मागितलाच कोणी कधी
माझ्या जिवंतपणाचा पुरावा,
की शोधाशोध चालू होते असंख्य
कवितांची, वह्या-कागदांची, ई-मेल्स् ची,
अश्रू पडून फुटलेल्या शाईची,
(त्यातलं काही नाहीच मिळालं,तर)
आपल्या दिवसरात्रींची, उन्हापावसाची, हसण्यारडण्याची
(पण हे सगळं कधीच संपून गेलंय!)
फोटो, मिस्ड् कॉल्स्, मेसेजेस्, फॉरवर्ड्स् ची
(आता तर तुझा नंबरही माहीत नाही)
...
न गवसणाऱ्या, न उरलेल्या, निरुपयोगी
निरर्थक, निर्जीव, निर्माल्य सगळ्यात
सतत, केवळ तुलाच धुंडाळत राहणं,
इतकाच माझ्या सजीवतेचा दाखला
पुरेसा नाहीये का तुला?
(का पुरेसा नाहीये तुला?)
मेट्रोचा व्हिडीओ पाहील्यावर
In reply to मेट्रोचा व्हिडीओ पाहील्यावर by दिपाली पाटिल
+१
In reply to +१ by एस
अच्छा? कुठे आहे म्हणे तुमच्या
In reply to अच्छा? कुठे आहे म्हणे तुमच्या by रेवती
अहो नाहीये
In reply to अच्छा? कुठे आहे म्हणे तुमच्या by रेवती
येतिये म्हणे
In reply to येतिये म्हणे by केदार-मिसळपाव
पुण्याची भावी मेट्रो
मस्त माहीती . नवीन माणसाला हा
चांगली माहिती. सुरक्षा
-
माहितीपूर्ण लेख.
उत्तम माहितीपूर्ण लेख
In reply to उत्तम माहितीपूर्ण लेख by पेट थेरपी
स्मार्ट कार्ड
लेख आणि त्यातली माहिती आवडली
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अपर्णा तप करिते काननी :- {चित्रपट :-तांबडी माती}लेख आवडला
छान माहितिपुर्ण लेख
In reply to छान माहितिपुर्ण लेख by दिपक.कुवेत
जरूर प्रवास करा, दुपारी गर्दी
फोटोवरून मेट्रो ही लोकलसारखीच
In reply to फोटोवरून मेट्रो ही लोकलसारखीच by नितिन थत्ते
कोलकाता मेट्रो देशातली पयली
In reply to फोटोवरून मेट्रो ही लोकलसारखीच by नितिन थत्ते
ट्रेनला ओवारहेड वायरच आहे.
चणेवाले भैया लोक आणि टपावर
मेट्रो चालु झाल्यामुळे
In reply to मेट्रो चालु झाल्यामुळे by प्रसाद१९७१
दादरची गर्दी
झोपडपट्टीवासियांची गैरसोय
In reply to झोपडपट्टीवासियांची गैरसोय by निनाद मुक्काम …
>>महिला व पुरुषांना वेगवेगळे
In reply to झोपडपट्टीवासियांची गैरसोय by निनाद मुक्काम …
महिला व पुरुषांना वेगवेगळे डबे
In reply to झोपडपट्टीवासियांची गैरसोय by निनाद मुक्काम …
झोपडपट्टीवासियांची गैरसोय !
उपयुक्त माहिती...
In reply to उपयुक्त माहिती... by माधुरी विनायक
विहंगम म्हणजे आकाशातून
आणखी एक टीप
मस्त माहिती रे, नवीन इन्फो
फक्त ३ दिवस
मेट्रो सोडा हो तुमच्या पून्यात बीआर्टीयस सुरु झाली तरी खुप झालं
In reply to मेट्रो सोडा हो तुमच्या पून्यात बीआर्टीयस सुरु झाली तरी खुप झालं by सामान्यनागरिक
पुण्यात ब्यार्टी
पुणे मुंबई वाद इथे कशाला?
छान माहिती आणि शेवटी केलेली
थोडक्यात काय तर स्मार्टकार्ड
उगाच मुंबई- पुणे वाद कशाला
In reply to उगाच मुंबई- पुणे वाद कशाला by पिलीयन रायडर
अगदी! बीआर्टीचा थांबा माझ्या