आज जेन आत्याचा गोष्टी सांगण्याचा चांगलाच उत्साह दिसत होता.
तिच्या असंख्य भाचे, पुतण्यांपैकी रेमंड हा तिचा सर्वात लाडका होता. का ते तसं सांगता येणार नाही. पण बहुदा दोघांचा आवडीचा विषय समान असल्यामुळे असेल...
मनुष्यस्वभाव, सवयी आणि वर्तणूक हा मिस जेन मार्पलचा आवडीचा विषय . म्हणजे त्यात तिने कॉलेज मध्ये जाऊन कुठली पदवी संपादन केली नव्हती, परंतु जीवनाच्या विशाल शाळेमध्येच ती सारं काही प्रत्यक्ष अनुभवातून शिकली होती. आणि रेमंड हा एक लेखक होता. मिस जेन मार्पल च्या मते त्याचे कथाविषय असलेली माणसे काहीशी वेगळीच असत, म्हणजे तिच्या जुन्या पुराण्या व्हिक्टोरियन जगामध्ये सामावली न जाणारी अशी.
छान
मस्त...
मस्त !
मस्त
शेवट्पर्यंत अगदी खिळवुन ठेवलं
In reply to शेवट्पर्यंत अगदी खिळवुन ठेवलं by स्पंदना
येस्स! शेवटपर्यंत अगदी खिळवून
मस्त..
मस्त !!! टोड म्हणजे काय ?
In reply to मस्त !!! टोड म्हणजे काय ? by खटपट्या
टोड
आवडली.
अप्रतिम......................
भारी!!