसबुड मरा नही , लखु रीसबुड मरा नही करते. द्वेष कीती सुक्ष्म असु शकतो आणि कीती तरलतेने व्यक्त ही करता येतो याचा अनुभव हा रामदासजी रीसबुडांचा लेख वाचुन आला.

In reply to by मारवा

रामदास 21/04/2014 - 11:11
हलके घ्या. हा लेख गांभीर्याने घेण्यासाठी नाही.एक मौजमजा इतकेच. I like a man to be with me or against me, either to be hot or cold. Dr. Johnson called Bathurst the physician a “good hater,” because he hated a fool, and he hated a rogue, and he hated a Whig; “he,” said the Doctor, “was a very good hater.”

प्यारे१ 20/04/2014 - 16:45
रामदास काका, तुम्हाला कुठलंच पुस्तक छापायचं नाहीये का आता ? की स्वत:ची प्रकाशन संस्था सुरु करताय? (भागीदारीत ;) )

रामदास 21/04/2014 - 11:06
सांगतो डिटेलवारी. दोन वर्षांपूर्वी सारस्वत बँकेने कूहू (कविता महाजन) या कादंबरीसाठी -प्रकाशनासाठी-कर्ज दिले होते.ती बातमी वाचून हे मौजमजेतले का असेना पण काही लिहीणे मला पटत नव्हते म्हणून हा लेख आंतरजालावर टाकला नव्हता. काल ऐसीअक्षरे या संस्थळावर कविता महाजन यांचा पुन्हा एक नविन कादंबरी लि।इण्यासंबंधी लेख आला होता.म्हणुन त्यानंतर हा लेख आंतरजालावर टाकला.

पण मराठीतले प्रकाशक एकजात भिकार**!! अगदी फुकट मिळालेलं साहित्य देखिल काळजीपूर्वक दोषरहित छापायचे श्रम घेणार नाहीत!!आळशी नालायक लेकाचे!!! प्रकाशनं काढताहेत हे जणू उपकार करताहेत मराठी जनतेवर!!! आग लागो त्यांना!!!

पैसा 21/04/2014 - 11:57
रामदासांच्या प्रतिक्रियेनंतर सगळा उलगडा झाला. पण मला तर इथे बर्‍याच कथांची बीजं दिसत आहेत!

स्थळ :सारस्वत कॉलनी सांताक्रुझ ठाकूर सर सकाळची प्रभातफेरी आटपून घरी आले.एरवी चहा वाट बघत असायचा पण आज घराचा मूड काही बरा वाटत नव्हता. त्यांनी शोधक नजरेनी अंदाज घेण्याचा प्रयत्न केला पण टिपॉयवर साठलेली एक नोटबुकांची चळत सोडता काही नजरेस येईना. ही बुकं कुठून आली बॉ असा विचार मनात आला पण घराच्या मूडाचा अंदाज घेण्याच्या विचारात ते राह्यलंच. मॅडम ते यायच्या अगोदरच बाहेर पडल्या होत्या. एरवी ते फोन फारसा वापरत नाहीत पण त्यांनी मॅडमना फोन लावलाच. " कुठ्येस ?" "माहीमला पोचत्येय" "आज घाईत होतीस का ?" "नाय हो पळाले घरातून आज " ठाकूरांना काही कळेना .

पिठ पाडण्या साठी कोणी जातं वापरु नये......

ज्ञानोबाचे पैजार ·

यसवायजी 20/04/2014 - 12:20
हा हा हा.. काव्यरसात वाङ्मयशेती राहिली की हो. कवितेत गन्नम स्टाईल 'गॉन व्हायरल' होण्याची पात्रता आहे.

प्यारे१ 20/04/2014 - 15:51
__/\__ आता डब्बल मस्तानी (काशीबाईंसह बाजीरावांना = म्हणजे दोघांनाही मस्तानी नावाचे पेय. इतर अपेक्षा करु नयेत. धन्यवाद!) ;) संदर्भ: तुमालाबी म्हायत्ये नि आमालाबी! ;)

प्रेरणा... सांगायलाच पाहिजे का? पिठ पाडण्या साठी कोणी जातं वापरु नये...... (आजकाल त्या साठी पिठाच्या गिरण्या असतात तिकडे जावे. जात्यावर पिठ काढण्याची परंपरा आता जूनी झाली आहे म्हणून.) (पूर्वी जात्यावर पिठ काढताना बायका ओव्या म्हणायच्या, देवाचे नाव घ्यायच्या. आजकाल पिठाच्या गिरणीत जोरजोरात "गन्नम स्टाईल" लावलेले असते. त्याच तालावर गिरणीवाला धान्य दळत असतो. तोच संस्कार कदाचीत त्या पिठावर होत असेल. पण तरी सुध्दा, उगाच संस्कार वगेरे करण्यासाठी म्हणून, बळेच स्वतःचे कंबरडे मोडून घेउ नये....

मी आणि माझे नशीब

सुनिल जाधव १९७९ ·

यसवायजी 20/04/2014 - 12:12
मी आणि माझी बायको हा विषय खूप मजेशीर आणि तितकाच गंभीर आहे.... कारण मी लग्न का केलं हे मला आणि कुणालाच माहित नसते.... बरोबर ना? तरी पण हा विषय निघालकी लगेच सगळे आपापल्या विश्वात म्हणजेच भूतकाळात जातात.... कोण होतो मी आणि काय झालो मी...... हा हा हा.. बरोबर ना.... अहो पण मला हे सांगायचे आहे कि सुखाचा काळ गेला आणि उद्याचा दिवस भोगायचाच आहे तेव्हा उद्याच्या युद्धासाठी तयार राहा... तेव्हा मी आणि माझी बायको यावर फालतू चर्चा बंद करा आणि तयारीला लागा... आजच आणि आतापासूनच.... पळतो मी आता....

