भडकमकर या आडनावाचा भडक मकर असा उच्चार करणाऱ्या सरदारजीचा विनोद फार जुना झाला, नाही का. उच्चारातल्या या आणखी काही गमती-जमती..
कार्यबाहुल्यामुळे - या शब्दाचा उच्चार कार्यबाहु ल्ल्या मुळे असा केला जातो. (ल वर आघात)
नवख्या /अमराठी माध्यमात शिकलेल्या मुलांकडून कार्य बाहुल्या मुळे (बाहुला?) असा उच्चार ऐकून मौज वाटली.
'काटकसर' -काही वर्षांपूर्वी शेजारची पाचव्या इयत्तेत शिकणारी मुलगी लोकसत्ता घेऊन आली. मला एका पानावरची गोष्ट, खरं तर शीर्षक दाखवलं. ते होतं, 'काटकसर'.
तिची तक्रार - ताई, या गोष्टीत कोणीच काटक सर नाहीत...
क्वात्रोची - हे प्रकरण प्रसार माध्यमांमध्ये गाजत होतं, तेव्हाची गोष्ट.
अशी कल्पना ज्याच्या डोक्यात
!!!
कोलकाता ते वाराणसी हा जलमार्ग टूरिस्ट क्रूझ साठी तसेच धार्मिक पर्यटन आणि मालवाहतुकीसाठी उपलब्ध झाल्यास ते एक अद्भुत आश्चर्य ठरेल यात संशय नाही!याऐवजी हे "कोलकाता ते वाराणसी हा जलमार्ग टूरिस्ट क्रूझ साठी तसेच धार्मिक पर्यटन आणि मालवाहतुकीसाठी उपलब्ध झाल्यास ते एक सुनियोजीतपणे केलेले आवश्यक आणि अभिमानास्पद असे मोठे विकासकाम ठरेल यात संशय नाही!" जास्त व्यवहार्य आहे दुर्दैवाने गेल्या काही शतकांत भारतिय नागरिकाला "सुनियोजीत गैरनियोजन (well managed mismanagement)" पाहण्याची इतकी सवय लागली आहे की सर्वसामान्य आणि आवश्यक विकासकाम देखील त्याला अद्भुत आश्चर्य वाटू लागले आहे !In reply to !!! by डॉ सुहास म्हात्रे
+१
शुद्धीकरण ठीक आहे. पण जलमार्ग
In reply to शुद्धीकरण ठीक आहे. पण जलमार्ग by कवितानागेश
आपण रस्ते, रेल्वेरूळ बांधतो
In reply to आपण रस्ते, रेल्वेरूळ बांधतो by विश्वनाथ मेहेंदळे
+१
In reply to शुद्धीकरण ठीक आहे. पण जलमार्ग by कवितानागेश
राम गोपाल वर्मा म्हणाला
.
In reply to . by पोटे
कॉणी काय चांन्गले कॅरायचे
In reply to . by पोटे
>>>टिथे गन्गेच्या काठी इतकी
In reply to >>>टिथे गन्गेच्या काठी इतकी by विश्वनाथ मेहेंदळे
मिठी नदीपेक्षाही मोठी आहे
In reply to मिठी नदीपेक्षाही मोठी आहे by यशोधरा
मुंबईकरांना मिठी बद्दल
In reply to मुंबईकरांना मिठी बद्दल by विश्वनाथ मेहेंदळे
मी काही टोमणा मारला नव्हता.
In reply to . by पोटे
>>> टिथे गन्गेच्या काठी इतकी
जलमार्ग
क्रूझ
In reply to क्रूझ by प्रदीप
नदीजोड
In reply to नदीजोड by सुनील
समजा जोडल्या नद्या, हुबळी ला