Skip to main content

विवाह मुहुर्ताच्या निमिताने!

Published on मंगळवार, 22/04/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
या विषयावर अंतरजालावर किती लेखन झालय हे मला अपरिचित आहे. मी स्वतः सुद्धा,मिपावर अश्या प्रकारचे लेखन कमीच केले आहे. पण पूर्वी हे असले लेखन तुरळकपणे का होइना..पुणे..पिंपरी चिंचवड अश्या एरियातल्या २/३ (लोकल) मासिकांमधुन केले होते. (माझी वहिनी..साप्ताहीक-गगनझेप..वगैरे) काही कारणानी ती लिंक ८ वर्षांपूर्वीच तुटली.पण लिहिण्याची भूक शाबूत होती. तो चान्स पंधरा एक दिवसांपूर्वीच मिळाला. चान्स असं म्हणतो... कारण की एकतर ते दिवस अठवले. आणि दुसरं म्हणजे यावेळी चक्क साप्ताहिक सकाळ मधून फोन आला..म्हणून!

काबुली चणा सॅलेड

Published on मंगळवार, 22/04/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
Salad साहित्यः १. वाफवलेले काबुली चणे - १.५ कप २. बारीक चीरलेला पालक (कच्चाच) - १/२ कप ३. मध्यम चीरलेला कांदा - १ ४. मध्यम चीरलेली काकडि - १/२ कप ५. मध्यम चीरलेली लाल सीमला मिरची - १/२ कप ६. ब्लॅक ऑलीव्ह्ज - ३ चमचे ७. बारीक चीरलेली कोथींबीर (पार्स्ले मिळाली तर उत्तम) ८. कुस्करलेलं फेटा चीज - २ मोठे चमचे ९. चवीनुसार मीठ (फेटाचीज मधेहि असतं ईनफॅक्ट जास्तच असतं) ड्रेसींगसाठि: १०.

पाऊस म्हणाला

लेखक मालविका
Published on मंगळवार, 22/04/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
पाऊस म्हणाला, मी येतो नि धरतीला आनंद मी येतो नि शेतकरी सुखावतो मी येतो नि झाडं फुलं तरारतात मी येतो नि प्राणी पक्षी आनंदतात पाऊस म्हणाला, मी आलो कि मोर नाचू लागतात मी आलो कि नद्या वाहू लागतात मी आलो कि सागराला उ

पौष्टिक मिक्स वेज पराठे

लेखक आरोही
Published on मंगळवार, 22/04/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
साहित्य :कणिक ४ वाट्या ,कोबी १ वाटी ,गाजर १ वाटी ,शिमला मिरची अर्धी वाटी,पनीर १ वाटी ,चीज अर्धी वाटी ,उकडलेले बटाटे २ ,लाल तिखट १ चमचा ,हळद १ चमचा ,गरम मसाला १ चमचा ,जीरा पावडर १ चमचा ,आमचूर पावडर १ चमचा ,मीठ चवीप्रमाणे ,तेल २ चमचे ..,पाणी आवशकते नुसार . (कोबी ,गाजर ,पनीर किसून घ्यावे ,उकडलेला बटाटा कुस्करून घ्यावा ,शिमला मिरची बारीक कापून घ्यावी . ) 1 कृती : सर्व प्रथम कणकेमध्ये मीठ टाकून पाणी घालून मळून बाजूला ठेवून द्यावे .

एक मोहक संध्याकाळ...

Published on मंगळवार, 22/04/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
अश्याच एका सामान्य संध्याकाळी घराशेजारच्या बागेत रपेट मारून झाल्यावर एका बाकावर हवा खात बसलो होतो. संध्याकाळी तेथे येणार्‍या समवयस्कांचा कट्टा जमला होता.