शुचि 21/04/2014 - 13:16
मीपा आणि डुआयडी हा विषय खूप मजेशीर आणि तितकाच गंभीर आहे.... कारण डुआयडी खरा कोण हे मालक सोडून कुणालाच माहित नसते.... बरोबर ना तरी पण एखादा डुआयडी मातला की लगेच सगळे त्रासतात .... कोण होता तो आणि काय लिहितो तो ..... हा हा हा.. बरोबर ना.... अहो पण मला हे सांगायचे आहे कि मला एका डुआयडी ला सांभाळून घ्या ... आणि ते फक्त आपण आणि आपणच मिपाकर घडवू शकता ...... तेव्हा मी आणि माझा चवथा आयडी यावर चर्चा बंद करा आणि सोसायला सुरुवात करा ... आजच आणि आतापासूनच.... येतो मी आता....

इरसाल 21/04/2014 - 14:11
मय अवर मेरी तन्हाइ अकसर ये बाते कर्ते हय कि तुम होति तो ऐसा होत तुम होति तो वैसा होता, अच्छा है तुम नै हो तुमको मालुम किराया कित्ता बढ गयेला. और साला वो टुलिप का फुल भी कित्ता मैंगा हो रेला. कहासे लाता मय इत्ती सारी चिजां तुम्हारे वास्ते. अब रुलाओगे क्या ? (मैने सुना वो अन्ग्रेजा तुम्कु खुंदल-खुंदले मारे ?)

मी आणि माझा देश हा विषय खूप मजेशीर आणि तितकाच गंभीर आहे.... कारण माझा देश कुणी घडवला हे मला आणि कुणालाच माहित नसते.... बरोबर ना तरी पण हा विषय निघालकी लगेच सगळे आपापल्या विश्वात म्हणजेच भूतकाळात जातात.... कोण होतो मी आणि काय झालो मी...... हा हा हा.. बरोबर ना.... अहो पण मला हे सांगायचे आहे कि काळाचा दिवस गेला आणि उद्याचा दिवस आपला आहे तेव्हा उद्या साठी आपला देश घडवा... आणि ते फक्त आपण आणि आपणच घडवू शकतो ...... तेव्हा मी आणि माझा देश यावर चर्चा बंद करा आणि देश घडवायला सुरवात करा... आजच आणि आतापासूनच.... येतो मी आता.... (भावी पंतोजी)श्री श्री गुरुजी

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मी आणि माझा बिजेपी हा विषय खूप मजेशीर आणि तितकाच गंभीर आहे.... कारण बिजेपी कुणी काढला हे मलाच काय कुणालाच माहित नसते.... बरोबर ना? तरी पण हा विषय निघाला की लगेच सगळे आपापल्या कोषात म्हणजेच मंदिरात जातात.... कशाला हवी बिजेपी? आणि काय झालंय तीचं?...... हा हा हा.. बरोबर ना.... अहो पण मला हे सांगायचे आहे कि बिजेपीचा नारा गेला आणि उद्याचा दिवस देशाच्या इश्यूंचा आहे तेव्हा उद्यासाठी आपले नशीब घडवा... आणि ते फक्त आपण आणि आपणच घडवू शकतो ...... तेव्हा मी आणि माझा बिजेपी यावर चर्चा बंद करा आणि निधर्मी देश घडवायला सुरवात करा... आजच आणि आतापासूनच.... येतो मी आता....

पैसा 21/04/2014 - 15:37
मी आणि आमची गंगूबाई हा विषय खूप मजेशीर आणि तितकाच गंभीर आहे.... कारण गंगूबाई कधी दांडी मारील हे मला आणि कुणालाच माहित नसते.... बरोबर ना तरी पण हा विषय निघाला की लगेच सगळे आपापल्या विश्वात म्हणजेच स्वयंपाकघरात जातात.... कोण होते मी आणि काय झाले मी...... हा हा हा.. बरोबर ना.... अहो पण मला हे सांगायचे आहे कि कालचा दिवस गेला आणि उद्याचा दिवस आपला आहे तेव्हा उद्या साठी गंगूबाईची वाट बघा.... आणि ती कधी येणार हे फक्त गंगूबाईच सांगू शकते...... तेव्हा मी आणि आमची गंगूबाई यावर चर्चा बंद करा आणि भांडी घासायला सुरवात करा... आजच आणि आतापासूनच.... येते मी आता....

मी आणि माझे नशीब हा विषय खूप मजेशीर आणि तितकाच गंभीर आहे.... कारण माझे नशीब कुणी लिहिले हे मला आणि कुणालाच माहित नसते.... बरोबर ना तरी पण हा विषय निघालकी लगेच सगळे आपापल्या विश्वात म्हणजेच भूतकाळात जातात.... कोण होतो मी आणि काय झालो मी...... हा हा हा.. बरोबर ना.... अहो पण मला हे सांगायचे आहे कि काळाचा दिवस गेला आणि उद्याचा दिवस आपला आहे तेव्हा उद्या साठी आपले नशीब घडवा... आणि ते फक्त आपण आणि आपणच घडवू शकतो ...... तेव्हा मी आणि माझे नशीब यावर चर्चा बंद करा आणि नशीब घडवायला सुरवात करा... आजच आणि आतापासूनच.... येतो मी आता....