चंद्राचा शीतल प्रकाश, बाप्पा सगळ्यांना देतो
गोंडस बाळाच्या रुपात, प्रत्येकजण जन्माला येतो
बालपण कसे संपते, कधी कळतच नाही
असा सोमवार परत, कधी मिळतच नाही
मंगळाचा जोश, संपूर्ण तारुण्य व्यापतो
आभाळा एवढ्या आकांक्षा, आपण उरात जपतो
खूप काही करायला, वेळ कमी पडतो
आपल्या नकळत अचानक, बुधवार उजाडतो
बौद्धिक आणि आर्थिक, आपण झेप घेत असतो
कुटुंब, तब्येत, मित्र - ह्यांसाठी वेळच नसतो
अनुभवाचं लक्षण म्हणून जग, पांढऱ्या केसांकडे पाहतं
स्वतःसाठी थोडं जगायचय, असं मनात वाटत राहतं
एक महत्वाचा निरोप घेऊन, मग गुरुवार येतो
खरा मार्ग दाखविण्याचा, प्रयत्न करून जातो
स्वार्थात भिजलेलं मन, इतक्या लवकर
_/\_
जबरदस्त
छान
यात एक गोष्ट लक्षात येते, ती
छान
In reply to छान by ऋषिकेश
हो ना
In reply to छान by ऋषिकेश
हेच म्हणायला आलो होतो
मस्त विश्लेषण
महाराष्ट्राचे अंदाज
मस्त
In reply to मस्त by भुमन्यु
+१...असेच म्हणतो