Skip to main content

पुस्तकाची ओळख - "The Boy Who Was Raised As a Dog, and Other Stories from a Child Psychiatrist’s Notebook: What Traumatized Children Can Teach Us About Loss, Love, and Healing "

लेखक शुचि यांनी बुधवार, 23/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी ऐसीवरती एका धाग्यात एका पुस्तकाची ओळख करुन दिली होती. बालमानसशास्त्रावरील हे पुस्तक अतिशय अ‍ॅबनॉर्मल केसेस हाताळणारे व हृदयद्रावकच वाटले. इथे तो प्रतिसादात्मक लेख टाकते आहे. हळव्या लोकांनी वाचू नये. - काल "बार्न्स अँड नोबल्स" मध्ये , "The Boy Who Was Raised As a Dog, and Other Stories from a Child Psychiatrist’s Notebook: What Traumatized Children Can Teach Us About Loss, Love, and Healing " पुस्तक चाळता चाळता एक पूर्ण कथा वाचली. एका बालमानसोपचारतज्ञाच्या, पेशंटच्या हृदयद्रावक केसेस यात आहेत. पैकी मी "Cold Heart" नावाची केस वाचली. सुरुवात केल्यावर खालती ठेवताच येईना.

ट्रंक, संदूक इत्यादी..

लेखक मस्त कलंदर यांनी मंगळवार, 22/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
एकंदरीतच, स्मृती म्हणजे बत्तीस मोगरी*. कुठे कसे काय गुपित कुठे दडले असेल याचा नेम नाही. परवा पिझ्झा एक्सप्रेसच्या रेस्तरां मध्ये सजावटीसाठी वापरलेल्या ट्रंका पाहून मेंदूतल्या सुरकुत्यांची बरीचशी उलथापालथ झाली. स्मरणरंजनाचा दोष मान्य आहे.

माहिती हवी आहे- (२०१५: बारावीनंतर मेडिकलसाठी )

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 22/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
अकरावी संपून बारावीचं वर्ष सुरु होतंय अशा मुलांचे आता सुटीतच क्लासेस सुरु झालेत. २०१५ ला ज्यांनी अभियांत्रिकीला जायचं ठरवलंय त्यांना बरंच मार्गदर्शन उपलब्ध आहे- कारण डॉक्टर पेक्षा इंजिनियर होण्याचं प्रमाण खूप जास्त राहिलं आहे, पण मेडिकलसाठी ( विशेषतः MBBS कोर्स) माहिती असल्यास कृपया इथे द्यावी. १. सी ई टी बाबत अनिश्चितता दरवर्षी असते. यावर्षीपासून ती राज्य पातळीवरच पण केंद्राच्या NEET च्या धर्तीवर होणार असं ऐकलंय/ वाचलंय. मग इतर राज्यात १५% गटातून प्रवेश कसा मिळेल? २. सरकारी कॉलेजचा प्रवेश थोडक्या गुणांसाठी न मिळाल्यास खासगी कॉलेजचा पर्याय आहेच. पण तो फार महागडा आहे असं ऐकलंय.

नमोंची देशाकरताची आर्थीक रणनिती : इकॉनॉमीक टाइम्स मधील मुलाखत

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 22/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
मोदींना पंतप्रधानपदाची संधी किती हे ठरवणारं घोडा मैदान दूर नाही, गणित जुळवा जूळवीत काही वेळ लागलातरी मे अखेर पर्यंत चित्रस्पष्ट होईलच. किमानपक्षी संसदेतेले एका मोठ्या पक्षाचे नेते हे बिरूद तर कुठेच नाही गेल. कोणत्याच पक्षाला २/३ बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याने किमान महत्वाच्या मुद्द्यांवर विरोधी पक्षाची मदत घ्यावीच लागेल. मोदी आणि त्यांच भविष्यातील अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय (व्यापारी) संबंध या बद्दल इतर मिपा धाग्यांवर चर्चा चालुच आहे.