किलर फ्रॉम हैद्राबाद - २ (अंतिम)

Published on मंगळवार, 22/04/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
किलर फ्रॉम हैद्राबाद - १ दिगुवामेट्टाला वनखात्याची कचेरी होती. तिथे जोसेफ नावाचा एक ख्रिश्चन फॉरेस्ट ऑफीसर होता. मी दिगुवामेट्टाला दोन जनावरं बांधल्यावर त्याला साथीला घेऊन दिवसभर जंगल पालथं घातलं होतं. या परिसरात अनेक वाघ होते आणि माचाणावरुन त्यांची शिकार करणं नित्याचंच होतं असं त्याने मला सांगीतलं. जोसेफ ब्रम्हचारी होता. त्याच्याबरोबर त्याच्या घरी मी राहण्यात त्याची कोणतीच अडचण होणार नाही असं त्याने मला खात्रीपूर्वक सांगीतल्यावर मी त्याचं आमंत्रण स्वीकारलं.

रामबाण रामराज्य

लेखक आशु जोग
Published on सोमवार, 21/04/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
भारत हा सेक्यूलर देश आहे असे असतानाही आमचे अनेक नेते देवळात काय जातात, देवाचा आशीर्वाद काय घेतात... काही विचारू नका... . लक्ष्मणासारखा भाऊ, रामबाण उपाय, रामराज्य असे शब्दप्रयोग आमच्या देशात आजही केले जातात... आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसेल तर बिनधास्तपणे 'रामजाने' म्हटले जाते पण यामुळे हळव्या लोकांच्या भावना दुखावत असतील याची कुणालाच पर्वा नाही... असो... अशी रामबाण, रामराज्य सारखी आणखी काही उदाहरणे सांगता येतील का... .

अपघात

लेखक मालविका
Published on सोमवार, 21/04/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
मुंबई पुणे एक्प्रेस हायवे वर होणार्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याच रस्त्यावर एके दिवशी माझ्या आतेभावाचा देखील अपघात झाला आणि त्यातच तो गेला . मागच्या डिसेंबर महिन्यात आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचा याच रस्त्यावर अपघात झाला ज्यात हे दोनही गुणी कलावंत प्राणास मुकले . त्यानंतर बरोबर एका महिन्याने अगदी त्याच पद्धतीने त्याच ठिकाणी झालेल्या अपघातात माझा भाऊ यज्ञेश्वर फाटक हाही गेला . अत्यंत दुर्दैवी अशी हि घटना झाली . आम्ही त्याला बंडू दादा म्हणायचो . तो LIC मध्ये कामाला होता .

व्यवहारज्ञान (३)

लेखक मनीषा
Published on सोमवार, 21/04/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
भाग १ : http://misalpav.com/node/27627 भाग २ : http://misalpav.com/node/27650 ******** आता मी माझ्या चौकशीचा रोख परत एकदा 'मेरी हिल' कडे वळवला. मेरी हिल ही त्या हॉटेल मध्ये चेंबर मेड म्हणून अनेक वर्षे नोकरी करत होती. मिसेस ऱ्होडस ला जिवंत पाहणारी बहुदा खुनी व्यतिरिक्त, तिच शेवटची व्यक्ती असावी. मी तिला प्रश्न न विचारता त्या दिवशी काय काय घडले याचे सविस्तर वर्णन करण्यास सांगितले. मेरी हिल ही क्राऊन हॉटेल ची एक कर्मचारी, चेंबर मेड आहे. ती त्या दिवशी नेहमीप्रमाणे मिसेस ऱ्होडसच्या खोलीत तिला लागणाऱ्या गरम पाण्याच्या बॉटल्स ठेवण्यासाठी गेली होती.

माझी बायपोलर डिसॉर्डर

लेखक शुचि
Published on सोमवार, 21/04/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
मी डॉक्टर नाही, हे एक प्रांजळ आत्मकथन आहे केवळ या २ हेतूनी केलेल (१) की जर कोणी अशी लक्षणे अनुभवत असेल तर त्यांना मदत व्हावी (२) माझ्या समाधानाकरता की माझे सत्य सांगीतले, माझी कथा सांगीतली या धाग्यावर अवांतर न केल्यास उपकार होतील ____________________________________________
"मी उद्याची अपॉईंट्मेन्ट घेतली आहे, एकतर तू सायकिअ‍ॅट्रीस्ट कडे चल किंवा मला घटस्फोट दे. या दोनांव्यतिरीक्त दुसरा पर्याय मी तुला देत नाही."
आजवरच्या आयुष्यात मी ऐकलेले सर्वात प्रभावी अन निर्वाणीचे वाक्य/संवाद.