आई-बाप; आई-बाप, म्हणजे नक्की काय असतं?
आयुष्य जगण्यासाठी; देवाने दिलेलं, अॅडव्हान्स पाठबळ असतं
तुमच्या प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलं स्वप्न पाहिलेलं असतं
तुमच्या जन्मापासून; त्यांच्या मरणापर्यंत, त्यांनी आपल आयुष्य खर्चलेल असतं
आई; तुमच्या आयुष्याच्या, गाडीच; योग्य दिशा देणार स्टीअरींग असतं
अचानक आलेल्या संकटात सावरायला, बाप म्हणजे “अर्जंट ब्रेक” चा पर्याय असतं
आईच प्रेम हे; रोजच्या आयुष्यात, कामाला येणार बँक बॅलन्स असतं
बाप म्हणजे; गरजेच्या वेळी मिळणारा, तुमचा बोनस किंवा वेरीएबल पेमेंट असतं
आई म्हणजे; तुम्हाला सतत जोडणार, मोबाईलच नेटवर्क असतं
कधी नेटवर्क थकले; तर बाप, अर्जंट “
माहिती हवी आहे
बिल्डर पार्किंग विकू शकत
In reply to बिल्डर पार्किंग विकू शकत by ज्ञानव
आमच्या इथे एका सदनिका धारकाने
In reply to आमच्या इथे एका सदनिका धारकाने by काळा पहाड
शेवटी धनदांडगाच तो
बिल्डर पार्कींग, सामायिक
कायद्याने बिल्डर पार्किंग
एक अनुत्तरीत प्रश्न ज्याचे
चौराकाका नमस्कार तुमच्या माहितीसाठी
प्रश्नः- आमच्या कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीतील एका फ्लॅटमालकाने स्वतःचा फ्लॅट व कार पार्किंगची जागा सोसायटीची परवानगी न घेता परस्पर भाड्याने(लिव्ह लायसन्स)दिली आहे.सोसायटीच्या इतर सदस्यांच्या गाड्या रस्त्यावर उभ्या राहत असताना लिव्ह लायसन्सधारक हा फ्लॅटमालकाच्या गाडीच्या जागी स्वतःची गाडी उभी करू शकतो काय? याबाबत कायदा काय आहे? सोसायटी याबाबत सदर फ्लॅटमालकावर काय कारवाई करू शकते? उत्तरः- उत्तरः तुमच्या प्रश्नाचे दोन भाग होतात, त्याअनुसार उत्तर देऊ . सोसायटीच्या ज्या सभासदाला आपला फ्लॅट आणि वाहन ठेवण्याची जागा(पार्किंग स्पेस) ही लीव्ह अॅण्ड लायसन्स तत्त्वावर भाड्याने द्यावयाची असेल त्याने सोसायटीकडे ठराविक नमुन्यात(प्रिस्क्राइब्ड फॉर्म)अर्ज सादर करून प्रस्तावित भाडेकरूला सोसायटीचा नाममात्र सदस्य(नॉमिनल मेंबर)बनवावे लागते. त्याला (फ्लॅटमालकाला) सोसायटीचे मासिक देखभाल शुल्क(मेन्टेनन्स चार्जेस)तर भरावे लागतेच, शिवाय कायद्याने वेळोवेळी ठरतील त्यानुसार फ्लॅटमध्ये स्वतः राहत नसल्याबद्दलचे शुल्क म्हणजे 'नॉन ऑक्युपेशन चार्जेस' सोसायटीला द्यावे लागतात. उपलब्ध असलेले 'पार्किंग स्पेसेस' सोसायटीने सहकार कायद्यातील बाय लॉज अनुसार सभासदांना वितरित करावयाचे असतात. तुम्ही ज्या सदस्याचा उल्लेख केला आहे त्याला पार्किंग स्पेस मिळालेली(अॅलॉट झालेली) असेल तर तो आपला फ्लॅट आणि पार्किंग स्पेसही भाड्याने देऊ शकतो. सोसायटीच्या काही सभासदांकडे पार्किंग स्पेस नाही याचा इथे काही संबंध नाही. मुंबईसारख्या शहरात हाउसिंग सोसायट्यांमध्ये उपलब्ध पार्किंग स्लॉट्सपेक्षा मोटारींची संख्या अधिक असणे ही काही असाधारण गोष्ट नाही .
सोसायटी अजून कागदोपत्री फॉर्म
मला माहिती आहे ती अशी ....