नाम्या आज निवांत बसला होता.
काही दिवसांपूर्वी त्याची उठल्यापासूनच धावपळ चालू व्हावयाची. केव्हा सर्व आवरतो व देवळात विठूला भेटावयास जातो असे व्हावयाचे. त्याला डोळे भरून पहात बसावयाचे, त्याच्याशी घटकाघटका गुज बोलत बसावयाचे, वेळ कसा जायचा, कळतच नसे. घरची थोडी चरफड करावयाची, पण त्याची आता सवय झाली होती. देवळांत येणार्या लहानथोर भक्त मंडळीत वट वाढला होता. हा तर "देवाशी प्रत्यक्ष बोलणारा," मग येणारा जाणारा पायी लागत होता. मनातून सुखावत नाम्या त्यांना आशिर्वाद देत होता. एक दिवस आळंदीहून चार भावंडे आली. भावांनी चरणस्पर्श करून नमस्कार केला.
अर्रर्र.. आता?
मस्त सुरु आहे ष्टुरी. कथाभाग
In reply to मस्त सुरु आहे ष्टुरी. कथाभाग by प्यारे१
+१
In reply to मस्त सुरु आहे ष्टुरी. कथाभाग by प्यारे१
उत्तर.. अवांतर.
In reply to उत्तर.. अवांतर. by आत्मशून्य
(No subject)
आयला आता ?
मस्त
लास्ट पार्ट स्वप्न नसला म्हणजे मिळवली!
In reply to लास्ट पार्ट स्वप्न नसला म्हणजे मिळवली! by संजय क्षीरसागर
नो वरीज. नक्किच मिळवली आहे.
खाल्ला मार? चला फुटला नारळ
छान चालली आहे कथा!!! पुढील
छान
मस्त आहे.