नाम्या आज निवांत बसला होता.
काही दिवसांपूर्वी त्याची उठल्यापासूनच धावपळ चालू व्हावयाची. केव्हा सर्व आवरतो व देवळात विठूला भेटावयास जातो असे व्हावयाचे. त्याला डोळे भरून पहात बसावयाचे, त्याच्याशी घटकाघटका गुज बोलत बसावयाचे, वेळ कसा जायचा, कळतच नसे. घरची थोडी चरफड करावयाची, पण त्याची आता सवय झाली होती. देवळांत येणार्या लहानथोर भक्त मंडळीत वट वाढला होता. हा तर "देवाशी प्रत्यक्ष बोलणारा," मग येणारा जाणारा पायी लागत होता. मनातून सुखावत नाम्या त्यांना आशिर्वाद देत होता. एक दिवस आळंदीहून चार भावंडे आली. भावांनी चरणस्पर्श करून नमस्कार केला.
ह्म्म्म.. रोचक आहे. पुभाप्र
बहुतांशी
इतका फरक असेल हे प्रिडिक्शन
In reply to इतका फरक असेल हे प्रिडिक्शन by ऋषिकेश
गृहितके
In reply to गृहितके by क्लिंटन
बाकी ठिक, तिसरे गृहितक
In reply to बाकी ठिक, तिसरे गृहितक by ऋषिकेश
सॉरी तिसरे नाही, बिनआकड्याचे
प्रस्थापितविरोधी मत किंवा
In reply to प्रस्थापितविरोधी मत किंवा by राजेश घासकडवी
मागच्या वर्षीची चर्चा
In reply to प्रस्थापितविरोधी मत किंवा by राजेश घासकडवी
ह्याचे कारण बरेसचे मानसिक आहे
एक प्रश्न
In reply to एक प्रश्न by विटेकर
केरळ