ऑफिसमधील काही डोक्यात जाणार्या गोष्टी -
(१) Yup/Nope dudes. औपचारीक इमेल मध्ये सुद्धा Yup/Nope" शब्दांची पखरण करणारे महाभाग.
(२) अजून एक प्रकार म्हणजे जे माहीत आहे तेच घोळवून सांगत, माहीतीपूर्ण असण्याचा आव आणणारे सहकारी. प्रकल्प पुढे न्यायला, नव्या मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी, जे स्वतःला माहीत आहे तेच घोळवत बसणारे अन मांडत रहाणारे.
(३) "बड्डे" हा एक वैतागवाणा प्रकार. दर महीन्याला, आमच्याकडे ३-४ "बड्डे ग्रीटींग्स" वर शुभेच्छा लिहाव्या लागतात. कोणाचं कोणी गचकलं तर "शोकसंदेश" ची कार्डे. काल तर कमाल झाली, एकीचा कुत्रा गचकला तर ते कार्ड "शोकसंदेशाकरता" आलं.
म्हणजे काम सोडा अन सही करा मग पुढच्याला ते कार्डं पास करा हा सव्यापसव्य! परत सही करणारी मी शेवटून दुसरी होते म्हणजे परत शेवटच्याला शोधा. ते यडं दार लावून मीटींगा करत बसलं तर येर्झारा घाला असला बावळट प्रकार.
इथे "कल्चरल गॅप" जाणवते. कोणाचं कुत्रं मेलं तर भारतात असं करतो का आपण? पण इथे मात्र (या ऑफीसात)
लगेच संदेशकार्डे जातात. असली शिवी घालावीशी वाटली ना काल!!! तुम्हाला कार्डं द्यायचं ना तुम्ही वैयक्तिक द्याना टीम-कार्डं कशाला?
अन मी विरोध दाखवला तर सुनावलं गेलं "इट इज व्हेरी डिसपॉइंटींग. वी हॅव्ह अ टीम कल्चर हीअर" ...... घाला असलं कल्चर तुमच्या ***** नाही तर चूलीत. तळपायाची आग मस्तकात गेली. पण सांगते कुणाला? नोकरी तर टिकवायची आहे कारण बर्याच वर्षांनी कुटुंबाजवळ नोकरी मिळाली आहे.
वाचने
12161
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुत्र्या मेल्या.....
त्याहून वाईट शिवी नाय सुचत का
In reply to कुत्र्या मेल्या..... by मार्मिक गोडसे
मिपावर चालतील का?
In reply to त्याहून वाईट शिवी नाय सुचत का by शुचि
हहह सही!!! जाऊ देत आमची धाव
In reply to मिपावर चालतील का? by मार्मिक गोडसे
"मेल्या.. मुडद्या..मढं बशिवलं
In reply to हहह सही!!! जाऊ देत आमची धाव by शुचि
गुड आयडीया. संदेश कार्डावरच
In reply to "मेल्या.. मुडद्या..मढं बशिवलं by काळा पहाड
मेल्या.. मुडद्या>>>>
In reply to "मेल्या.. मुडद्या..मढं बशिवलं by काळा पहाड
एकदम सहमत
परवा एका इन्फॉर्मल
In reply to एकदम सहमत by बाप्पू
तुम्ही नोकरी सोडुन का देत
In reply to परवा एका इन्फॉर्मल by शुचि
तुम्हाला मुद्दा समजला नाहीये.
In reply to तुम्ही नोकरी सोडुन का देत by प्रसाद१९७१
आता जाऊ देगं बाई शुचीमामी!
अरे बाप रे!!!! काय हा पैशाचा
In reply to आता जाऊ देगं बाई शुचीमामी! by रेवती
ठेलशल घेऊ नका हो.
हाहाहा आयला
In reply to ठेलशल घेऊ नका हो. by आदूबाळ
>> मराठीत शुभेच्छा/शोकसंदेश
In reply to ठेलशल घेऊ नका हो. by आदूबाळ
सुपर लाईक :)
In reply to ठेलशल घेऊ नका हो. by आदूबाळ
हाण्ण तेच्यायला. जबरीच!!!!
In reply to ठेलशल घेऊ नका हो. by आदूबाळ
शुचे
हाहाहा
In reply to शुचे by पैसा
कहर आहे!
In reply to हाहाहा by शुचि
म्हणजे असं का ?
In reply to शुचे by पैसा
फक्त
In reply to म्हणजे असं का ? by इरसाल
बरं अभिनंदन केल्यावर बर्फी
अहो एकदा बाळंतपणं सुरु झाली
In reply to बरं अभिनंदन केल्यावर बर्फी by तुमचा अभिषेक
हो आम्ही एक केक कापतो सगळ्या
In reply to बरं अभिनंदन केल्यावर बर्फी by तुमचा अभिषेक
हे बड्डे असणं तर
In reply to हो आम्ही एक केक कापतो सगळ्या by शुचि
मन मोठं करणं खरं च इतकं अवघड जातं का?
आपल्या मताचा आदर आहे.
In reply to मन मोठं करणं खरं च इतकं अवघड जातं का? by पेट थेरपी
+०.५
In reply to मन मोठं करणं खरं च इतकं अवघड जातं का? by पेट थेरपी
+ १
In reply to +०.५ by लंबूटांग
अमेरिकेत आहात तर
In reply to + १ by आनन्दा
भारतात आपण १ मैल जायला गाडी
In reply to +०.५ by लंबूटांग
पण पांढरी पाल वगैरे म्हणून
In reply to +०.५ by लंबूटांग
सहमत
In reply to +०.५ by लंबूटांग
जर शुभेच्छा वा शोकसंदेश खरोखर
+1
In reply to जर शुभेच्छा वा शोकसंदेश खरोखर by पक्या
टीम मेंबर ह्या नात्याने वागणे
ठेण्शन कायको लेताय शुचिताय
हो ना असाच प्रस्ताव ठेवासा
In reply to ठेण्शन कायको लेताय शुचिताय by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
तुमचे म्हणजे असे झाले आहे कि
आपल्याला योग्य वाटेल ते करावे...
जुलमाच्या रामरामाचा कंटाळा
In reply to आपल्याला योग्य वाटेल ते करावे... by प्रभाकर पेठकर
बरोबर आहे. शोक आणि आनंद या
In reply to जुलमाच्या रामरामाचा कंटाळा by शुचि
नाही ग माऊ. तक्रार ही आहे की
In reply to बरोबर आहे. शोक आणि आनंद या by कवितानागेश
काय शुचीमामी, मनतालं बोलून
मला वाटते तुम्ही पराचा कावळा करता आहात.
थोरांचे बोल कसे समजूत घालणारे
__/\__
In reply to थोरांचे बोल कसे समजूत घालणारे by प्यारे१
हाहाहा मस्त.
In reply to थोरांचे बोल कसे समजूत घालणारे by प्यारे१
सही
In reply to थोरांचे बोल कसे समजूत घालणारे by प्यारे१
मला ही रागच येतो ..
+१०००००००००००००००००००
In reply to मला ही रागच येतो .. by सुहास..
माफ करा, पण मला तुमचा नेमका
भारतात आपण काय करतो हे
अन मी विरोध दाखवला तर सुनावलं
परवा खरं तर वैतागूनच हा धागा