विवाह मुहुर्ताच्या निमिताने!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 22/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
या विषयावर अंतरजालावर किती लेखन झालय हे मला अपरिचित आहे. मी स्वतः सुद्धा,मिपावर अश्या प्रकारचे लेखन कमीच केले आहे. पण पूर्वी हे असले लेखन तुरळकपणे का होइना..पुणे..पिंपरी चिंचवड अश्या एरियातल्या २/३ (लोकल) मासिकांमधुन केले होते. (माझी वहिनी..साप्ताहीक-गगनझेप..वगैरे) काही कारणानी ती लिंक ८ वर्षांपूर्वीच तुटली.पण लिहिण्याची भूक शाबूत होती. तो चान्स पंधरा एक दिवसांपूर्वीच मिळाला. चान्स असं म्हणतो... कारण की एकतर ते दिवस अठवले. आणि दुसरं म्हणजे यावेळी चक्क साप्ताहिक सकाळ मधून फोन आला..म्हणून!

काबुली चणा सॅलेड

लेखक दिपक.कुवेत यांनी मंगळवार, 22/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
Salad साहित्यः १. वाफवलेले काबुली चणे - १.५ कप २. बारीक चीरलेला पालक (कच्चाच) - १/२ कप ३. मध्यम चीरलेला कांदा - १ ४. मध्यम चीरलेली काकडि - १/२ कप ५. मध्यम चीरलेली लाल सीमला मिरची - १/२ कप ६. ब्लॅक ऑलीव्ह्ज - ३ चमचे ७. बारीक चीरलेली कोथींबीर (पार्स्ले मिळाली तर उत्तम) ८. कुस्करलेलं फेटा चीज - २ मोठे चमचे ९. चवीनुसार मीठ (फेटाचीज मधेहि असतं ईनफॅक्ट जास्तच असतं) ड्रेसींगसाठि: १०.

पाऊस म्हणाला

लेखक मालविका यांनी मंगळवार, 22/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस म्हणाला, मी येतो नि धरतीला आनंद मी येतो नि शेतकरी सुखावतो मी येतो नि झाडं फुलं तरारतात मी येतो नि प्राणी पक्षी आनंदतात पाऊस म्हणाला, मी आलो कि मोर नाचू लागतात मी आलो कि नद्या वाहू लागतात मी आलो कि सागराला उ

पौष्टिक मिक्स वेज पराठे

लेखक आरोही यांनी मंगळवार, 22/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :कणिक ४ वाट्या ,कोबी १ वाटी ,गाजर १ वाटी ,शिमला मिरची अर्धी वाटी,पनीर १ वाटी ,चीज अर्धी वाटी ,उकडलेले बटाटे २ ,लाल तिखट १ चमचा ,हळद १ चमचा ,गरम मसाला १ चमचा ,जीरा पावडर १ चमचा ,आमचूर पावडर १ चमचा ,मीठ चवीप्रमाणे ,तेल २ चमचे ..,पाणी आवशकते नुसार . (कोबी ,गाजर ,पनीर किसून घ्यावे ,उकडलेला बटाटा कुस्करून घ्यावा ,शिमला मिरची बारीक कापून घ्यावी . ) 1 कृती : सर्व प्रथम कणकेमध्ये मीठ टाकून पाणी घालून मळून बाजूला ठेवून द्यावे .

एक मोहक संध्याकाळ...

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 22/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
अश्याच एका सामान्य संध्याकाळी घराशेजारच्या बागेत रपेट मारून झाल्यावर एका बाकावर हवा खात बसलो होतो. संध्याकाळी तेथे येणार्‍या समवयस्कांचा कट्टा जमला होता.

किलर फ्रॉम हैद्राबाद - २ (अंतिम)

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 22/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
किलर फ्रॉम हैद्राबाद - १ दिगुवामेट्टाला वनखात्याची कचेरी होती. तिथे जोसेफ नावाचा एक ख्रिश्चन फॉरेस्ट ऑफीसर होता. मी दिगुवामेट्टाला दोन जनावरं बांधल्यावर त्याला साथीला घेऊन दिवसभर जंगल पालथं घातलं होतं. या परिसरात अनेक वाघ होते आणि माचाणावरुन त्यांची शिकार करणं नित्याचंच होतं असं त्याने मला सांगीतलं. जोसेफ ब्रम्हचारी होता. त्याच्याबरोबर त्याच्या घरी मी राहण्यात त्याची कोणतीच अडचण होणार नाही असं त्याने मला खात्रीपूर्वक सांगीतल्यावर मी त्याचं आमंत्रण स्वीकारलं.